पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

App on pc

Computer वर Andriod App वापरणे

Mobile प्रमाणे android apps लैपटॉप अथवा pc वर कसे वापरावेत????.....


Android mobile वर ज्या प्रमाणे विविध एंड्राइड apps आपण वापरतो त्या प्रमाणेच लैपटॉप अथवा pc वर देखील वापरता येते....

1.BuleStacks किंवा Android Emulator या सॉफ्टवेयरच्या सहाय्याने आपण एंड्राइड apps मोबाइलवर जसे वापरतो तसे सहज वापरु शकतो.(मोबाइल नसताना) वरील पैकी कोणतेही एक सॉफ्टवेयर आपल्या pc वर इनस्टॉल करा. माझ्या मते BlueStacks सॉफ्टवेयर चांगले user friendly आहे.

2.Bluestacks सॉफ्टवेयर इनस्टॉल केल्यावर जेंव्हा तुम्ही सॉफ्टवेयर चालु कराल त्यावेळी नेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. Home स्क्रीन वर apps download करण्यासाठी पर्याय दिसेल त्या पूर्वी सेटिंग करून घ्या....

3.settings up app store...
blue stacks सॉफ्टवेयर मध्ये my apps वर क्लिक केल्यावर "1 click sync setup" वर क्लिक करा. आता आपल्या gmail account वापरून setup करा. setup पूर्ण झाल्यावर app search पर्याय मध्ये पाहिजे ते app आपण डाउनलोड करू शकता. मोबाइल प्रमाणे

4. app download करणे टाळण्यासाठी अजुन अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
    अ) मोबाइल मधील apps clean master app वापरून sd कार्डवर backup घेऊन....
     ब) xender किंवा airdroid app वापरून मोबाइल वरील सर्व app डायरेक्ट pc वर घेउन...
     क) अजुन एक सोप्पा मार्ग म्हणजे cloud connect app वापरून.... bluestacks मधील setting मध्ये cloud connect वर क्लिक करा... मोबाइल व pc वरील apps एकमेकाला sync होतील.

*आता bluestacks सॉफ्टवेयर कोठे मिळेल????

नेटवर सहज उपलब्ध होऊ शकेल अथवा ऑफिसियल वेबसाइट वरून देखील डाउनलोड करु शकता..

No comments :

Post a Comment