ऑनलाईन संचमान्यता सन 2018-19 महत्वाचे,
ऑनलाईन संचमान्यता सन 2018-19 संबधीत संपुर्ण माहिती अंतीम करण्याबातची कार्यवाही
(FORWARD & FINALIZED) दिनांक-18.10.2018 रोजीपर्यंत पुर्ण करणे बाबत.
संदर्भ:- मा.सचिव, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य् यांचे राज्यस्तरीय विशेष बैठक, दिनांक-06.10.2018 मधील सुचना.
उपरोक्त संदर्भिय बैठकीतील मा.सचिव, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य यानी दिलेल्या सुचनेनुसार शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत सर्व मनपा / जि.प. / सर्व माध्यमांच्या खाजगी शाळांची सन 2018-19 या शैक्षणीक वर्षाकरीता सरल प्रणालीदवारे तयार करण्यात येणा-या ऑनलाईन संचमान्यतेची शाळांनी फ़ॉरवर्ड केलेली माहीती क्लस्टर लॉगीन वरुन दिनांक-18.10.2018 रोजीपर्यंत अंतीम करण्याची कार्यावाही पुर्ण करावयाची आहे.
त्याअनुषंगाने मुख्याध्यापक-केंद्रप्रमुख-गटशिक्षणाधिकारी लॉगीन वरुन खालील महत्वपुर्ण बाबी पुर्ण करण्यात याव्यात.
मुख्याध्यापकांनी करावयाची कार्यवाही
१) मुख्याध्यापकांनी आपले शाळा पोर्टल मधील सर्व माहिती 100% FINALIZED करावी.
२) मुख्याध्यापकांनी आपले विदयार्थी पोर्टल मधील विदयार्थी प्रमोशन, REQUEST –TRANSFER & APPROVED, NEW ENTRY, ETC. या सर्व बाबींची पुर्तता करुन दिनांक-04.10.2018 रोजीची अंतीम वर्गनिहाय विदयार्थी संख्या ही SANCHMANYATA TAB मधील REPORT 2018-19 या टॅब अंतर्गत केंद्रप्रमुख लॉगीनला FORWARD TO SANCHMANYATA या टॅब दवारे माहिती पाठविली जावी.
३) मुख्याध्यापकांनी वरील दोन्ही (शाळा-विदयार्थी) पोर्टल मधील माहिती अंतीम केल्यानंतर संचमान्यता पोर्टल लॉगीन करुन त्यावर दिनांक-01.10.2018 रोजीची कार्यरत असलेली शिक्षक-शिक्षकेतर (TEACHING-NON TEACHING) कर्मचारी संख्या FINALIZED करावी. सदरील माहिती केंद्रप्रमुख लॉगीनला AUTO FORWARD होईल.
केंद्रप्रमुखांनी करावयाची कार्यवाही ∙
१) क्लस्टरने केंद्रातर्गत शाळांनी पाठविलेली स्कुल पोर्टलची माहितीची पुर्नपडताळणी करुन ती 100% FINALIZED करावी. शाळांनी नोंदविलेली चुकीची माहिती REJECT करावयाची सुविधा क्लस्टर लॉगीनला उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. ज्या शाळांची माहिती क्लस्टर लॉगीन वरुन REJECT केली जाईल त्या शाळा मुख्याध्यापकांना याबाबत वैयक्तिक संपर्क साधुन अवगत करावे व तात्काळ अचुक माहिती नोंदणी करुन पुनश्च माहीती क्लस्टर लॉगीनला फॉरवर्ड करुन घेतली जावी.
