18-2-2017
शासकीय कर्मचारी अपघाती विमा
click here
आपल्या payment मधून 354 रु कट होतात दर वर्षी फेब्रुवारी च्या payment मधून...हा विमा संचनालयचा सविस्तर GR आहे...यामध्ये Page No.11 वर जोडपत्र 4 चा फॉर्म आहे ...या फॉर्म ची प्रिंट काढा व तो भरुन आपले सर्व्हिस शीट ला जोडा..*त्यामुळे आपला अपघाती मृत्यू झाल्यास सर्व्हिस शीट ला हे नामनिर्देशन नसल्याने यासाठी केवळ court succession ( न्यायालयाचे वारस प्रमाणपत्र) काढावे लागते यासाठी जवळपास 1 लाख खर्च येतो व यासाठी 6 महिन्याचा कालावधी लागतो..हा एक कागद एवढा महत्वाचा आहे👆🏻

No comments :
Post a Comment