*गोवर व रूबेला माहिती Student portal वर भरण्याबाबत.*
*शाळेतील लसीकरण पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी लसीकरणाचा अहवाल Student Portal वरील मुख्याध्यापक Login द्वारे नोंद करून लसीकरणाच्या राष्ट्रीय कार्यात आपले अमूल्य सहयोग द्या.*

*तालुकास्तरावरुन म्हणजे Beo लॉगिनवरून आपल्या शाळेचे लसीकरण कोणत्या तारखेला आहे याची नोंद BEO LOGIN ने करायची आहे.*
*ती माहीती BEO LOGIN ने भरल्यावरच आपण शाळेच्या Student portal वरून माहिती भरू शकतो.*
*ही माहिती BEO LOGIN ने भरल्यावरच लसीकरण झालेल्या शाळेच्या HM ने STUDENT PORTAL मध्ये HM लॉगिन ला MAINTENANCE टॅब मध्ये जाऊन भरायची आहे*
*For more info Plz visit*
https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login
स्टुडंट पोर्टल लगीन करून मेन्टेनन्स मध्ये गोवर रूबेला टॅबवर क्लिक करावे त्यानंतर अॅक्च्युअल डेट मध्ये प्रत्यक्ष लस दिलेली तारीख भरावी त्यानंतर सेव करून स्टुडन्ट डिटेल्समध्ये जाऊन विद्यार्थी निहाय लस दिली होय /नाही ही माहिती भरावी लस दिली नसल्यास नसल्यास नाही म्हणून न देण्याचे कारण पुढे सिलेक्ट करा
*गोवर-रुबेला लसीकरण सरल ऑनलाईन माहिती बाबत*
प्रति
मुख्याध्यापक सर्व शाळा ----------
==================
मा. शिक्षण संचालक (प्राथमिक व माध्यमिक) यांनी दि. २७.११.२०१८ रोजी vc मध्ये दिलेल्या, सूचनांनुसार लसीकरण झालेल्या बालकांची नोंद SARAL पोर्टल वर करणे आवश्यक आहे. त्याकरिता BEO लाॅग इन वरुन Student portal मध्ये आरोग्य विभागाच्या नियोजनानुसार सर्व शाळांची उदाहरणार्थ Plan date 28/11/18 नमूद करण्यात आलेली आहे त्याआधारे शाळांनी त्यांच्या लाॅग इन मधून *प्रत्यक्ष लसीकरण झालेल्या दिवशीच दिनांक नमूद करून* इयत्तानिहाय विद्यार्थ्यांच्या नावासमोर Y/N नमूद करावे. त्यामुळे लसीकरण झालेल्या बालकांची संख्या (Data) राज्यस्तरावर automatically सादर होईल. याबाबत सर्वांनी तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी*.

anilj3254@Gmail. Com
ReplyDelete