पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

संकलित चाचणी १ --गुण ,टक्केवारी

           संकलित १ विषयी मूलभूत क्षमतेवर आधारित कोणते प्रश्न आहेत यासाठी उपयुक्त
                     

 
click here for download chart
    CLICK HERE 
 
 मूलभूत क्षमता गणित

    
**************
*****************************
*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र*
 *संकलित चाचणी क्र.1*
🔴 *महत्वाचे*🔴
*प्रश्न पत्रिका अवलोकन करता*

*मराठी विषय 1 ते 4 साठी*

*मूलभूत क्षमता*
*प्रथम सत्र क्षमता*
*खालील प्रमाणे वर्गीकरण करता येईल.*
†****************
*इयत्ता 1 ली*

*मूलभूत क्षमता* 10 गुण
*लेखी प्रश्न क्र.-2*
*तोंडी प्रश्न क्र.-5*

*प्रथम सत्र क्षमता*  20 गुण
*लेखी प्रश्न क्र.-1,3,4*
*तोंडी प्रश्न क्र.-6*
†**************
*इयत्ता 2 री*

*मूलभूत क्षमता*13गुण
*लेखी प्रश्न क्र.-1,4*
*तोंडी प्रश्न क्र.-6*

*प्रथम सत्र क्षमता*17 गुण
*लेखी प्रश्न क्र.-2,3,5*
*तोंडी प्रश्न क्र.-7*
†**************
*इयत्ता 3 री*

*मूलभूत क्षमता*15गुण
*लेखी प्रश्न क्र.-1,4*
*तोंडी प्रश्न क्र.-7*

*प्रथम सत्र क्षमता*25 गुण
*लेखी प्रश्न क्र.-2,3,5,6*
*तोंडी प्रश्न क्र.-8*
†**************
*इयत्ता 4 थी*

*मूलभूत क्षमता*15गुण
*लेखी प्रश्न क्र.-1,4*
*तोंडी प्रश्न क्र.-7*

*प्रथम सत्र क्षमता*25 गुण
*लेखी प्रश्न क्र.-2,3,5,6*
*तोंडी प्रश्न क्र.-8*
†**************

*गुणांची विभागणी बघता मूलभूत क्षमतेला 1 गुण कमी  व प्रथम सत्'र क्षमतेला 1 गुण जास्त आहे.*
पण प्रश्न निर्मिती करतांना गुण विभागणीकडे थोडे दुर्लक्ष झाल्याने असे झाले आहे.
*वास्तविक गुण विभागणी मार्गदर्शिकेत देणे अपेक्षित होते.ते न दिले असल्याने आपल्यालाच विभागणी करायची आहे*
*ही वैयक्तिक पातळीवर केलेली विभागणी आहे.याबाबत कोणतेही माहितीपत्रक देण्यात आलेले नाही. आपण आपल्या कौशल्याने मूलभूत क्षमता व प्रथम सत्र क्षमता विभागणी करू शकता*
**************
*प्रगत विद्यार्थी साठी*

*इयत्ता 1 ली ,2री साठी* *कमीतकमी*
*मूलभूत क्षमता 9 गुण व*
*प्रथमसत्र क्षमता 16 गुण*
*असे 25 गुण*

*इयत्ता 3 री ,4 थी साठी* *कमीतकमी*
*मूलभूत क्षमता 13गुण व*
*प्रथमसत्र क्षमता 20 गुण*
*असे 33  गुण*

