पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

शाळा सिध्दी feb 2017 new update

  ******************************************                                                                                                                                                                                                                       *शाळासिद्धीच्या  माहितीचे final सबमिशन झाले हे कसे समजावे*                                                                                                                                                                                                                                                
*शाळासिद्धी पोर्टल वरील सर्व माहिती विद्यार्थी , शिक्षक , डोमेन १ ते ७ व अक्शन प्लान चे सबमिशन झाले हे पाहण्यासाठी डाव्या बाजूच्या लाल पट्टीवरील home tab वर क्लिक करावे सर्व माहितीच्या खाली हिरव्या रंगात चेक मार्क असेल तर माहिती submit झाली आहे जर लाल रंगात चुकीची फुल्ली असेल तर ती माहिती submit करायची बाकी आहे ती माहिती submit करून घ्या*

*आपल्याला final सबमिशन करायचे असेल तर HOME tab वर क्लिक करावे*

*उजव्या बाजूस वर is final submission done ? CLICK HERE अशी सूचना येईल त्यावर क्लिक करावे*

*आता परत एक सूचना येईल Once you do final submit , you will not be allowed to change evalution data in future. Are you sure you want to submit data finally ?  त्याला ok करा*

*आता परत एक सूचना येईल School data has been submitted successfully .  ही सूचना आल्यावर आपल्या शाळेचे final सबमिशन झाले समजावे*

*या अगोदर आपल्याला सांगितले होत की अक्शन प्लान भरल्यानंतर final सबमिशन होईल आता तसे नाही आपल्याला त्यासाठी सर्वात वर HOME tab वर जावे लागेल . आपण अक्शन प्लान अगोदर भरून submit केले तरी चालेल*
*****************************************
**************************************

 शाळा ग्रेडेशन .....
स्वयं मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर शासन निर्णय 07 जानेवारी 2017 नुसार शाळांना मिळणा-या गुणानुसार शाळांचे ग्रेडेशन करावयाचे आहे. शाळांनी प्रांमाणिकपणे स्वत:च्या शाळांचे ग्रेडेशन केल्यानंतर A ग्रेड्मध्ये येणा-या शाळांचे बाह्यमूल्यमापन करण्यात येणार आहे. बाह्यमूल्यमापन झाल्यानंतर  A ग्रेड मध्ये येणा-या शाळांना समृध्द शाळा 2016 प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
शाळांना ग्रेडेशन व गुणांकन समजण्यासाठी शाळांनी खालील लिंक मध्ये शाळा स्वयं मूल्यमापनात भरलेली माहीती गाभामाणके निहाय व स्तर निहाय भरावयाची आहे. त्यामुळे आपणास आपल्या शाळेला मिळणारे गुण शाळेच्या मेल अड्रेसवर समजणार आहे.
लिंक
👇
https://goo.gl/forms/UDzay7HduZhr5GqA3

 ज्या ज्या शाळांना 900  व 900 पेक्षा जास्त गुण आहेत,त्या शाळांनी वर दिलेल्या लिंकमध्ये माहिती भरायची आहे,नंतर त्यांना मेल प्राप्त होईल.

**************************-***************

 प्रत्येक क्षेत्राची आडवी उभी बेरीज करा

 सात ही क्षेत्रांची आलेल्या बेरजेला 100ने गुणा व आलेल्या गुणाकाराला 999 ने भागा

टक्केवारी निघाल्यावर श्रेणी तक्त्यात श्रेणी पहा





**************************************

वरील अनुक्रमांक ०१ साठी शाळेतील कॅटॅगीरीवाईज एकुन मुले मुलीची एकुन संख्या टाकावी
 अनु क्र २ मध्ये
*शाळासिद्धी*

*विद्यार्थी हजेरी भरण्याचे सुत्र*

 सरासरी = सर्व मुलांचे   वार्षीक हजर दिवसाची बेरीज ÷एकुण वि.संख्या ÷ वार्षीक कामाचे एकुण दिवस × १००
 समजा १०+२०= ३० पट आहे.

