*महत्वाचे*- दिनांक 28 ऑगस्ट पासून इयत्ता दुसरी ते आठवी ची पायाभूत चाचणी सुरू झाली आहे.या चाचणीत प्रश्नपत्रिकेत मूलभूत क्षमता आधारित व वर्ग क्षमता आधारित असे प्रश्नांचे वर्गीकरण केलेले नाही. या चाचणीत फक्त मागील इयत्तांच्या अध्ययन निष्पत्ती आधारित प्रश्नांची रचना आहे. सदरील चाचणी तपासून प्रश्न निहाय गुणांकन करावयाचे आहे. गुणांचे वर्गीकरण मूलभूत क्षमता आधारित व वर्ग क्षमता आधारित असे होणार नाही. फक्त प्रश्न निहाय मिळालेले गुणांची माहिती ऑनलाईन भरावयाची आहे व सदरील विद्यार्थी अ ब क आणि ड पैकी कोणत्या श्रेणीत आहे एवढीच नोंद करावयाची आहे.
****************************************
*पायाभूत चाचणीतील प्रगत विदयार्थी कसा ठरवावा.२०१८-१९
*पायाभूत चाचणीतील प्रगत विदयार्थी कसा ठरवावा...*
*विषय--- मराठी*
मराठी विषयात वर्ग 2 री ते 8 वी साठी
वाचन व लेखन या मूलभूत क्षमतेवर व मागच्या इयत्तेतील क्षमतेवर प्रश्न विचारले आहे.
वर्ग निहाय त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे------
*इयत्ता- दुसरी मध्ये*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्नक्रमांक -
प्रश्न क्र.1,
प्रश्न क्र. 4 व
तोंडी/ प्रात्यक्षिक
एकूण गुण- 20 गुण
मागील इयत्तेवर - 10 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता तिसरी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. 1
प्रश्न क्र. 6 व
तोंडी/प्रात्यक्षिक मिळून
एकूण गुण--- 20 गुण
मागील इयत्तेवर- 20 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता- चौथी*
मुलभुत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. 1
प्रश्न क्र. 5
तोंडी/प्रात्यक्षिक मिळून
एकूण गुण - 20 गुण
मागील इयत्तेवर - 20 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता पाचवी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र. - 1
प्रश्न क्र. - 6
तोंडी/ प्रात्यक्षिक- मिळून
एकूण गुण- 20 गुण
मागील इयत्तेवर- 30 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता सहावी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र-- 1
प्रश्न क्र- 6
तोंडी/प्रात्यक्षिक- मिळून
एकूण गुण - 20 गुण
मागील इयत्तेवर- 30 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता सातवी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र. -1
प्रश्न क्र- 8
तोंडी/प्रात्यक्षिक-मिळून
एकूण गुण -- 20 गुण
मागील इयत्तेवर- 40 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता आठवी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. -1
प्रश्न क्र- 8
तोंडी/प्रात्यक्षिक-मिळून
एकूण गुण --- 20 गुण
मागील इयत्तेवर-- 40 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*वरीलप्रमाणे लक्षात घेऊन मूलभूत क्षमतेवर 75 %गुण व मागील इयत्तेच्या क्षमतेवर (वरील प्रश्न क्र. सोडून) मिळून एकूण 60 % गुण मिळाले तर तो विदयार्थी प्रगत समजला जाईल*.
*संदर्भ--*
*14 जुलै 2017 च्या शासन निर्णयान्वये*.
*वरील प्रमाणे आता मराठी विषयात प्रगत विदयार्थी ठरविणे सोपे जाईल*.
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
C&p
****************************************
*पायाभूत चाचणीतील प्रगत विदयार्थी कसा ठरवावा.२०१८-१९
*पायाभूत चाचणीतील प्रगत विदयार्थी कसा ठरवावा...*
*विषय--- मराठी*
मराठी विषयात वर्ग 2 री ते 8 वी साठी
वाचन व लेखन या मूलभूत क्षमतेवर व मागच्या इयत्तेतील क्षमतेवर प्रश्न विचारले आहे.
वर्ग निहाय त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे------
*इयत्ता- दुसरी मध्ये*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्नक्रमांक -
प्रश्न क्र.1,
प्रश्न क्र. 4 व
तोंडी/ प्रात्यक्षिक
एकूण गुण- 20 गुण
मागील इयत्तेवर - 10 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता तिसरी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. 1
प्रश्न क्र. 6 व
तोंडी/प्रात्यक्षिक मिळून
एकूण गुण--- 20 गुण
मागील इयत्तेवर- 20 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता- चौथी*
मुलभुत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. 1
प्रश्न क्र. 5
तोंडी/प्रात्यक्षिक मिळून
एकूण गुण - 20 गुण
मागील इयत्तेवर - 20 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता पाचवी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र. - 1
प्रश्न क्र. - 6
तोंडी/ प्रात्यक्षिक- मिळून
एकूण गुण- 20 गुण
मागील इयत्तेवर- 30 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता सहावी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र-- 1
प्रश्न क्र- 6
तोंडी/प्रात्यक्षिक- मिळून
एकूण गुण - 20 गुण
मागील इयत्तेवर- 30 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता सातवी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र. -1
प्रश्न क्र- 8
तोंडी/प्रात्यक्षिक-मिळून
एकूण गुण -- 20 गुण
मागील इयत्तेवर- 40 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*इयत्ता आठवी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. -1
प्रश्न क्र- 8
तोंडी/प्रात्यक्षिक-मिळून
एकूण गुण --- 20 गुण
मागील इयत्तेवर-- 40 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
*वरीलप्रमाणे लक्षात घेऊन मूलभूत क्षमतेवर 75 %गुण व मागील इयत्तेच्या क्षमतेवर (वरील प्रश्न क्र. सोडून) मिळून एकूण 60 % गुण मिळाले तर तो विदयार्थी प्रगत समजला जाईल*.
*संदर्भ--*
*14 जुलै 2017 च्या शासन निर्णयान्वये*.
*वरील प्रमाणे आता मराठी विषयात प्रगत विदयार्थी ठरविणे सोपे जाईल*.
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
C&p
Very good information for primary teachers
ReplyDelete