२) क्लस्टर ने आपले स्टुडंट पोर्टल लॉगीन वरील SANCH MANYATA TAB मधील VERIFY SCHOOL टॅब अंतर्गत आलेली शाळांची वर्गनिहाय विदयार्थी संख्येची अचुक पडताळणी (संदर्भ दिनांक-04.10.2018) अधिकृत अभिलेख्यांच्या आधारे करुन त्यातील योग्य ती विदयार्थी संख्या गटशिक्षणाधिकारी लॉगिनला FORWARD करावी. *जे विदयार्थी प्रत्यक्ष शालेय पटावर नसतील अशा विदयार्थ्यांना REMOVE करण्याची सुविधा देखील क्लस्टर यांचे लॉगीनला देण्यात आलेली आहे. सदर REMOVE केलेले विदयार्थी वगळता उर्वरीत विदयार्थी संख्या हीच गटशिक्षणाधिकारी लॉगीनला दिसून येईल.* क्लस्टरने केंद्रांतर्गत मनपा शाळांसाठी GROUP FORWARD FOR SANCHMANYATA या टॅब चा वापर करुन क्लस्टर मधील सर्व शाळांची एकत्रित संचमान्यता शिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनला FORWARD करता येईल. मात्र खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांची माहिती प्रत्येक शाळानिहायच FORWARD करावी लागणार आहे याची नोंद घ्यावी.
३) क्लस्टर प्रमुखाने वरील दोन्ही (शाळा-विदयार्थी) पोर्टल मधील माहिती संदर्भातील कार्यवाही पुर्ण केल्यानंतर संचमान्यता पोर्टल लॉगीन करुन त्यावर शाळा मुख्याध्यापकांनी FORWARD केलेली दिनांक-01.10.2018 रोजीची कार्यरत असलेली शिक्षक-शिक्षकेतर (TEACHING-NON TEACHING) कर्मचारी संख्येची पडताळणी करुन ती अचुक असल्याची खात्री झाल्यानंतर FINALIZED करावी. सदरील माहिती लॉगीनला AUTO FORWARD होईल.
· गटशिक्षणाधिकारी यांनी करावयाची कार्यवाही ∙
१) केंद्रप्रमुखांनी FINALIZED करुन गशिअ स्कुल पोर्टलला FORWARD केलेली सन 2018-19 या वर्षातीत अंतर्गत शाळांची माहिती FINALIZED करावी. सदर कार्यवाही करीत असतांना ज्या शाळांची वर्गवाढ अदयापावेतो शाळा लॉगीनला प्रलंबीत आहे अशा शाळांसाठी दिनांक-13.10.2018 पर्यंत याकार्यालयाचे पुढील सुचनेची प्रतीक्षा करावी.
२) गटशिक्षणाधिकारी यांच्या स्टुडंट पोर्टल लॉगीनला केंद्रप्रमुखांनी पडताळणी करुन *ज्याशाळेचे विदयार्थी REMOVE केलेले आहेत अशाच शाळा दिसून येणार आहेत. सदरील शाळेतील REMOVE केलेल्या विदयार्थ्यांना वगळणे अथवा समावेशीत करण्याचे अधिकार गटशिक्षणाधिकारी यांना आहेत. ज्या शाळांचे एकही विदयार्थी केंद्रप्रमुखांनी REMOVE केलेला नाही अशा शाळांची विदयार्थी संख्या ही केंद्रप्रमुख लॉगीनवरुनच सरल प्रणालीमार्फत संचमान्यते करीता अंतीम धरण्यात येईल.*
३) केंद्रप्रमुखांनी संचमान्यता पोर्टलला अंतीम केलेली शिक्षक-शिक्षकेतर (TEACHING-NON TEACHING) कर्मचारी संख्येची पडताळणी करुन ती अचुक असल्याची खात्री झाल्यानंतर गटशिक्षणाधिकारी संचमान्यता लॉगीन वरुन FINALIZED करावी.
उपरोक्त नमुद सुचना-मार्गदर्शनानुसार संबधीत जबाबदारी सोपविलेल्या अधिकारी-कर्मचारी यांनी आपल्या (स्कुल-स्टुडंट-संचमान्यता) लॉगीन वरील कामाचे स्वरुप समजुन घेवून खालील वेळापत्रकानुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहील. दिलेल्या विहित मुदतीनंतर केलेल्या कार्यवाहीमुळे शाळेच्या ऑनलाईन संचमान्यतेवर विपरित परिणाम झाल्यास सर्वस्वी जबाबदारी संबधीत लॉगीन प्रमुखांची राहील याची गांर्भियाने नोंद घ्यावी.
