मॅडम गिताराणी सिनेमा
हा चित्रपट शिक्षकांसाठी, शाळेसाठी खूपच प्रेरणादायी आहे.
*चित्रपट:- मॅडम गिताराणी*
असे या चित्रपटाचे नाव आहे.
हा चित्रपट 2 ते 3 वेळेस पहिला तरी पण कंटाळा येत नाही. सर्वानी आवर्जून पहा.
खरं म्हणजे हा चित्रपट मुख्याध्यापकांच्या कार्य शाळेत दाखवला पाहिजे,मुख्याध्यापकांना शाळेचे नियोजन करताना कसे अडचणी येतात,त्यावर कसे मात करता येते,हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
https://youtu.be/krCpn6RrNX8
No comments :
Post a Comment