*विद्यार्थ्याची आॕनलाईन अपलोड केलेली माहीती दुरुस्त करणे/अपडेट करणे*
*STUDENTS PORTAL UPDATION/विद्यार्थी माहीती दुरुस्ती व अपडेशन*
*student update tab मध्ये चार फॉर्म देण्यात आले आहेत सर्व फॉर्म मधील माहिती भरावयाची आहे, प्रत्येक फॉर्म हा स्वतंत्र save करता येणार आहे*.
*विद्यार्थ्यांची मागिल वर्षी भरलेली/अपलोड केलेली चुकीची माहीती दुरुस्त करणे व अपडेट करणेबाबत*
*मागिल वर्षी विद्यार्थ्यांची आॕनलाईन माहीती अपलोड करतांना जर चुकली असेल तर ती माहीती दुरुस्त/अपडेट करण्याची सुविधा स्टूडंट पोर्टलला उपलब्ध झाली असून ,सदर माहीती खालीलप्रमाणे मुख्याध्यापक यांच्या लाॕगीन वरुन student portal मध्ये दुरुस्त व अपडेट करता येईल.
https://students.maharashtra.gov.in
*SELECT* --- *USER LOGIN*
*USERNAME*-- *येथे आपल्या शाळेचा UDISE टाकावा*
*PASSWORD* -- *येथे आपल्या शाळेचा पासवर्ड टाकावा*
*दिसत असलेला कॕप्चा टाकून लाॕगीन व्हावे*
*लाॕगीन झाल्यावर पुढिल कृती करावी*
*SELECT*
*STUDENTS ENTRY*
*UPDATE STUDENTS DETAILS यावर क्लीक करावे*
*ACADEMIC YEAR - येथे शैक्षणिक वर्ष निवडावे* *2017-2018*
*STANDARD* -- *येथे वर्ग निवडावा*
*STREAM* -- *NOT AVAILABLE*
*DIVISION* -- *येथे तुकडी निवडावी*
*GO* *बटनावर click करून पुढे जावे*
*दिसत असलेल्या विद्यार्थी यादीमधून ज्या विद्यार्थ्याची माहीती दुरुस्त किंवा अपडेट करावयाची आहे त्याच्या नावासमोरील UPDATE बटनावर क्लीक करुन सदर विद्यार्थ्याची खालील माहीती दुरुस्त/अपडेट करता येते*
१)PERSONAL-- येथे पुढील माहीती दुरुस्त/अपडेट करावी नाव,लिंग,जन्म दिनांक,प्रवर्ग,धर्म,BPL होय/नाही,जनरल रजिष्टर नंबर(दाखल खारीज नंबर ),शाळा प्रवेश दिनांक व शाळा प्रवेश इयत्ता,जनरल रजिस्टर मधील सर्वा माहिती
*Relax age limit म्हणजे वयोमर्यादाची अट शिथिल करणे*
[ टिप ;- विद्यार्थ्यांची जात नोंदवून save केल्यास जात सोडून इतर माहिती save होते परंतु जात save होत नाही हे लक्षात असू दे]
२)*DISABILITY*-- *YES/NO सिलेक्ट करुन संधित माहीती भरावी*
*Disability टॅब मध्ये अपंग मुलाचे प्रमाणपत्र scan करून अपलोड करायचे आहे ते फक्त Pdf फॉरमॅट मध्ये असावे व त्या file ची size 1MB पेक्षा कमी असावी*
३)*BIRTH*-- *येथे जन्म ठिकाण व NATIONALITY लिहावी*.
४)*ADDRESS*-- *येथे विद्यार्थ्याचा पूर्ण पत्ता लिहावा*.
*ज्या विद्यार्थ्यांची update students details मध्ये जन्मस्थळ किंवा कायम , तात्पुरता पत्ता टाकताना गावाचे नाव येतं नसेल तर ते नाव त्या बॉक्स मध्ये टाईप करा*
*Manually टाईप करायचे आहे*
*जन्मस्थळ विषयी माहिती व address ची माहिती भरत असतांना महाराष्ट्रातील गाव असेल तर drop down menu मधून सिलेक्ट करावे व परराज्यातील असेल तर manually टाकावे*
*बँक डिटेल्स व फॕमिली डिटेल्सचा टॕब सध्या काढून टाकण्यात आला आहे*
*अश्या प्रकारे एक एक विद्यार्थी निवडून प्रत्येकाची माहीती वरीलप्रमाणे अपडेट/दुरुस्त / save करावी*
*तुमचे रेकाँर्ड अपडेट झाले.बदल झालेली माहीती आपण स्टुडंट कँटलाँग मध्ये पाहू शकतो*
*टिप-*
*सदर सुविधा सर्व शाळांच्या लाॕगीनला उपलब्ध झाली असून सर्व शाळांनी ही माहीती अपडेट करणे आवश्यक आहे*
_*सदर माहीती अपडेट/दुरुस्त करणे अत्यंत गरजेचे आहे कारण याच्यापुढे प्रत्येक विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचे/LEAVING CERTIFICATE प्रमाणपत्र आॕनलाईन राज्य शासनाच्या लोगो सहीत मिळनार आहे*_
मित्रांनो सरल प्रणालीमधील
*विद्यार्थ्यांची माहिती अपडेट* कशाप्रकारे करायची ?
विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती
*चुकलेली जन्मतारीख बदलने*
*विद्यार्थ्यांची जात संवर्ग*
*जनरल रजिस्टर नंबर कशाप्रकारे बदलायचा?*
याविषयी मार्गदर्शन पर व्हिडिओ पहा, link वर click करा
https://youtu.be/t9DsUCXNHqM
यासारखे अधिक व्हिडिओ मोबाइलवर मिळवण्यासाठी माझे you tube channel
*Subscribe* करा
Link youtube vdo
click here
No comments :
Post a Comment