*मिळणे अपेक्षित आहेत*
🙏🙏🙏🙏🙏🙏




********************************************
🎇🎆🌠🌄🎇🎆🌠🌄🎇🎆🎆
*संकलित मूल्यमापन — १  सन — २०१७ — २०१८ इयत्ता — १ ली ते ८ वी  ( लेखी व तोंडी )  विदयार्थ्यी प्रगत होण्यासाठी आवश्यक टक्केवारी गुणनोंद तक्ता*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*लेखी गुण त्यापेकी प्रगतसाठी गुण     इ.१ ली २० पैकी  १५  गुण (७५%)* *इ.२री   २० पैकी  १५ गुण (७५%)*
*इ.३री  ३०  पैकी २३ गुण (७५%)*
*इ.४ थी ३० पैकी २३ गुण (७५%)*
*इ.५वी  ४० पैकी ३० गुण (७५%)*
*इ.६वी  ४० पैकी ३० गुण (७५%)*
*इ.७ वी  ५० पैकी ३८ गुण (७५%)*
*इ.८ वी  ५० पैकी ३८ गुण (७५%)*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*लेखी पेपर मुलभुत क्षमतामध्ये प्रगत होण्यासाठी आवश्यक किमान ७५ % गुण असणे आवश्यक व तोंडी व लेखी चाचणीच्या एकुण गुणांपैकी आवश्यक ६० % गुण भरणे आवश्यक आहे..*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*वरील माहिती आपणास चाचणी परीक्षेच्या कामी उपयोगात यावी म्हणून पाठवत आहे. तरी अधिक माहितीची  सत्यता पडताळणीसाठी वरीष्ठ अधिकारी व केंद्रप्रमुख यांचे मार्गदर्शन घ्यावे..धन्यवाद..!!!*


➖➖➖➖➖➖➖➖➖

******************************************
     🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
चला जाणुन घेवू या पायाभूत चाचणी 2017 च्या अनुशंगाने प्रगत / अप्रगत विद्यार्थी .विषय - गणित.

🌺 मित्रांनो गणित विषयाची पायाभूत चाचणी झाली आहे.उत्तर पत्रिका तपासणी चालू असेल.
🌺 कोणता विद्यार्थी प्रगत समजावा,कोणता वर्ग प्रगत आणि कोणती शाळा प्रगत समजावी याविषयी थोडे विवेचन.काही शंका असल्यास जरूर विचारा.
 💐 पायाभूत चाचणी मध्ये मूलभूत क्षमता व मागील इयत्तेच्या क्षमता असे प्रश्न आले आहेत.प्रत्येक मूलभूत क्षमतेमध्ये किमान 75% गुण व एकूण गुणापैकी किमान 60%  गुण मिळवणारा विद्यार्थी प्रगत समजावा. वर्गातील सर्व विद्यार्थी प्रगत असतील तर तो वर्ग प्रगत समजावा. व शाळेतील सर्व वर्ग प्रगत असतील तर ती शाळा प्रगत समजावी.


💦 इयत्ता 2री 💦

💧एकूण गुण 20 पैकी 
मूलभूत क्षमतेवर 16 गुण व मागील इ वर 4 गुण

💧प्र 1ला 8 पैकी किमान 6 गुण आवश्यक
💧प्र 2 रा 4 पैकी 3 गुण आवश्यक
💧प्र 3 रा 4 पैकी किमान 3 गुण आवश्यक.

👆उपरोक्त विवेचन हे फक्त लेखी प्रश्न प्रकाराविषयी आहे . इयत्ता 2 रीची पायाभूत चाचणी ही एकूण 30 गुणांची आहे . 
1)त्यापैकी 20 गुण लेखी प्रश्न प्रकाराचे आहेत त्यापैकी मुलभूत क्षमता असणारे लेखी प्रश्न 16 आहेत त्याचे 75% टक्के म्हणजे 12 गुण असे याचे स्पष्टिकरण सांगता येईल. या प्रमाणेच सर्व इयत्तांच्या बाबतीत पण अर्थ लक्षात घ्यावा.
 (उपरोक्त स्पष्टीकरण हे सर्व इयत्तांच्या लेखी प्रश्नातील मुलभूत क्षमता असलेल्या प्रश्नांसंबधी आहे.)

2) दुसरा घटक एकुण गुणांच्या 60% म्हणजे यामध्ये तोंडी व प्रात्यक्षिक + लेखी म्हणजे 10+20=30 याच्या किमान 60% म्हणजे 30 पैकी 18 गुण असणे अपेक्षित आहे.याप्रमाणेच सर्व इयत्तांना अर्थ लक्षात घ्यावा.

