पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Monday 4 September 2017

Text- Fairy - App


      *Mobile App*
           *_Text Fairy_*
*मित्रांनो , बहुतेक वेळा आपल्याला एखाद्या पानावरील किंवा फोटोवरील मजकूर आपल्या मोबाइल मध्ये टाइप करायचा असतो. हा मजकूर टाइप करण्यात बराच वेळ जातो. परंतु _Text Fairy_  या Android app च्या मदतीने तुम्ही एखाद्या पेज वरील / Image वरील मजकूर scann करून तो तुमच्या मोबाइल मध्ये edit करु शकतात.*
🔹 *_Convert your mobile into Text scanner_* 🔹
♨ *_Text Fairy App ची वैशिष्टये_* ♨
*1) या App च्या मदतीने तुम्ही इंग्रजी , हिंदी , मराठी , उर्दू व इतर अनेक भाषांमधील मजकूर scan करुन edit करु शकतात.*
*2) मोबाइल मधील Images वरील text सुद्धा तुम्ही edit करु शकतात.*
*3) Edit केलेल्या text मध्ये हवे ते बदल करुन तुम्ही ते इतर ठिकाणी copy करु शकतात. तसेच त्याला pdf मध्ये convert करु शकतात.*
*4) तुम्ही scan करुन edit केलेले text इतर भाषेत translate करु शकतात.*
*5) तुम्ही scan केलेले text तुम्ही ऐकू देखील शकतात. मोबाइल ते text वाचून दाखवितो.*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🎯 *हे App तुम्ही खालील link वर click करुन download करु शकतात.*👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.renard.ocr

No comments :

Post a Comment