         मुलांचे एकुण वार्षीक हजर दिवसाची बेरीज = २०१० ÷ १० ( फक्त मुले)÷२२० ×१००
   २०१०÷१०÷२२०×१००= ९१.३६℅

या प्रमाणे प्रत्येक वर्गातील मुलांची व मुलींची वेगवेगळी टक्केवारी काढावी व लिहुण सोबत ठेवावी
 अनु क्र ०४ मध्ये सध्याची शिक्षक संख्या टाकाव अनु क्र ०५ मध्ये शिक्षकांच्या रजेची माहिती टाकावा. अनु क्रमांक ०३ मध्ये २०१५-२०१६ चा  विद्यार्थी निकाल लिहावा
 मुद्दा क्रमांक ०३ ::: गुणाची/श्रेणीची  टक्केवारी = ज्या श्रेणीची टक्केवारी काढयची त्यातील  विद्यार्थी  संखया गुणीले १०० भागीले विद्यार्थी संख्या
 अनु क्र २ मध्ये
*शाळासिद्धी*

*विद्यार्थी हजेरी भरण्याचे सुत्र*

 सरासरी = सर्व मुलांचे   वार्षीक हजर दिवसाची बेरीज ÷एकुण वि.संख्या ÷ वार्षीक कामाचे एकुण दिवस × १००
 समजा १०+२०= ३० पट आहे.

         मुलांचे एकुण वार्षीक हजर दिवसाची बेरीज = २०१० ÷ १० ( फक्त मुले)÷२२० ×१००
   २०१०÷१०÷२२०×१००= ९१.३६℅

या प्रमाणे प्रत्येक वर्गातील मुलांची व मुलींची वेगवेगळी टक्केवारी काढावी व लिहुण सोबत ठेवावी
******************************************


फायनल सबमिशन झाल्या नंतर बदल करण्याशाठी Unfreeze टॅब दिली आहे
ज्या ठिकानी आपन माहीति फायनल सबमिशन केली तेथुनच Unfreeze टॅब ला टच करुन ,काही तासानंतर माहीतीत बदल करु शकता
*****************************************
*************************************      
          *शाळा सिद्धि मध्ये भरलेल्या माहितीची प्रिंट घेणे*

*www.shaalasiddhi.nuepa.org   या site वर आपल्या शाळेचा udise code व पासवर्ड टाकून लॉगिन करा*


*स्क्रीन वर डाव्या बाजूस dashbord वर लाल रंगाच्या पट्टीच्या  सर्वात खाली रिपोर्ट्स वर क्लिक करा*

*रिपोर्ट्स मधील दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय  school self evaluation report वर क्लिक करा*

*आपल्या समोर आपण भरलेली सर्व माहिती दिसेल*

*त्या माहितीच्या वर  उजव्या बाजूस कोपऱ्यात माहिती जतन करण्याचे तीन पर्याय असतील*

*1) Take Print - या मध्ये प्रिंटर च्या चिन्हा वर क्लिक करून आपण प्रिंट काढू शकतो*


*2) Save to Pdf - या वर क्लिक केल्यावर माहिती pdf मध्ये जतन करू शकतो*


*3) Save to excel - याच्यावर क्लिक केल्याने माहिती एक्सेल मध्ये जतन करू शकतो*
***************************-**************

--------------------------------------------------------------------
               *ज्या शाळांनी अर्धवट माहिती* *submit केली आहे त्यांनी माहिती* *पूर्ण भरून घ्यावी*
 *कारण* *सकाळी अर्धवट माहिती* *भरलेल्या शाळांची स्थितीcomplate दाखवत होती ती आता प्रोग्रेसिव मध्ये* *दाखवत* *आहे*
*त्यामुळे complate* *शाळांची संख्या राज्य ग्रूप  व जिल्हा ग्रूप वर कमी दाखवत आहे*
*तेव्हा सर्व मुख्याध्यापक बंधूंना विनंती आहे त्यांनी माहिती पूर्ण भरून घ्यावी ही विनंती*
******************************************
              *महत्वपुर्ण*


शाळा रिपोर्ट मध्ये बदल का दिसतोय???


थोडी माहिति भरली कि शाळा Not started मधून in progress मध्ये येते. व अजुन थोडी भरली कि in progress मधून complet मध्ये दिसते..पण *फायनल सबमिशन* न केल्याने या शाळा पुन्हा न्युपा चा डेटाबेस अपडेट झाला कि शाळा पुन्हा inprogress मध्ये वापस फेकत आहे. Not started मधील शाळा आता बंद समजाव्यात ,कारण उर्वरीत रिपोर्ट मध्ये दाखवत असलेल्या  सर्व शाळा inprogress आहेत...