💐💐इयत्ता 2 रीत एकूण 30 पैकी 18 गुण प्राप्त झाले तर तो विद्यार्थी प्रगत समजावा.💐💐

💦इयत्ता 3री💦

💧लेखी चाचणी एकुण 30 गुण त्यापैकी मुलभूत क्षमता असलेले गुण एकुण 16
💧प्र 1 ला संख्याज्ञान वर 8 पैकी किमान 6 गुण आवश्यक
💧प्र 2 रा बेरीज वर 4 पैकी किमन 3 गुण आवश्यक
💧प्र 3 रा वजाबाकी  4 पैकी किमान 3 गुण आवश्यक.
(मुलभूत क्षमता 16 गुणांपैकी 12 गुण आवश्यक.)
 💐💐एकूण 40 गुणांपैकी किमान 24 गुण प्राप्त झाले तर तो विद्यार्थी प्रगत समजावा.💐💐

💦इयत्ता 4थी💦

💧लेखी चाचणी एकुण 30 गुण त्यापैकी मुलभूत क्षमता असलेले गुण एकुण 16
💧प्र 1ला संख्याज्ञान 4 पैकी 3
💧प्र 2रा बेरीज 4 पैकी 3
💧प्र 3रा वजाबाकी 4 पैकी 3
💧प्र 4 था गुणाकार 4 पैकी 3 गुण आवश्यक.
 (मुलभूत क्षमता 16 गुणांपैकी 12 गुण आवश्यक.)

💐💐एकूण 40 गुणांपैकी किमान 24 गुण प्राप्त झाले तर तो विद्यार्थी प्रगत समजावा.💐💐

💦इयत्ता 5 वी💦

💧लेखी चाचणी एकुण 40 गुण त्यापैकी मुलभूत क्षमता असलेले गुण एकुण 20
💧 प्र 1ला संख्याज्ञान 4 पैकी 3
💧प्र 2 रा बेरीज 4 पैकी 3
💧प्र 3रा वजाबाकी 4 पैकी 3
💧प्र 4 था गुणाकार 4 पैकी 3
💧प्र 5 वा भागाकार 4 पैकी 3.

(मुलभूत क्षमता 20  गुणांपैकी 15 गुण आवश्यक.)

 💐💐एकूण  50 पैकी किमान 30 गुण प्राप्त झाले तर तो विद्यार्थी प्रगत समजावा.💐💐


 💦इयत्ता 6 वी💦

💧लेखी चाचणी एकुण 40 गुण त्यापैकी मुलभूत क्षमता असलेले गुण एकुण 20
💧प्र 1ला,प्र 2रा ,प्र 3रा, प्र 4था,प्र 5 वा  प्रत्येक प्रश्नात 4 पैकी किमान 3 गुण आवश्यक.

(मुलभूत क्षमता 20  गुणांपैकी 15 गुण आवश्यक.)

💐💐एकूण  50 पैकी किमान 30 गुण प्राप्त झाले तर तो विद्यार्थी प्रगत समजावा.💐💐

💦इयत्ता 7 वी💦

💧लेखी चाचणी एकुण 50 गुण त्यापैकी मुलभूत क्षमता असलेले गुण एकुण 20
💧प्र 1 ते 5 मध्ये प्रत्येक प्रश्नात 4 पैकी किमान 3 गुण आवश्यक.


 (मुलभूत क्षमता 20  गुणांपैकी 15 गुण आवश्यक.)

💐💐एकूण 60 पैकी किमान 36 गुण मिळवणारा विद्यार्थी प्रगत💐💐 .

💦इयत्ता 8 वी💦

💧लेखी चाचणी एकुण 50 गुण त्यापैकी मुलभूत क्षमता असलेले गुण एकुण 20
💧प्र 1 ते 5 मध्ये प्रत्येक प्रश्नात 4 पैकी किमान 3 गुण आवश्यक.

(मुलभूत क्षमता 20  गुणांपैकी 15 गुण आवश्यक.)

💐💐 एकूण गुण 60 पैकी किमान 36 गुण मिळवणारा विद्यार्थी प्रगत.💐💐

  👍माझ्या वर्गातील सर्व  विद्यार्थी प्रगत असतील तर माझा वर्ग प्रगत समजला जाईल.
 सर्व वर्ग प्रगत असतील तर ती शाळा प्रगत  समजली जाईल.👍


( टिप - 1).प्रत्येक इयत्तेत केवळ मुलभूत क्षमतेतच 75% गुण असणे गरजेचे नाही तर एकुण गुणांच्या 60% गुण प्राप्त असणे आवश्यक आहे.
  2) तसेच प्रत्येक इयत्तेत केवळ   एकुण गुणांच्या 60% गुण प्राप्त असणे आवश्यक तर आहेच. पण त्यासोबत प्रत्येक इयत्तेत मुलभूत क्षमता मध्ये किमान 75% गुण असणे आवश्यक आहे. )
****************************************** 

