पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Free call

     

फ्री कॉल्स



फोनमध्ये बॅलन्स नाही आणि तुम्हाला अर्जंट बोलायचेय तर असा करा फ्री कॉल्स


अनेक वेळा असे होते की, बोलता बोलता कॉल कट होतो. त्यावेळी पाहिले असता बॅलन्स संपलेला. तसेच आपल्याला महत्वाचा फोन कॉल करायचा असतो. मात्र, त्याचवेळी आपल्या मोबाईलमध्ये बॅलन्स संपलेला असतो. अशावेळी कोणाची तरी मदत घ्यावी वाटते. मात्र, प्रत्येकालाच दुसऱ्याकडे फोन मागणे जमत नाही. किंवा दुसऱ्याला त्रास कशाला, असा विचार करुन तसे करत नाही.
तुमच्या मोबाईलमध्ये बॅलन्स नसेल तरीही तुम्ही कॉल करु शकता. या समस्येवर मात करण्यासाठी काही ऑपशन्स आहेत. याच्या माध्यमातून आपण मोफत कॉल करु शकता. तेही बिना सिमच्या माध्यमातून. हा नवा फंडा आहे अॅप्सचा. या अॅप्सच्या माध्यमातून तुम्ही फ्री कॉल करु शकता.

१ - फेसबुक मॅसेंजर
या अॅपच्या माध्यमातून तुम्ही फ्री कॉल्सचा आनंद लुचू शकता. यासाठी तुमच्या फोन सिम असण्याची गरज नाही.

 गूगल हॅंगआऊट्स
हे अॅप स्काईपला टक्कर देत आहे. याच्यामाध्यमातून आपण फ्री कॉल करु शकता. तसेच मेसेजही पाठवू शकता. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही १० लोकांना व्हिडिओ कॉलही करु शकता. यासाठी तुमचे गूगल अकाऊंट असले पाहिजे.

३ - ककोआ टॉक
हे अॅप आपल्याला सहज गूगल प्ले स्टोरवर मिळू शकते. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही फ्री कॉल्स करु शकता.

४ - लाईन
ये अॅप खूप चर्चेत आहे. लाईन अॅपच्या माध्यमातून तुम्ही दुसऱ्या यूजरला फ्री कॉल करु शकता.

No comments :

Post a Comment