🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎
*🔸 पायाभूत चाचणी 2017 - 2018 🔸*
*🔵 प्रगत विद्यार्थी कोणाला समजावे? 🔵*
*(संदर्भ - 14 जुलै 2017 चा शासन निर्णय)*
*मित्रांनो काल प्रथमच माझ्याकडून प्रगत अप्रगत विद्यार्थी कोणाला समजावे याविषयी घाईघाईत चुकीची पोस्ट दिली गेली. काल रात्री 14 जुलै 2017 च्या जी आरची प्रिंट काढून त्यावर अभ्यास केल्यावर मला जे खात्रीपूर्वक जाणवले ते खालीलप्रमाणे देत आहे.* *आपल्याला झालेल्या मनस्तापाबददल दिलगिरी व्यक्त करतो आहे.*
🙏🙏🙏🙏🙏🙏
*🔸मित्रांनो या शैक्षणिक वर्षांतील पायाभूत चाचणी सुरू झाली आहे. या पायाभूत चाचणी मध्ये खालीलप्रमाणे किमान गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रगत समजले जाईल.*
👇👇👇🌀👇👇👇
*🔵 प्रगत विद्यार्थी व्याख्या :- प्रत्येक विषयांसाठी विषयाच्या एकुण गुणांच्या किमान 60 % गुण व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले पाहिजे आणि त्या विषयांतील प्रत्येक मुलभूत क्षमतेत 75% गुण मिळाले तर तो विद्यार्थी प्रगत गणला जाईल.*
*वरील व्याख्येनुसार प्रगत विद्यार्थी ठरवण्यासाठी प्रत्येक इयत्तावाईज व विषयावाईज किमान किती गुण हवे आहेत त्याची विभागणी खालीलप्रमाणे देता येईल.*
🔹 *इयत्ता 2री* 🔹
*प्रत्येक विषयांत किमान गुण 18 व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा आणि प्रत्येक मुलभूत क्षमतेत 75% किंवा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रगत समजले जाईल.*
🔸 *इयत्ता 3री व 4थी* 🔸
*प्रत्येक विषयांत किमान गुण 24 व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा आणि प्रत्येक मुलभूत क्षमतेत 75% किंवा गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रगत समजले जाईल.*
🔹 *इयत्ता 5वी व 6वी*🔹
*प्रत्येक विषयांत किमान गुण 30 व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा आणि प्रत्येक मुलभूत क्षमतेत 75% किंवा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रगत समजले जाईल.*
🔸 *इयत्ता 7वी व 8वी*🔸
*प्रत्येक विषयांत किमान गुण 36 व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा आणि प्रत्येक मुलभूत क्षमतेत 75% किंवा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रगत समजले जाईल.*
🔵 *वर्गात अप्रगत विद्यार्थी आढळून आल्यास त्याबद्दल पुढे काय कार्यवाही करावी लागेल?*
➡ *वर्गातील अशा अप्रगत मुलांची विषयानिहाय यादी करून या मुलांना त्या त्या क्षमतेमध्ये प्रगत होण्यासाठी शिक्षकाने विशेष मदत करायची आहे आणि ती मुले प्रगत होईपर्यंत अशा मुलांची दर महिन्याला चाचणी घ्यावयाची आहे.जो जो विद्यार्थी प्रगत होत जाईल त्या त्या विद्यार्थ्याची चाचणी घेणे बंद करावयाचे आहे.*
🌀 *पायाभूत चाचणी 2017 करिता सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.*
💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐
🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎
*****************************************
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
पायाभूत चाचणी चा निकाल श्रेणीनुसार तयार करावयाचा आहे .
त्या श्रेणी खालीलप्रमाणे आहेत...
💎💎💎💎💎💎💎💎
🌷इ.२री साठी 🌷
💎 २५ ते ३० - अ
💎 १९ ते २४ - ब
💎 १३ ते १८ - क
💎 ० ते १२ - ड
श्रेणी द्यावी
💎💎💎💎💎💎💎💎
🌷इ.३री ४थी 🌷
🎯३३ ते ४० - अ
🎯२५ ते ३२ - ब
🎯१७ ते २४ - क
🎯० ते १६ - ड
💎💎💎💎💎💎💎💎
🌷५ वी ६ वी साठी 🌷
🚩 ४१ ते ५० - अ
🚩 ३१ ते ४० - ब
🚩 २१ ते ३० - क
🚩 ० ते २० - ड
💎💎💎💎💎💎💎💎
🌷७ वी ८ वी साठी🌷
🎯 ४९ ते ६० - अ
🎯 ३७ ते ४८ - ब
🎯 २५ ते ३६ - क
🎯 ०० ते २४ - ड
💎💎💎💎💎💎💎
No comments :
Post a Comment