उपरोक्त सुचना गट तथा केंद्रस्तरावरुन अंतर्गत सर्व व्यवस्थापन-माध्यमांच्या प्राथमिक शाळा मुख्याध्यापकांना तात्काळ अवगत करुन देण्यात याव्यात. केंद्रप्रमुख-गटशिक्षणाधिकारी यांनी उपरोक्त ऑनलाईन कार्यवाही दिलेल्या विहित मुदतीपुर्वी पुर्ण करण्यासाठी अधिनस्त तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घेऊन विहित मुदतीत काम पूर्ण करावे.
ऑनलाईन संचमान्यता सन 2018-19 माहिती नोंदणी FORWARD & FINALIZED करण्यासाठीचे वेळापत्रक-
१) शाळा लॉगिन मधून केंद्र प्रमुख लॉगिन ला शाळा-विद्यार्थी-संचमान्यता माहिती फॉरवर्ड करणे :- दिनांक 04/10/2018 ते दिनांक 15/10/2018.
२) केंद्र प्रमुख लॉगिन मधून शाळेने पाठविलेली शाळा-विद्यार्थी-संचमान्यता माहिती अंतिम करणे :- दिनांक-04/10/2018 ते दिनांक- 18/10/2018.
वरील वेळापत्रक तथा सुचनांची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात यावी.
मा. प्रशासकीय अधिकारी यांचे आदेश
****************************---*********
नमस्कार,
केंद्राप्रमुखांच्या student पोर्टल वर करावयाच्या कार्यवाहीबद्दल माहिती.
Student पोर्टल वरील संच मान्यता क्लस्टर लेवल ला फॉरवर्ड झाल्यानंतर क्लस्टर लेवल वरून पुढे संच मान्यता फॉरवर्ड करण्यासाठी सुरुवातीला verify schools या टॅब मध्ये काम करावे लागते. यात जिल्हा परिषद शाळांसाठी क्लस्टर वरून संच मान्यता फॉरवर्ड करण्यासाठी group forward sanch manyata या टॅब ने केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळांची एकाच वेळी फॉरवर्ड करावी लागते त्याअगोदर verify schools या टॅब मधून जिल्हा परिषदेची संच मान्यता save करायची आहे
Verify schools मध्ये सुरुवातीला शैक्षणिक वर्ष निवडावे त्यानंतर जिल्हा परिषद शाळेसमोरील Hm मधील no. of students मधील विद्यार्थी संख्येवर क्लीक करावे यानंतर hm यांनी फॉरवर्ड केलेली संच मान्यता समोर दिसेल यात सर्व डिटेल्स चेक करावे (management, management details, division, medium, Aid type) यानंतर विद्यार्थी remove करायचा असेल तर यातील cluster या शेवटच्या रकान्यातील फॉरवर्ड मधील विद्यार्थी संख्येवर क्लीक करावे विद्यार्थ्यांच्या नावासमोर remove टॅब येईल जे विद्यार्थी remove करायचे आहेत ते remove करावे नंतर सर्व चेक करून संच मान्यता स्क्रीन मधील सर्वात शेवटी save टॅब ने save करावी
येथे एक बाब लक्षात घ्यावी विद्यार्थी remove केल्यानंतर जोपर्यंत beo लॉगिन वरून सदर शाळा save होत नाही तोपर्यंत ग्रुप फॉरवर्ड होणार नाही याचाच अर्थ असा की ज्या शाळांचे विद्यार्थी केंद्रप्रमुख लॉगिन ला remove केले आहे ती शाळा beo लॉगिन च्या student पोर्टल ला save होणे आवश्यक आहे तरच ग्रुप फॉरवर्ड हा टॅब activate होतो (beo लॉगिन ला beo यांना दोन पर्याय असतात एक केंद्रप्रमुखांनी remove करून save केलेली संच मान्यतेतील विद्यार्थी save करणे किंवा hm ने फॉरवर्ड केलेले विद्यार्थीच पुन्हा बरोबर आहे असे समजल्यावर पुन्हा hm चेच विद्यार्थी save करणे)