*माहिती भरुन झाल्यावय तात्काळ फायनल सबमिशन करा आसे वारंवार आवाहन करुन देखिल मुख्याध्यापक यानी शाळा फायनल न केल्याचा हा परीणाम.*

----------------------------------------------
             
        *राज्यातील कोणकोणत्या शाळांनी शाळा सिद्धि ची माहिती पूर्ण भरलेली आहे किंवा अपूर्ण माहिती भरली आहे  हे पाहण्यासाठी*
*www.shaalasiddhi.nuepa.org या site वर जा*

*चौथा आडवा tab Reports वर क्लिक करा*

*Data status वर क्लिक करा*

*आपल्याला जी शाळा शोधायची आहे त्या करिता state , District , Block , cluster , village , School निवडा*

*Get Report वर क्लिक करा*

*आपल्या समोर त्या शाळेने माहिती पूर्ण भरली आहे की नाही हे रिपोर्ट येईल*    *************************************






**************************************
*शाळासिध्दी पासवर्ड/User already exists बाबत महत्वाची सुचना*
*शाळासिध्दी पासवर्ड विसरलेला पुन्हा मिळवणे.किंवा User already exists म्हणत असेल तर पुन्हा पासवर्ड मिळविणे.*

१) शाळासिध्दी रजिस्ट्रेशन करताना User already exists असे म्हणत असेल तर..
यांचा अर्थ तुम्ही या पुर्वी रजिस्ट्रेशन केले आहे.(किंवा काही मुख्याध्यापकांने चुकून दुसऱ्याच्या युडायस कोड ने चुकून रजिस्ट्रेशन केलेले असेल तर असे होते.)
प्रथम  *गटशिक्षणाधिकारी* कार्यालयाशी संपर्क साधावा.

👉🏻BEO Login करुन शाळा ररजिस्ट्रेशन झाली आहे का ते प्रथम पाहावे

२) पावसर्ड विसरला असेल तर.............
👉🏻प्रथम BEO Login करुन

👉🏻MANAGE USERS TAB वर क्लिक करावे.
👉🏻STATE
👉🏻DIST
👉🏻BLOCK
👉🏻CLUSTER
👉🏻निवडून Search बटन वर क्लिक करुनशाळेचा UDISE CODE व HM NAME   दिसेल त्या ठिकाणी रजिष्ट्रेशन करते वेळी आलेला *OTP* दिसेल तो Send बदन वर क्लिक करावा अथवा लिहून घ्यावा..
पुन्हा शाळांनी

👉🏻Login करताना
Forgot Password वर क्लिक करावे...
👉🏻UDISE CODE टाकावा
👉🏻PIN(OTP) (BEO कार्यालयाकडून आणलेला PIN टाकावा...)
👉🏻SUBMIT वर क्लिक करुन पुन्हा नविन पासवर्ड टाकून पासवर्ड मिळवता येईल
**************************************

