पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

शिक्षण आॕनलाईन परिषद सप्टेंबर२०२० ( दुसरी परिषद

  शिक्षण आॕनलाईन  परिषद सप्टेंबर२०२० ( दुसरी परिषद) 

       

 

              

 



 

*https://surajmansurtamboli.blogspot.com/?m=1*


💐💐 *बोरगाव ता.वाळवा,जि.सांगली केंद्राची आॕनलाईन शिक्षण परिषद गुगल मिट द्वारे संपन्न* :-


*बोरगाव ता.वाळवा केंद्राअंतर्गत* *मा.गटशिक्षणाधिकारी मा.श्री प्रदिपकुमार कुडाळकर साहेब ,विस्तार अधिकारी* *सौ,छायादेवी माळी मॕडम,मा.श्री सुनिल आंबी साहेब,केंद्रप्रमुख सौ.नजमा पिरजादे* *मॕडम ,मा.श्री अशोक बनसोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या   कोरोना काळात माहे सप्टेंबर 2020 च्या आॕनलाईन शिक्षण* *परिषदेचे  आयोजन करण्यात आले होते.परिषदेचे* *सुत्रसंचालन तंत्रस्नेही शिक्षक श्री सुरज* *तांबोळी सरांनी केले*.

  *स्वागत व प्रास्ताविक बोरगाव* *केंद्राचे केंद्रप्रमुख सौ.नजमा पिरजादे मॕडम यांनी* *केले.केंद्रप्रमुख मॕडम यांनी श्री तांबोळी सरांचे तालुकास्तरावर NEP-2020  आॕनलाईन स्पर्धा माहिती संप्रेषण आलेखित माहिती PPT  साहित्य  मध्ये तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन केले.माजी केंद्रप्रमुख मा.श्री अशोक बनसोडे साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यांनी सुरज तांबोळी सरांचे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले.मा.श्री सुनिल आंबी साहेबांनी शिक्षण परिषदेची रूपरेषा सांगितली. वयानुरूप प्रवेशित मुले व शाळा बाह्यशिक्षण इ.१ ते५.,व इ. ६ वी ते ८ वी याबाबत आॕनलाईन राज्यस्तरीय वयानुरूप बाबत प्रशिक्षण घेतलेले सुलभक श्री तांबोळी  सरांनी मार्गदर्शन समता परिषद पुणे यांच्या  ppt द्वारे मार्गदर्शन आॕनलाईन केले. केंद्रातील आॕनलाईन व आॕफलाईन शिक्षणासंदर्भात उत्कृष्ट मार्गदर्शन सौ.शुक्राना जमादार मॕडम यांनी केले. श्री दिपक चौधरी सर व वैशाली पाटील मॕडम यांनीही आॕनलाईन शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले*.

     *श्री सुरज तांबोळी सरांनी Zoom,Google meet अॕप द्वारे मिटींग शेड्यूल्ड  कसे* *तयार करायचे हे प्रात्यक्षिक Demo दाखविले*. 

  *Google Meet चा वापर अध्ययन-अध्यापनात ,विद्यार्थ्यांसाठी कसा करावा याबाबत तांबोळी सरांनी PPT द्वारे Online screen sharing करून मार्गदर्शन केले.तसेच सुरज  तांबोळी सरांनी NEP-2020* *आॕनलाईन स्पर्धेसाठी संप्रेषण साहित्य कसे बनविले याबाबत प्रात्यक्षिक दाखविले*.

*५ सप्टेंबर शिक्षक दिन सप्ताह  उपक्रमांचा आढावा अहवाल सौ.साक्षी बारटक्के* *मॕडम यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले*.

*समावेशित शिक्षण याबाबत* *तांबोळी  सरांनी आपल्या* *ब्लाॕग वरील लेख द्वारे मार्गदर्शन केले*.

 *सर्व शिक्षण परिषदेचा आढावा घेत   केंद्रप्रमुख सौ पिरजादे मॕडम यांनी आॕनलाईन  शिक्षण परिषदेचा  समारोप केला*.

 

   *धन्यवाद*🙏🏻🙏🏻

*शब्दांकन*

*श्री सुरज मन्सुर तांबोळी*

*सांगली जिल्हा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र* 

****************************************

*बोरगांव केंद्र* शिक्षण परिषद *

 सर्व मुख्याध्यापक व शिक्षक (माध्यमिक सह) यांना कळविणेत येते की, 

 * शुक्रवारवार दि.२५/०९/ २०२०* सकाळी  ठीक ११.००  वा. Google meet द्वारे शिक्षण परिषद  आयोजित करण्यात आलेली आहे.


स्वागत व प्रास्ताविक: श्री. प्रविण पाटील brc वाळवा


सूत्र संचालन:-श्री. सुरज तांबोळीसर


     *सदर शिक्षण परिषद  मधील विषय*

१) वयानुरुप प्रवेशीत मुले व शाळाबाह्य शिक्षण इयत्ता 1ली ते 5वी*

वेळ:-११ ते ११.३५ 

 मार्गदर्शक :- सुरज तांबोळी सर

              

 

२) *वयानुरुप प्रवेशीत मुले व शाळाबाह्य शिक्षण इयत्ता 6वी ते 8वी*

वेळ:- ११.३५ ते १२.००

 मार्गदर्शक :- श्री.सुरज तांबोळी सर


३) केंद्रातील ऑफलाईन ऑनलाईन उत्कृष्ट कामकाज असणाऱ्या शिक्षकाचे सादरीकरण व केंद्र आढावा* 

वेळ:-१२.०० ते १२:30 

 मार्गदर्शक :-शुक्राना जमादार ,फसालेसर एस.पी.माने 


४) दिक्षा ॲप .झुम अॅप, व गुगल मिट चा वापर ऑनलाईन मिटींग चे शेड्यूल्ड तयार करणे*.

वेळ:- 12.30 ते 1.00

मार्गदर्शक :- सुरज तांबोळी


५) *NEP ऑनलाईन स्पर्धा शिक्षकांचा सहभाग व संप्रेषन साहित्य तयार करणे* 

 वेळ:-१ ते १.३० 

मार्गदर्शक :-सुरज तांबोळी


६) सप्टेंबर शिक्षक दिन सप्ताहांच्या उपक्रम आढावा व सादरीकरण संदर्भात मार्गदर्शन*

वेळ:-1.30ते1.45 

मार्गदर्शक:-साक्षी बारटक्के 


 समावेशित शिक्षण*

मार्गदर्शक:- संतोष सिसाळ मोबाईल टिचर


सर्वांनी meeting सुरू होण्याअगोदर म्हणजे 10:45 join व्हावे.

ही विनंती.

                             केंद्र प्रमुख

सदर कार्यक्रमाची लिंक.


Meeting URL: https://meet.google.com/rcf-qkcw-sxe


 (आपले वरिष्ठ अधिकारी सहभागी असणार आहेत.यांची नोंद घ्यावी. ) 

****************************************

     आॕनलाईन  शिक्षण परिषद  सप्टेंबर २०२०(दुसरी  परिषद)  पत्र डाएट सांगली

     

       Click  here

No comments :

Post a Comment