दि.10 ऑक्टोबर 2017
*अध्ययन निष्पत्ती*
*Learning Outcomes*
_*राज्यातील प्रत्येक पालकासाठी व शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाचे*_
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विद्या प्राधिकरण ,पुणे व महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,पुणे यांनी संयुक्त विद्यमाने
*शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलाला इयत्तानुरूप कोणत्या बाबी यायला हव्यात, यासाठी शिक्षकांनी कोणते अध्ययन अनुभव द्यावेत हे स्पष्ट करणाऱ्या अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes) तयार करण्यात आल्या आहेत.*
इयत्तनिहाय, विषयनिहाय, माध्यमनिहाय अध्ययन निष्पत्ती पाहण्यासाठी
https://goo.gl/s15ZW9
येथे क्लिक करा.
Click here
इतर माध्यमांच्या अध्ययन निष्पत्ती ( Learning Outcomes) या लिंक वर लवकरच उपलब्ध होतील.
राज्यातील प्रत्येक पालकास आपल्या मुलाची शैक्षणिक प्रगती या अध्ययन निष्पत्तीच्या आधारे पडताळून पाहता येईल.
राज्यातील प्रत्येक पालकाच्या माहितीसाठी, सर्व शिक्षकांच्या माहितीसाठी हा संदेश प्रत्येकाने आपल्या सर्व नातेवाईक, सहकारी व आपण सदस्य असणाऱ्या सर्व समूहात सर्वत्र पाठविण्यात यावा ही विनंती.
-
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे

माऊस पॉइंटर वर लावलेले welcome काढून टाकल्यास अधिक चांगले होईल.
ReplyDelete