School Slogan Ideas

School Slogan, Motto, & Tagline Ideas


Are you proud of your slogan, 
E-MAIL it to us so we can add it to our list.
  • A Building With Four Walls And Tomorrow Inside
  • A community of lifelong learners, responsible global citizens, and champions of our own success.
  • A community with high expectation and high academic achievement.
  • A Family Of Learning
  • A Great Place For Education
  • A Great Place To Be
  • A Great Place To Learn
  • A high achieving multicultural community for learning.
  • A learning community dedicated to building respectful and responsible citizens and empowering all learners.
  • A Partnership In Discovery
  • A Quality School
  • A Tradition Of Excellence
  • A Tradition Of Pride
  • A world of learners where children gain a passport to the world.
  • Above And Beyond The Call Of Duty
  • Academy Attitude Positive Attitude
  • Achieving Excellence Together
  • Achieving High Standards
  • An art infused school.
  • Attitude Is A Little Thing That Makes A Big Difference
  • Be a reader, be a writer, be a problem solver.
  • Be nice. Work hard.
  • Be safe. Be kind. Be smart.
  • Bringing Excellence To Students
  • Building A Better World One Student At A Time
  • Building community by honoring all traditions.
  • Centers For Excellence
  • Children First
  • Committed to educating and nurturing all students so they may grow towards responsible global citizenship.
  • Committed To Excellence In Education
  • Committed To Lifelong Learning In A Caring Environment
  • Creating a community of learners.
  • Creating A Community Of Life-Long Learners
  • Creating Our Children’s Future
  • Dedicated To Excellence
  • Developing caring learners who are actively growing and achieving.
  • Educating all students to achieve today and tomorrow in a global community and economy.
  • Educating for human greatness.
  • Educating Students For Success In A Changing World
  • Education – Your Door To The Future
  • Education Is Our Business
  • Empowering and inspiring all students to excel as life long learners.
  • Empowering students to become scholars.
  • Enabling Our Students To Learn
  • Engaging all students in partnership with family and community to become informed, compassionate, global citizens.
  • Every adult is responsible for every student.
  • Every student by name and need.
  • Every student matters, every moment counts.
  • Everyone a learner everyday.
  • Everyone Is An Achiever
  • Everyone Successful Everyday
  • Expect Success
  • Expect The Best
  • Gather to learn.
  • Greatest Kids In America
  • Hand In Hand We Learn
  • Home Of Quality Schools
  • Hooked On Learning
  • I Care About Kids
  • Imagine greatness.
  • Knowledge Is Power
  • Learn to love to learn.
  • Learners Today, Leaders Tomorrow
  • Learning to do their best, work with others, and be safe fair and kind.
  • Learning Today . . . Leading Tomorrow
  • Learning Today For A Better Tomorrow
  • Learning, friendship and fun for everyone.
  • Making Your Child’s World Better
  • Modeling excellence.
  • Motivated achievers perform, learn, excel.
  • One school serving all.
  • Opening doors through literacy.
  • Opportunities For Lifelong Learning
  • Our vision is every child known, safe, inspired, challenged, empowered.
  • Preparing Children For Success In Life
  • Preparing Students For Success In A Changing World
  • Pride In Excellence
  • Putting Children First
  • Quality Education . . . By Any Means Necessary
  • Quality Education: A Community Commitment
  • Quest For Excellence
  • Rising to justice learning with joy building our future.
  • School Of Excellence
  • School, Family, Community
  • Soaring To Excellence
  • Success And Spirit In Our School
  • Success, Nothing Less
  • Teaching Turning Today’s Learners Into Tomorrow’s Leaders
  • The family school.
  • The Future Begins Here!
  • The harder I work, the smarter I get.
  • The Heart & Future Of The Community
  • The Place To Be
  • The Race For Excellence Has No Finish Line
  • Together Everyone Accomplishes More
  • Together We Achieve The Extraordinary
  • Together we create a loving community of purposeful learning that focuses on the whole child; body, mind, and spirit.
  • Together We Make The Difference
  • Touching Lives Forever
  • Treat Others As You Want To Be Treated
  • We all belong.
  • We Enter To Learn, Leave To Achieve
  • We Expect Success
  • We focus on learning. We respect ourselves and others.
  • We Soar With Pride
  • We teach, model, and encourage a love of learning, collaboration, and compassion for others.
  • We Work Best When We Work Together!
  • Where Every Student Thrives
  • Where Kids Are #1
  • Where Learning Begins
  • Where Love Is Shown Daily
  • Where Students Are Achievers
  • Where Students Come First
  • Working collaboratively to ensure every student achieves academically, socially, and emotionally.
**************************************
*शाळा सिध्दी स्वंयमूल्यमापण कसे भरावे*
-------------------------------------------
                 
             
शाळा सिध्दी रजिस्ट्रेशन च्या पुढे-------

*आपला userid/udise no व password टाकून login व्हावे*

आपल्या शाळेच्या शाळा सिध्दी  वेब पोर्टल वरील dashboard  डाव्या बाजूला असलेल्या उभ्या लाल पट्टिवर *start evaluation* आसे दिसेल.त्याखाली
🔹 *learner*

🔹 *teacher*.

🔹 *school evaluation composite matrix*

🔹 *Action for continuous school  plan*

🔹 *evaluation end*

🔹 *Report*

शाळेचे स्वयमूल्यमापण भरताना या सर्व मुद्यावर आपणास काम करायचे असुन,आपल्या शाळेतील सर्व यथोचित उपलब्ध माहिती भरायची आहे.
आता आपण वरील सर्व मुद्दे सविस्तर पाहु.

