गणित पायाभुत चाचणी प्रगत कोणाला म्हणावे
पायाभूत चाचणी मध्ये मूलभूत क्षमता व मागील इयत्तेच्या क्षमता असे प्रश्न आले आहेत। प्रत्येक मूलभूत क्षमतेमध्ये किमान 75% गुण व एकूण किमान 60% गुण मिळवणारा विद्यार्थी प्रगत समजावा।वर्गातील सर्व विद्यार्थी प्रगत असतील तर तो वर्ग प्रगत समजावा व शाळेतील सर्व वर्ग प्रगत असतील तर ती शाळा प्रगत समजावी।
इ 2री एकूण गुण 20 पैकी मूलभूत क्षमतेवर 16 गुण व मागील इ वर 4 गुण
प्र 1ला 8 पैकी किमान 6 गुण आवश्यक
प्र 2 रा 4 पैकी 3 गुण आवश्यक
प्र 3 रा 4 पैकी किमान3 गुण आवश्यक
एकूण 20 पैकी 12 गुण प्राप्त झाले तर तो विद्यार्थी प्रगत समजावा।
इयत्ता 3री
प्र 1 ला संख्याज्ञान वर 8 पैकी किमान 6 गुण आवश्यक
प्र 2 रा बेरीज वर 4 पैकी किमन 3 गुण आवश्यक
प्र 3 रा वजाबाकी 4 पैकी किमान 3 गुण आवश्यक
एकूण30 गुणांपैकी किमान 18 गुण आवश्यक।
इयत्ता 4थी
प्र 1ला संख्याज्ञान 4 पैकी 3
प्र 2रा बेरीज 4 पैकी 3
प्र 3रा वजाबाकी 4 पैकी 3
प्र 4 था गुणाकार 4 पैकी 3 गन आवश्यक।
एकूण 30 पैकी 18 गुण आवश्यक
इयत्ता 5 वी
प्र 1ला संख्याज्ञान 4 पैकी 3
प्र 2 रा बेरीज 4 पैकी 3
प्र 3रा वजाबाकी 4 पैकी 3
प्र 4 था गुणाकार 4 पैकी 3
प्र 5 वा भागाकार 4 पैकी 3
एकूण 40 पैकी किमान 24 गुण आवश्यक।
6वी
प्र 1ला,प्र 2रा ,प्र 3रा, प्र 4था,
प्र 5 वा प्रत्येक प्रश्नात 4 पैकी किमान 3 गुण।
एकूण40 पैकी किमान 24 गुण मिळाल्यास प्रगत।
इयत्ता 7 वी
प्र 1 ते 5 मध्ये प्रत्येक प्रश्नात 4 पैकी किमान 3 गुण।
एकूण 50 पैकी किमान 30 गुण मिळवणारा विद्यार्थी प्रगत ।
इयत्ता 8 वी
प्र 1 ते 5 मध्ये प्रत्येक प्रश्नात 4 पैकी किमान 3 गुण
एकूण 50 पैकी किमान 30 गुण मिळवणारा विद्यार्थी प्रगत।
माझ्या वर्गातील सर्व विद्यार्थी प्रगत असतील तर माझा वर्ग प्रगत दंजला जाईल।
सर्व वर्ग प्रगत असतील तर ती शाळा प्रगत समजली जाईल।
No comments :
Post a Comment