पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Vdo

           

व्हिडिओ तयार करा

व्हिडिओ तयार करा

!! शैक्षणिक व्हिडिओ तयार करुया !!
हल्लीच्या तंत्रस्नेही युगात व्हीडीओ तयार करण्यासाठी power director, kinemaster, viva video यासारखी एप्लीकेशन उपलब्ध आहेत , त्यापैकी viva video च्या मदतीने शैक्षणिक व्हीडीओ कसा तयार करायचा ते आपण पाहूया :
▶ Video मेकिंग चे दोन टप्पे आहेत
1) ईमेज video .
2) शैक्षणिक video
▶ आपल्या कडे viva video app असेल तर ठीक आहे नसेल तर play     store वरुन free viva video app डाऊनलोड करून घ्या
▶ Viva video ओपन करा
▶ Viva ओपन झाल्या नंतर वर दोन फोल्डर दिसतील एक edit व  
   slide show
▶ Slide show फोल्डर ओपन करा
▶ Slide show ओपन झाल्या नंतर photo फोल्डर दिसेल
▶ Photo फोल्डर ओपन करा .त्यावेळी मोबाईल मधील फाईली दिसू       लागतील
▶ ज्या फाईल मधे आपल्या शाळेतील photo आहेत ती फाईल ओपन    करा
▶ Photo सिलेक्ट करा .photo सिलेक्ट झाल्या नंतर खालील बाजूस        येतील .

▶ सिलेक्ट photo खालील बाजूस आले .किती सिलेक्ट झाले हा सुद्धा      आकडा आला असेल .नंतर वरील बाजूस Done आहे
▶ सर्व photo done करा
▶ Video बोर्ड येईल
▶ Vdo बोर्ड मधे theme ,music ,duration व edit हे चार फोल्डर            दिसतील

▶ प्रथम थीम ओपन करा .भरपूर थीम दिसतील .आपणास थीम
   डाऊनलोड करावे लागतील .थीम वर बोट ठेवा आपोआप थीम
   डाऊनलोड होईल

▶ एक थीम निवडा .व क्लिक करा .त्या थीम चा vdo तयार होतो

▶ खूप छान छान थीम आहेत .एक छान थीम निवडा

▶ या नंतर दुसरा फोल्डर आहे music .music फोल्डर ओपन करा

▶ Music ओपन करा .खालील बाजूस एक छोटा चौकोन येईल त्या वर   क्लिक करा

▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन होईल

▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन झाल्या नंतर आपण  
   कोणतेही
   गाणे या म्यूज़िक निवडा .व निवडल्या naतर add हा शब्द येईल त्या    वर क्लिक करा म्हणजे ते गाणे vdo वर जाईल.

▶ तिसरा फोल्डर आहे ड्यूरेशन ओपन करा

▶ आपल्या vdo ला वेळ लावणे गरजेचे आहे .प्रत्येक स्लाइड ला  
   कमीतकमी 5 सेकंदा चा वेळ फिक्स करा
▶ 4 था फोल्डर आहे अति महत्वाचा edit vdo चा आत्मा

▶ 4 च्या फोल्डर कडे सर्वांचे लक्ष असू द्या .कारण हा फोल्डर अति
   महत्वाचा आहे
▶ Edit फोल्डर ओपन केल्या नंतर खाली अनेक फोल्डर येतात .

▶ Edit मधे अनेक फोल्डर आहेत पण clip edit ,text व transition हे
   महत्वाचे फोल्डर आहेत .याचा विचार करु
▶ Clip edit मध्ये नवीन clip or स्लाइड add करता येते

▶ दूसरे फोल्डर आहे text .महत्वाचे आहे .यातून आपण लिखाण करु
   शकतो

▶ Text ओपन केल्या नंतर vdo च्या खालील बाजूस vdo रील दिसेल    ▶ आपणास vdo ला नाव कोठे द्यावे हे ठरवू
▶ सुरुवातील नाव देऊ

▶ थीम जाई पर्यंत रील पुढे सारा
▶ थीम संपेपर्यंत रील पुढे सारा आणि थांबा
▶ Vdo च्या खाली रील आहे रील च्या खाली add हा शब्द आहे .

▶ Add वर क्लिक करा आणि थांबा
▶ Add वर क्लिक केल्या नंतर अनेक फोल्डर येतात .
▶ Aa वर क्लिक करा

▶ Aa या फोल्डर वर क्लिक केल्या नंतर vdo var एक चौकोन दिसेल .    त्या मध्ये please title here असे असेल

▶ Please title here वर क्लिक करा .लिखाण करण्या साठी पेज येईल

▶ पेज वर शाळेचे or तुमचे नाव टाका

▶ मराठीत असेल तर अति उत्तम

▶ खाली ok हा शब्द आहे का क्लिक करा

▶ चौकोनाच्या आतील बाजूस नाव असेल बाजूला लाल रंगाचा अर्ध
   गोल आहे
▶ त्या अर्ध गोला वर बोट ठेवून अक्षरे मोठी करा
▶ अक्षरे मोठी झाली का ?

▶ आता अक्षरांना कलर देवूया

▶ खालील बाजूस Aa बाजूस पांढरा अर्ध गोल आहे आत बारीक टिन्ब    टिन्ब आहे तो फोल्डर ओपन करा

▶ त्या मध्ये अनेक कलर आहेत जो कलर आवडतो त्या कलर वर  
   क्लिक करा म्हणजे अक्षरांना तो कलर मिळेल.

▶ वरील चिन्हावर क्लिक केल्या नंतर तसेच video च्या खालील  
   बाजूस एक चिन्ह दिसेल .वरील चिन्हावर क्लिक केल्या नंतर रील
  पुढे सरकते ok   .video वर हे नाव किती वेळ ठेवणार आहे हे ठरवा.    प्रथम आपण वरील चिन्हावर क्लिक करा video खाली तसेच चिन्ह     असेल थोड्या वेळेनंतर खालील चिन्हावर क्लिक करा .video थांबतो   रील थांबते .नंतर थांबा.

▶ एक स्लाइड संपण्यास 5 सेकंद लागतो .एका स्लाइड पर्यंत नाव
   ठेवा
एक स्लाइड संपताच video च्या खाली ✅हे चिन्ह आहे क्लिक करा       vdo थांबेल.

▶ नंतर video च्या वर ✅हे चिन्ह दिसेल त्या वर क्लिक करा म्हणजे    
   तुमचे  नाव video वर फिक्स होईल.

▶ अशा पद्धती ने दोन तीन वेळा कृती करा म्हणजे तुमचे सर्व नाव  
   फिक्स  
   होईल .videoतयार होईल.
▶ अजून एक फोल्डर आहे .ते म्हणजे transition ओपन करा

▶ Videoमधे किती इमेज आहेत .त्यांना स्लाइड म्हणतात .त्या स्लाइड    बदलन्यासाठी आकार कोणताही आकार द्या .म्हणजे तुमचा video      तयार    झाला .
▶ तो video draft मधे सेव करा.

▶ Draft मध्ये सेव झाल्या नंतर तो video मोबाईल च्या gallery मध्ये      येवू शकत नाही .त्या साठी शेअर वर क्लिक करा म्हणजे  
   exporting होईल व gallery मध्ये येईल.

No comments :

Post a Comment