आपल्या शाळेच्या शाळा सिध्दी  वेब पोर्टल वरील dashboard  डाव्या बाजूला असलेल्या उभ्या लाल *start evaluation* आसे दिसेल.त्याखाली

🔴 *learner*🔴

 ह्या learner option वर *click* करा..
(learner च्या खालिल भागामध्ये काय माहिती भरायची आहे ते पाहु.प्रत्येक भाग भरुन झाल्यावर *submit*  करुन *next* म्हणा)

🔹1) *learner profile &learner out comes*
 मध्ये आपल्या शाळेतील दि.30 सप्टेंबर 2016 ची जातवार विद्यार्थी संख्या भरा. *त्याखाली*

🔹2) *Classwise annual attendance rate*
मध्ये  मागिल वर्षाची सरासरी विद्यार्थी  हजेरी भरा. *submit* करुन *Next* म्हणा

(सरासरी विद्यार्थी हजेरी काढण्याचे सुत्र याच पेज वर खाली दिलेय.त्यानुसार योग्य कार्यवाही करावी).

🔹 *Learner outcomes*
मागिल वर्षाचा वर्गनिहाय निकाल दिलेल्या percent rate नुसार आचुक भरावा..(मूल्यमापन नोंद वही चा अधार घ्यावा) माहिती भरुन झाल्यावर
 *submit* करुन *Next* म्हणा.

🔹 *performance in key subject*
मागिल वर्षाच्या निकालावरुन विषय निहाय श्रेणी भरा.(मूल्यमापन नोंद वही चा अधार घ्यावा)
*(हा भाग फक्त वर्ग 8 वी ते 12 वी साठी लागू)*
🔸श्रेणी🔸
A=81-100
B=61-80
C=41-60
D=33-40
E=00-32
या श्रेणीचा उपयोग करुन योग्य श्रेणी भरा. *submit* म्हणा.

🆗 ईथे आपले *learner*profile भरुन पुर्ण झालेय.🆗

🔴 *Teacher*🔴
आता आपण teacher profile मध्ये काय माहिती भरायची आहे ते पाहु.

🔹 *teacher profile*
या भागात आपणास शाळेतील चालू वर्षातील कार्यरत स्री-पुरुष संख्या भरायची आहे *Submit*

🔹 *Teacher attendance*
या भागात अपणास शाळेतील शिक्षकांची एक वर्षापेक्षा जास्त व एक हप्त्यापेक्षा जास्त रजेवर जाणार्या शिक्षकांची माहिती भरायची आहे. *Submit*

🆗 आपल्या शाळेच्या dashboard वरील डाव्या बाजूला उभ्या लाल पट्टिवरील  *Learner* व *Teacher* हे दोन्ही भाग भरुन झालेत🆗

*---------------------------------*--

आता आपणास शाळा सिध्दी ची
*सात क्षेत्र* व त्यातील  *45 माणकां*ची माहिती भरायची आहे.कशी ते पुढीलप्रमाणे पाहू.

सर्वप्रथम आपण आपल्या शाळेच्या dashbord वरील डाव्या बाजूच्या उभ्या लाल पट्टिवर जा.जिथुन आपण learner व teacher हि माहिती भरलीय.त्या खाली
*School evaluation Composite Matrix* आसा option आहे त्यावर *click* करा.
आता आपणासमोर शाळा सिध्दी चे एक एक *क्षेत्र-Domain*क्रमाक्रमाणे माहिती भरत गेल्यावर असे *7 क्षेत्र* दिसतील.या प्रत्येक क्षेत्रात गाभा माणके निश्चिती साठी वर्णन विधाने दिली आसुन,शाळेतील उपलब्ध बाबींचा आभ्यास करुन स्तर-1 स्तर-2 स्तर-3 असे प्रत्येक मुद्याचे स्तर निश्चित करण करुन योग्य ती माहिती भरुन *submit*करत पुढे चला.

🔹 *क्षेत्र 1* 🔹
Enabling resorce of school

या क्षेत्रात एकून *12 माणके* आहेत.प्रत्तेक माणकाची उपलब्धता  व  पर्याप्तता आणी गुणवत्ता व उपयोगाता ठरवून 1-2-3 ह्या पैकी योग्य स्तर ठरवा.वा माहीती भरा.
*उपलब्धता*=आपल्याकडे काय काय उपलब्ध आहे.
*पर्याप्तता*= उपलब्ध बाबी पुरेसे आहे का

*गुणवत्ता व उपयोगिता* = गुणवत्ता वाढीसाठी या बाबी किती उपयुक्त आहेत.

