शिष्यवृत्ती परीक्षा feb 2017
अंतिम उत्तरसूची
http://www.mscepune.in
**************************************
उद्या रविवार दिनांक २६ फेब्रुवारी २०१७ रोजी होणाऱ्या ५वी&८वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी,पालक,वर्गशिक्षक यांना हार्दिक शुभेच्छा💐💐👍👍👍त्या सर्वांना उत्तम यश मिळो ही प्रार्थना🙏🏻🙏🏻🙏🏻👏👏👏
**************************************
*पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यशिष्यवृत्ती परीक्षा महत्वाचे बदल लक्षात घ्या .*
♦ॲABCD प्रश्नसंच असेल.
♦५ वी साठी ४ पर्याय असतील.त्यातून एक अचूक निवडावा.व उत्तराचे पूर्ण वर्तुळ रंगवायचे आहे.
♦मात्र ८ वीसाठी प्रत्येक पेपर मध्ये कमाल २०% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील.ते दोन्ही पर्याय नोंदविणे आवश्यक राहिल.दोन्ही पर्याय न नोंदविल्यास शून्य गुण मिळतील .
♦" दोन अचूक पर्याय निवडा " अशी सुचना दिलेल्या प्रश्नाव्यतिरिक्त इतर प्रश्नांसाठी एकापेक्षा जास्त रंगविलेली वर्तुळे ग्राह्य धरली जाणार नाहीत.
♦एका वर्गात २४ विद्यार्थी असतील.
♦विद्यार्थ्यानी सोडविलेल्या व न सोडविलेल्या प्रश्नांची संख्या .. उत्तर पत्रिकेवर परीक्षा संपल्यावर लगेचच नोंदविली जाणार आहे.
♦परीक्षेचा दिनांक २६ फेब्रूवारी आहे .
♦वेळ ..
पेपर १ .. ११ ते १२-३०
पेपर २ .. १-३० ते ३
♦पेपर ..१
भाषा.. २५ प्रश्न .. ५० गुण
गणित .. ५० प्रश्न .. १०० गुण
एकूण गुण .. १५०
♦पेपर .. २
तृतीय भाषा.. २५ प्रश्न .. ५० गुण
बु.चाचणी .. ५० प्रश्न .. १०० गुण
एकूण गुण .. १५०
♦विद्यार्थ्यास उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असे घोषित न करता ... शिष्यवृत्तीस पात्र किंवा अपात्र असे घोषित करण्यात येइल.
♦पात्रतेसाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान ४०% गुण मिळविणे आवश्यक राहील.
♦विद्यार्थ्यास त्याच्याच बैठक क्रमांकाची उत्तर पत्रिका मिळेल.
♦उत्तराची वर्तुळे रंगविण्यासाठी काळ्या अगर निळ्या ball pen चाच वापर करावा ..
(आजची VC व मार्गदर्शक सुचना पुस्तिकेनुसार )
**************************************
*5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा hall तिकीट*
Hall Ticket print कशी काढावी?
▶ सर्व प्रथम browser मध्ये http://www.puppss.in/Default.aspx वेब अड्रेस टाकून search करावे.
▶ आपल्या समोर शिष्यवृत्ती ची website चा home page आलेली असेल.
▶ त्यात user name मध्ये शाळेचा udise क्रमांक लिहावा.
▶ या पूर्वी वापरलेला पासवर्ड लिहावा.
▶ आपल्या शाळेचा नावाच्या बाजूला एक chek box आलेला आहे त्यात क्लिक करावे.
▶ लॉगिन करावे.
▶ आपल्या शाळेत जर ५वी व ८वी दोन्ही इयत्ता असतील तर pup व pss या option च्या खाली Hall ticket या टॅब वर क्लिक करावे.
▶ आपल्या शाळे अंतर्गत भरलेले सर्व फॉर्म ची pdf file डाउनलोड होईल.
▶ त्याची प्रिंट काढून घ्या.
**************************************
माध्यमिक शिष्यवृती परीक्षा २०१६ -२०१७
आवेदन पत्र भरण्यासाठी CLICK HERE
http://www.mscepune.in
CLICK HERE
http://www.puppss.in/default.aspx
आधिसुचना click here
कृतिओघतक्ता CLICK HERE
प्रसिद्धी पत्रक वेळापत्रक CLICK HERE
आवेदन पत्र ५ वी click her
आवेदन पत्र ८वी CLICK HERE

No comments :
Post a Comment