पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

You tube channel create


           

You Tube Channel तयार करणे


You Tube Channel तयार करणे

 1⃣ सर्वात प्रथम अॅप ओपन करा

2⃣अॅप ओपन केल्या नंतर उजव्या कोपऱ्यातील माणसाच्या चिन्हावर क्लिक करा
 किंवा होम च्या डावीकडे आडव्या रेषांवर क्लिक कराo

 3⃣व्हिडिओच्या कॅमेऱ्या सारखे चिन्हावर क्लिक करा

 5⃣यातील my channel
वर क्लिक करा

 6⃣आता तुमच्या गॅलरीतील व्हिडीओ निवडा

 ‪7⃣My channel  clike केल्यावर creat channel चे पेज येते

 8⃣टायटल व डिस्क्रीप्शन मध्ये माहिती भरा

9⃣ व वर उजव्या कोपऱ्यात | क्लिक करा.

No comments :

Post a Comment