🔸 *Low/Medium/High हे काय आहे.*🔸

आपल्या शाळेत उपलब्ध व आवश्यक असलेल्या बाबीना आपण देणारा प्राधान्यक्रम ईथे लक्षात घ्यावा.

*उदा*
1) एखादी बाब भरपुर प्रमाणात उपलब्ध आसेल त्यात वाढ करण्याची गरज नसेल तर त्याला *Low* हा प्राधान्यक्रम द्यावा.

2) एखादी बाब कमी जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. त्यावार ॲडजस्टमेंट होईल.कमी जास्त प्रमाण असेल तरी चालेल. ह्या बाबी शिवाय हि योग्य काम होउ शकते आशा बाबीना *Medium*  हा प्राधान्यक्रम द्यावा.

3) माहिती भरत आसताना ज्या बाबी आपल्या शाळेत हव्यात परतू सध्या उपलब्ध नाहीत आशा बाबी आपणाला शाळेत तयार करायच्या आहेत/मिळवायच्या आहेत/उपलब्ध करायच्या आहेत.त्या साठी आपण *High* हा प्राधान्यक्रम द्यावा.


🔹 *क्षेत्र 2 / Domain 2*🔹
Teacher learning and Assesment
या  भागात अपणास *9 माणांकना*ची आचुक माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा

🔹 *क्षेत्र 3 / Domain 3*🔹
learner attendance and developement
या क्षेत्रात आपणास *5 माणांकना*ची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा

🔹 *क्षेत्र 4 / Domain 4*🔹
managing teacher performance and professional development
 या क्षेत्रात अपणास *6 माणांकना*ची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा.

🔹 *क्षेत्र 5 / Domain 5*🔹
school leadership and management
 या क्षेत्रात अपणास *4 माणांकणा*ची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा.

🔹 *क्षेत्र 6 / Domain 6*🔹

Inclusion health and sefty
 या क्षेत्रात अपणास *5 माणांकणा*ची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा.

🔹 *क्षेत्र 7 / Domain 7*🔹

Productive community and participation
 या क्षेत्रात अपणास *5 माणांकणा*ची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा.


🔴 *सात क्षेत्रे या ठिकाणी आपली भरुन झालेली आहेत*.🔴

आता पुन्हा आपल्या शाळेच्या मुख्य dashbord वर जा.डाल्या बाजूस उभ्या लाल पट्टीवर पहा
*School imprivement plan*
वर *click* करा.

आता आपणास ईथे आपण या पुर्वी 7 क्षेत्राचे स्वयमूल्यमापण केल्यानंतर ज्या ज्या मानकामधध्ये आपणास सुधारणाणा वाव आहे अशा बाबी या भागात भरायच्या आहेत.

1) Area of improvement-स्तर वाढविण्यासाठी च्या बाबी

2) Processed action-प्रस्तावित कार्यवाही.

3) Supported needed-मदतीसाठी आवश्यक घटक

4) Action-कृती

     🆗 *FINAL SUBMIT*🆗


🔸 *REPORT*🔸
----------------------------------------

आता पुन्हा आपल्या शाळेच्या मुख्य dashbord वर जा.डाल्या बाजूस उभ्या लाल पट्टीवर पहा. *Report* वर *Click* करा.

आपण स्वयमूल्यमापण म्हणुन भरलेली सर्व माहिती आपण या ठिकाणाहुन *पाहु शकता* व *प्रिंट*  काढू शकता.