हे सर्व झाले की क्लस्टर लॉगिन ला zp शाळेसाठी group forward sanch manyata या टॅब मध्ये शाळेच्या नावासमोरील complete मधील चेक बॉक्स ऑटोमॅटिक टिक✅ झालेला असेल आणि group forward for संच मान्यता हा टॅब activate होईल. (केंद्रप्रमुखांना एकाही शाळेचा एकहि विद्यार्थी remove करायचा नसेल तर तर सर्व शाळा verify schools या टॅब मधून वर सांगितल्याप्रमाणे सर्व डिटेल्स चेक करून save कराव्यात. शाळेच्या डिटेल्स मध्ये काही त्रुटी असतील management, management details, division, medium, aided type तर save टॅब च्या शेजारील reject वर क्लिक करावे reject करण्याचे योग्य कारण टाकावे आणि ok करावे. reject हा टॅब verify school या टॅब मधून शाळेच्या विद्यार्थी संख्येवर क्लीक केल्यानंतर दिसतो.) अशा प्रकारे zp शाळांची संच मान्यता क्लस्टर लेवल वरून ग्रुप फॉरवर्ड करावी.
Zp शाळांव्यतिरिक्त सर्व व्यवस्थापनाच्या शाळा verify schools या टॅब मधून शाळेच्या नावासमोरील विद्यार्थी संख्येवर क्लीक केल्यानंतर forward for sanch manyata या टॅब ने direct forward होणार आहे हे लक्षात घ्यावे अर्थात या शाळांचे विद्यार्थी remove करायचे असतील तर वरील सूचनेप्रमाणे कार्यवाही करावी.
सदर पोस्ट माझ्या अनुभवावरून तयार केली आहे यात एखादा मुद्दा सुटला असण्याची शक्यता नाकारता येत नाही याव्यतिरिक्त काही अडचण आल्यास वरिष्ठांशी संपर्क करावा ही विनंती
*स्टुडंट पोर्टल अपडेट*
*दि.04/10/2018 या तारखेची संचमान्यता अपडेट झाेलेली आहे*
*Forward to sanchmanyata हा पर्याय active झालेला आहे*
*संचमान्यता फॉरवर्ड करण्यापूर्वी खालील कामे पूर्ण करा*
*स्कूल पोर्टल*
*Basic टैब मधील पहिले पाच टैब finalized झालेले आहेत का पहा , माहिती चूकीची असल्यास EO कडून दुरुस्त करून घ्या*
*Infrastructure टॅब मधील Building मध्ये Existing Rooms मध्ये योग्य माहिती भरून1 Finalized करा*
*संचमान्यता पोर्टल*
*येथे Teaching staff व Non Teaching staff माहिती अपडेट करून Finalized करा*
*Zp शाळांनी non teaching staff मध्ये कोणतीही माहिती न भरता अपडेट व Finalized करा*
*स्टूडेंट पोर्टल*
*येथे Management type , Standards list , medium आणि aided प्रकार योग्य आहे का ते चेक करा*
**************************************
🎯 *Student Portal Data Update साठी दि. 04/10/2018 पर्यंत मुदतवाढ.*
🔴 *अत्यंत महत्त्वाचे* -
सन २०१८-१९ च्या संच मान्यता दिनांक ३०/०९/२०१८ रोजी Student पोर्टल मध्ये असलेल्या विद्यार्थी पट संख्येच्या आधारे करण्याची सूचना यापूर्वी देण्यात आलेली होती.परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सदर सूचनेत बदल केलेला असून सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सूचित करण्यात येते की,सन २०१८-१९ या वर्षीच्या संच मान्यता साठी दिनांक ०४/१०/२०१८ रोजी सायं ५:०० वाजता Student पोर्टल मधील शाळेची पट संख्या विचारात घेऊन संच मान्यता केली जाणार आहे,याची नोंद घ्यावी.तरी ज्या शाळांचे student पोर्टल मधील काम अपूर्ण असेल अशा शाळांनी दिलेल्या मुदतीत आपले काम पूर्ण करून घ्यावे. सन २०१८-१९ च्या संच मान्यता च्या कामाचे वेळापत्रक खालील प्रमाणे देण्यात येत आहे.