           *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र*
*शैक्षणिक प्रगती चाचणी :संकलित मूल्यमापन 1*

🔵 *क्षमतांचे वर्गीकरण कसे कराल?* 🔵

❇  *विषय :- मराठी* ❇

➡ *(संदर्भ :- प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 व सन 2017-2018 साठीचे प्रगत चाचणी आयोजनाबाबतचे परिपत्रक दिनांक 14 जुलै 2017)*

🔶 *इयत्ता 1 ली* 🔶

*मूलभूत क्षमता :- 15 गुण*
*लेखी प्रश्न क्र.-4 था*
*तोंडी प्रश्न क्र.-5 व 6*

*इयत्तेच्या क्षमता :- 15 गुण*
*लेखी प्रश्न क्र.-1, 2, व 3*
*इयत्तेच्या क्षमता 15 गुण*
❇❇❇❇❇

🔷 *इयत्ता 2 री* 🔷

*मूलभूत क्षमता :- 15 गुण*
*लेखी प्रश्न क्र.- 1,व 3* 
*तोंडी प्रश्न क्र.- 6 वा*

*इयत्तेच्या क्षमता :- 15 गुण*
*लेखी प्रश्न क्र.- 2, 4, व 5,*
*तोंडी प्रश्न क्र.-7वा*
❇❇❇❇❇

➡ *इ. 1ली व 2री मधील प्रगत विद्यार्थी ठरवताना मुलभूत मधील प्रत्येक प्रश्नाला 4 गुण मिळाले पाहिजे. म्हणजे 3 प्रश्नांचे एकूण किमान 12 गुण हवे आहेत.आणि इयत्तेच्या क्षमतांच्या सर्व प्रश्नांना मिळून किमान 6 गुण हवे आहेत. म्हणजेच वरील दोन्ही मिळून 18 (60%) गुण मिळाले तर तो विद्यार्थी प्रगत समजला जाईल.*

🔶 *इयत्ता 3 री* 🔶

*मूलभूत क्षमता :- 20 गुण*
*लेखी प्रश्न क्र.-1 आणि 2* 
*तोंडी प्रश्न क्र.-7 व 8*

*इयत्तेच्या क्षमता :- 20 गुण*
*लेखी प्रश्न क्र.-3, 4, 5, व 6*
❇❇❇❇❇

🔷 *इयत्ता 4 थी* 🔷

*मूलभूत क्षमता :- 20 गुण*
*लेखी प्रश्न क्र.-1,आणि 2* 
*तोंडी प्रश्न क्र.-7 व 8*

*इयत्तेच्या क्षमता :- 20 गुण*
*लेखी प्रश्न क्र.-3, 4, 5, व 6*
❇❇❇❇❇

➡ *इ. 3री व 4थी मधील प्रगत विद्यार्थी ठरवताना मुलभूत मधील प्रत्येक प्रश्नाला 4 गुण मिळाले पाहिजे. म्हणजे 4  प्रश्नांचे एकूण किमान 16 गुण हवे आहेत.आणि इयत्तेच्या क्षमतांच्या सर्व प्रश्नांना मिळून किमान 8 गुण हवे आहेत. म्हणजेच वरील दोन्ही मिळून 24 (60%) गुण मिळाले तर तो विद्यार्थी प्रगत समजला जाईल.*


⚛ *शासनाने यावर्षी 14 जुलै 2017 रोजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या चाचण्यांमध्ये वाचन आणि लेखन या क्षमतांना मुलभूत क्षमता म्हटले आहे.म्हणून मित्रांनो वरील माहिती तयार करताना अभ्यासक्रम 2012 व 14 जुलै 2017 च्या शासन निर्णयाचा आधार घेतला आहे. वरील माहिती एक नमूना म्हणून दिली आहे. आपणही संदर्भ साहित्याचा वापर करून खात्री करावी.*
*************************************************************

1 comment :

  1. Nice article
    the great information you have a written on free govt jobs alert. i have read your have a written . i have read your article and the share other person . i was really looking for it.
    i am the following the information.

    ReplyDelete