       

  ************
**************************************                  
                           







**************************************
  *शाळासिध्दीबद्दल चार शब्द*
राज्यातील इयत्ता 1 ते 12 वीच्या सर्व शाळांना यापुढे त्यांचा दर्जा ठरविण्यासाठी ‘शाळासिद्धी’ मानांकन देण्यात येणार असून, यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी आहे. यासाठी सर्व शाळांना नोंदणी करणे बंधनकारक असून, हे मानांकन पाच वर्षांसाठी वैध राहणार आहे. *7 विविध क्षेत्रांतील 46 गाभामानकांचा* अभ्यास करून शाळांना हे मानांकन देण्यात येणार आहे. यावरूनच शाळांचा दर्जा ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाच आता शाळेचा दर्जा समजणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
*महाराष्ट्र शासनाने 30 मार्च 2016 रोजी शाळांचा दर्जा ठरविणार्या वेगवेगळ्या पद्धती रद्द* करून व शाळांनी घेतलेली वेगवगेळी मानांकने रद्द करून शासनाच्या स्वयं मूल्यांकनावर आधारित *शाळासिद्धी* हे मानांकन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात या वर्षीपासून करण्यात येणार आहे.
आजपर्यंत शाळांचा दर्जा ठरविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबवण्यात येत होत्या. या पद्धतींबरोबरच काही शाळा या *आयएसओ* मानांकनदेखील घेत असत परंतु शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता ही सगळी मानांकने रद्द करण्यात आली असून शासनाचे स्वत:चे *शाळासिद्धी* हे मानांकन तयार करण्यात आले आहे. यासाठी राज्यातील सर्व शाळांना लॉगइन *आयडी* व *पासवर्ड* दिला जाणार आहे. त्यांनी मूल्यांकनासंदर्भातील सर्व माहिती ुुु.ीहररश्ररीळववहळ.र्पीशरि.ेीस संकेतस्थळावर भरावयाची आहे. यासाठी *999* गुणांची स्वयं मूल्यांकनावर आधारित चाचणी तयार केली आहे. यामध्ये *सात वेगवेगळी क्षेत्रे* व *46 गाभामानके* तयार करण्यात आली आहेत. या संदर्भातील सर्व माहिती शाळांना *ऑनलाइन भरणे बंधनकारक आहे*. यामध्ये ज्या शाळांना *900* पेक्षा जास्त गुण मिळतील त्या शाळांची एका *त्रयस्थ* यंत्रणेमार्फत फेरतपासणी करण्यात येणार असून, त्यांना शाळासिद्धी हे मानांकन देण्यात येणार आहे.
शासनाने शाळांना त्यांच्या सुधारणेत सातत्याने व्यग्र राहण्यास सक्षम करणारे सकारात्मक पाऊल म्हणून *शाळा मानके व मूल्यांकनाच्या* राष्ट्रीय कार्यक्रमाचा विचार केलेला आहे. सर्व बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी परिणामकारक शाळा व सुधारणात्मक शालेय कामगिरी यांची वाढती गरज भारतीय समाजात जाणवत आहे. त्यामुळे शालेय शिक्षण क्षेत्रात शाळांनी त्यांची कामगिरी व सुधारणाकेंद्रित गुणवत्ता वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणूनच शालेय सुधारणाकेंद्रित सर्वंकष व सर्वांगीण शालेय मूल्यांकन यंत्रणा विकसित करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून शाळांना शाळासिद्धी मानांकन देण्यात येणार आहे.

                                   
**************************************

  *शालासिद्धी बाबत महत्वाचे :*

शालासिद्धी मध्ये *Learning outcomes (Anual Report) Year 2015-16* या स्क्रीन मध्ये माहिती भरताना *30-40,40-50,50-60*  इ. कॉलम मध्ये माहिती भरताना बऱ्याच शाळांनी विद्यार्थी संख्या भरलेली आहे,तसे करणे चुकीचे आहे हे लक्षात घ्यावे.त्या ठिकाणी त्या त्या रेंज मध्ये असणाऱ्या मुलांच्या संख्येची टक्केवारी भरायची आहे.
उदा., वर्गात 40 मूले असतील आणि 30 ते 40 या रेंज मध्ये 10 मुले असतील तर तर तेथे 10 ही संख्या न भरता तेथे 2.5 असे लिहावे.कारण तेथे संख्या अपेक्षित नाही टक्केवारी भरणे अपेक्षित आहे.
ज्यांनी चुकीचे भरून सबमिट केले असेल त्यांनी अनफ्रीझ करून घ्यावे आणि पुन्हा दूरस्थ करून सबमिट करावे.
*अंतिम मुदत : 28/02/2017*

