पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

शिक्षण परिषद नोव्हेंबर २०१६

शिक्षण परिषद



  
*🌻प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र*अंतर्गत *केंद्रस्तरीय* *शिक्षणपरिषद* 
*शब्दांकन*:- *सुरज मन्सुर* *तांबोळी* *सांगली जिल्हा*
   *9421225328*
🔼 *स्थळ*:- *दिघंची*  *हायस्कूल* *दिघंची*
🔼 *दिनांक*:- *२६-११-२०१६*
🌷🌷प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत सुरु असलेल्या शिक्षण परिषद चे आयोजन दिघंची हायस्कूल दिघंची ता.आटपाडी जि.सांगली यांनी  केले.ही परिषद शिक्षक बंधु भगिनींना मार्गदर्शक ठरली. .माननीय दत्तात्रय मोरे गटशिक्षणाधिकारी पं.स. आटपाडी,माननीय अशोक म्हेत्रे विस्तार अधिकारी शिक्षण विभाग पं.स.आटपाडी,केंद्रप्रमुख माननीय बबन पाटील केंद्र दिघंची हार्दिक अभिनंदन 💐💐
🔼 *प्रास्तविक* :- दिघंची हायस्कूल दिघंची चे मुख्याध्यापक माननीय व्ही.एस.देशमुख सरांनी आजच्या शिक्षण परिषदेचे प्रास्तविक  करुन कार्यक्रमाची रूपरेषा सांगून सुत्रसंचालनाची जबाबदारी नळ सरांकडे दिली
🔼 *अध्यक्ष* *निवड*:-
             माननीय *बबन पाटील*केंद्रप्रमुख दिघंची यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
🔼 *स्वागत*:-
                      बुके नाही बूक ह्या शासन निर्णयानुसार आयोजक शाळेने गोष्टीचे पुस्तक भेट स्वरूपात देऊन उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला.
🔼 *परिपाठ*:- 
                    दिघंची हायस्कूल दिघंची च्या मुलांनी  संगित साहित्याचे वापर करून उत्कृष्ट असे परिपाठ इंग्रजी भाषेत सादर केले
🔼 *पुस्तक* *परिचय*:-
                   माननीय विभुते सर यांनी विनोदी कथा संग्रह "धिंड"पुस्तक परिचय करून दिले.
🔼 *मार्गदर्शन*:- 
                     *HOW* *TO* *IMPROVE* *SPOKEN* *ENGLISH* :-
          माननीय पुंड  madam यांनी मार्गदर्शन केले,याचा उपयोग शिक्षकांना *CONVERSATION* साठी होणार आहे.
 *Reading – newspapers, books, magazines, dictionary, etc. aloud :* Make it a habit to read either a newspaper, magazine or a book of your choice daily. The first part is to ‘read’ and the second part is to ‘read aloud’. While the first part will build the stock of words and knowledge of current affairs, the second part will help to learn and improve the pronunciation of different words. Don’t be shy; you do not, necessarily, have to read in front of anyone. You can try this in front of a mirror and check your diction yourself.
🔼 *संकलित* *चाचणी*:-
              माननीय एम.बी.कदम सरांनी संकलित चाचणी बाबत  मार्गदर्शन केले.
🔼 *मोकळीका*:-
        *सुरज* *तांबोळी* सरांनी  मोकळीका  यामध्ये  "एका एका जहाजात किती किती माणसे "हा खेळ घेतला .सर्व शिक्षक उत्साहीत झाले .
 🔼 *प्रेरणादायी* *फिल्म*:-
          *सुरज* *तांबोळी* सरांनी *TEACHER'S* *MOTIVATION*साठी *EDUCATION* *OPENS* *DOORS*ही video clip प्रोजेक्टर वर दाखविली .सर्व शिक्षकांना  प्रेरणा मिळाली .
   🔼 *शाळा* *सिध्दी*:-            यामध्ये *सुरज* *तांबोळी* सरांनी प्रोजेक्टर वर शाळा सिध्दी GR, PPT,ONLINE माहिती भरण्यासाठीचा vdo दाखविला.
🔼 *आईस* *ब्रेकीँग*:-
      इंग्रजी शब्दांच्या भेंड्या हा शैक्षणिक  खेळ घेण्यात आला.
🔼 *FLASH BACK*:-
         यामध्ये  सकाळ पासून  mobile  वर काढलेल्या photo चा  slide show   video तयार करुन  दाखविण्यात आला,vdo  मध्ये  आपण कोठे आहे? हे पाहण्यास शिक्षक उत्सुक होते.
🔼 *आभार* *प्रदर्शन*:-
         माननीय  जमदाडे सरांनी आभार व्यक्त केले, माननीय  यादव सरांनी पुढील शिक्षण परिषदेचे  नियोजन  सांगितले.या परिषदेतून नवनवीन उपक्रम शिकायला मिळाले ,शिक्षकांना प्रेरणा मिळाली ,शिक्षकांना शिक्षण परिषद दिशादर्शक बनली.सदरची शिक्षण परिषद आदर्श / MODEL  शिक्षण परिषद  ठरली.
    🌹🌹 *शब्दांकन*:- 
         *सुरज* *मन्सुर *तांबोळी* 
सांगली जिल्हा  9421225328

No comments :

Post a Comment