१) शाळा लॉगिन मधून केंद्र प्रमुख लॉगिन ला विद्यार्थी माहिती फॉरवर्ड करणे : दिनांक ०४/१०/२०१८ ते दिनांक १५/१०/२०१८
२) केंद्र प्रमुख लॉगिन मधून शाळेने पाठविलेली विद्यार्थी माहिती अंतिम करणे : दिनांक ०४/१०/२०१८ ते दिनांक १८/१०/२०१८
इ. १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे Student Portal मधील माहिती वापरून भरण्यात येणार आहेत. त्यासाठी इ. १० वी व १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांची Student Portal मधील परीक्षेकरिता आवश्यक असलेली माहिती तपासणे अत्यंत आवश्यक आहे. या साठी मुख्याध्यापकांच्या Log In मध्ये "Maintenance" या Tab अंतर्गत "SSC/HSC Form Verification" या Tab मध्ये Verification ची सुविधा देण्यात आली आहे. प्राधान्याने दि. ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत इ. १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती तपासावी व आवश्यक असल्यास अद्ययावत करावी. याबाबतची सविस्तर माहिती "HELP" या Menu मध्ये दर्शविण्यात आली आहे.
**************************************
*संचमान्यता अत्यंत महत्त्वाचे*
*STUDENT LOGIN*
**************************************
*स्टुडंट पोर्टल*
*ज्या शाळांची एखादी तुकडी किंवा वर्ग संचमान्यता 2018/19 या टॅब मध्ये दिसत नाही*
*सदर शाळांनी Master मधील Division मध्ये Aid type मध्ये not applicable झाला असेल तेथे योग्य aided प्रकार नोंदवावा व तुकडी अपडेट करावी*
*जसे Aided*
*वरील प्रक्रिया केल्या नंतर संचमान्यता 2018/19 मध्ये सदर तुकडी दिसेल*
**************************************
*स्टूडेंट पोर्टल अपडेट*
*संचमान्यता 2018/19 या टैब मध्ये कैटलॉग प्रमाणे पट जुळत नव्हता ती समस्या आज सोडवली गेली असून प्रत्यक्ष पट दिसत आहे*
**************************************
*संचमान्यता 2018/19 बाबत महत्वाचे*
30 सप्टेंबर 2018 वर आधारित या वर्षीची संचमान्यता होणार असून त्या अनुषंगाने प्रत्येक मुख्याद्यापक यांनी School, student व Sanchmanyta या पोर्टल वर काही अत्यावश्यक बाबी त्वरित पूर्ण करुन घ्याव्यात.
*School portal :*
या पोर्टल वर सर्व माहिती आपणास या वर्षी अपडेट व फायनलाइज़् करायची आहे. प्राध्यान्याने यातील पायाभूत व पायाभूत सुविधा या टॅब पूर्ण करणे सक्तीचे आहे तरी या व इतर सर्व माहिती 100% भरुण पूर्ण करावी. क्लस्टर लेवल वरुण वेरिफाय करावी.