*धन्यवाद*




**************************************


 *शाळासिद्धी रजिस्ट्रेशन राहिले आहे का ??*

*शाळासिद्धी रजिस्ट्रेशन सोपे आहे*

😀 *तेही आपल्या मोबाईलवरुन* 😀

शाळासिद्धी रजिस्ट्रेशन खालील सोप्या पद्धतीने करु शकता ते ही आपल्या स्वत:च्या मोबाईलवरुन

👇👇👇

सुरुवातीला मोबाईल मधील गुगल क्रोम ला टच करावे

👇👇👇

 http://www.shaalasiddhi.nuepa.org/Shaalasiddhi/Common/CreateUsers
👆👆👆👆👆
ही वेबसाईट टच करावी
👇👇👇
School Level ऑप्शन घ्यावे
👇👇👇👇
शाळेचा युडायस नंबर टाकावा
👇👇👇
मुख्याध्यापकाचे नाव टाकावे
👇👇👇
मुख्याध्यापकाचे अडनाव टाकावे
👇👇👇
मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकावे
👇👇👇
शाळेचा इमेल आय डी टाकावा  ( आसेल तर )
👇👇👇
Creat Pin (OTP) ला टच करावे  .
👇👇👇
आता आपल्या मोबाईल वर एक साधा मॅसेज आला आहे   त्यातील Otp पिन नंबर क्रमांक टाका
👇👇👇👇
आता आपला पासवर्ड create करा
👇👇👇👇
create new password
👇👇👇👇
दोन वेळेस तोच पासवर्ड टाका

(पासवर्ड तयार करताना
या मध्ये एक अल्फाबेटीकल लेटर ,बाकी स्मॉल लेटर ,एक स्पेशल लेटर व एक न्युमरीकल लेटर टाका )
उदाहरणार्थ Suraj@123

👇👇👇
आता आपणास तयार केलेला पासवर्ड आपल्या  मोबाईल प्राप्त होइल तो जतन करु  ठेवावा . आपले रजिस्ट्रेशन कंपलेट झाले .

पुण्हा लॉगिन करताना खालील साईटवर जावे
👇👇👇👇

www.shaalasiddhi.nuepa.org
👇👇👇👇
मोबाईल ची स्क्रीन एक वेळेस लेफ्ट कडुन राईट कडे सरकवावी आपणास वरच्या बाजुस तीन आडव्या रेषा दिसतील त्याना टच करावे .
👇👇👇
आता राईट कडुन लेफ्ट कडे मोबाईल स्क्रीन सरकवावी
👇👇👇👇
Login ला टच करावे
👇👇👇👇
आपल्या शाळेचा युडायस नंबर व पासवर्ड टाकुन साईड वर माहिती भरावी .

   
     
  **************************************  
शाळा सिध्दी
      शाळा ग्रेडेशन .....
स्वयं मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर शासन निर्णय 07 जानेवारी 2017 नुसार शाळांना मिळणा-या गुणानुसार शाळांचे ग्रेडेशन करावयाचे आहे. शाळांनी प्रांमाणिकपणे स्वत:च्या शाळांचे ग्रेडेशन केल्यानंतर A ग्रेड्मध्ये येणा-या शाळांचे बाह्यमूल्यमापन करण्यात येणार आहे. बाह्यमूल्यमापन झाल्यानंतर  A ग्रेड मध्ये येणा-या शाळांना समृध्द शाळा 2016 प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
शाळांना ग्रेडेशन व गुणांकन समजण्यासाठी शाळांनी खालील लिंक मध्ये शाळा स्वयं मूल्यमापनात भरलेली माहीती गाभामाणके निहाय व स्तर निहाय भरावयाची आहे. त्यामुळे आपणास आपल्या शाळेला मिळणारे गुण शाळेच्या मेल अड्रेसवर समजणार आहे.
लिंक
👇
https://goo.gl/forms/UDzay7HduZhr5GqA3


शाळासिध्दी कक्ष
विद्या प्राधिकरण, पुणे.














शाळा सिध्दी माहिती भरणे
               
                             
               








*********************************

     शाळा सिध्दी

  ACTION  PLAN  DOWNLOAD
             

**************************************
 शाळा सिध्दी श्रेणी

 
**************************************



शाळा सिध्दी कोरा Form

 
*****************
*********************  

शाळा श्रेणी गुण 
                               
 


 *************************************
 शाळा सिध्दी प्रश्नोत्तरे



1 comment :