*Student :*
आपला मासिक पत्रकातील पट, Mdm पट,Student catalogue व संचमान्यता मधील पट एकच आहे का खात्री करावी (Reports-Hm leval-Student catalogue)
*जर पट जुळत नसेल तर.*👇
♻ _दुस-या शाळेतून आपल्याकडे आलेल्या मुलांना तात्काळ Reqest send करावी._
_त्यांनी त्या Request त्वरीत Approve कराव्यात यासाठी पाठपुरावा करावा._
♻ _आपल्या ऑनलाईन पटावर जर अशी काही मुलं दिसत असतील की जे आपल्या शाळेत नाहीत परंतु Student portal वर दिसतात अशा मुलांना Out of school करावे._
♻ _वरील प्रक्रिया करून सुद्धा काही विद्यार्थी Request पाठवायला कोणत्याही शाळेत दिसत नसतील तर अशा विद्यार्थ्यांची BEO LOGIN वरून NEW ENTRY TAB घेऊन नवीन Entry करावी._
♻ _पहिलीच्या मुलांची माहिती भरायची राहिलेली असेल तर त्वरीत भरून घ्या._
♻ *_मागील वर्षीच्या अनुभवानुसार ३० सप्टेंबर नंतर कोणत्याही पद्धतीने पोर्टलवर आलेले विद्यार्थी संचमान्यतेसाठी Count होणार नाहीत. म्हणून वरील सर्व कामे ३० सप्टेंबर पुर्वी च पुर्ण करावेत._*
*Sanchmanyata portal :*
सन 2018/19 साठी ही टॅब अजून आलेली नाही. सदर टॅब active होताच आपली कार्यरत कर्मचारी संख्या व इतर माहिती तात्काळ व अचूक भरावी.
♻ *SCHOOL PORTAL FINALIZE करावे. SCHOOL PORTAL finalize करताना वर्गखोल्यांची संख्या काळजीपूर्वक टाकावी. ही संख्या शिक्षक संख्येइतकी किंवा त्यापेक्षा जास्त असावी. वर्गखोल्यांची संख्या संचमान्यतेसाठी महत्वाची असते.*
♻ _वरिष्ठ कार्यालयाच्या सुचनेनुसारच संचमान्यता बाबतची योग्य ती कार्यवाही करावी घाई करू नये._
*********-**************************************
*संचमान्यतेसाठी तातडीने पुर्ण करावयाची कामे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*शिक्षकमित्र नगर समूह.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_कालच्या VC तील सुचनेनुसार यावर्षी ३० सप्टेंबर च्या ऑनलाईन पटावर संचमान्यता होणार असल्याने प्रत्येक शाळेने आपला Student portal वरील ऑनलाईन पट चेक करावा व तो आपल्या हजेरीशी जुळतोय का याची खात्री करावी._

♻ *_काही शाळांनी यावर्षी नैसर्गिक वाढीने पुढील वर्ग सुरू केला आहे व जि प ने तो वर्ग सुद्धा Student portal ला Add केलेला आहे.परंतु ते विद्यार्थी अद्यापही त्या वर्गात न दिसता Dropbox मध्येच दिसत आहेत._*
_या मुलांना पुढील पद्धतीने त्या वर्गाच्या पटावर आणावे._👇
_उदा. एखाद्या शाळेने यावर्षी ५ वी चा वर्ग नव्याने सुरू केला असेल तर._
_Attach tab मधून आपल्याच शाळेचा युडायस टाकून त्यांना request send करा... Request टाकताना जनरल रजिस्टर नंबर तात्पुरता दुसरा टाका...(कोणत्याही विद्यार्थ्यांना न दिलेला).नंतर आपल्याच लॉगिन वरून request approve करा..._
_विद्यार्थी ५ वीत दिसतील..._
_नंतर update student details मधून त्यांचा जनरल रजिस्टर नंबर जो आहे तो करून घ्या._
♻ *काही कारणाने आपण काही विद्यार्थी Out of school केले असतील व ते आता regular शाळेत येत असतील तर त्यांना आपल्याच शाळेतून आपल्याच शाळेचा युडायस नंबर टाकून Request send करा व ती Request approve केल्यानंतर ते विद्यार्थी Regular होतील.*

♻ _वरिष्ठ कार्यालयाच्या सुचनेनुसार च संचमान्यता पट केंद्रप्रमुख लॉगीन ला Forward करावा. पट फॉरवर्ड करण्याची घाई करू नये._
******************-**********************
💧💧💧💧💧💧
*संच मान्यता*
*2018-19 करीता संच मान्यता टॅब पोर्टल ला उपलब्ध झाली आहे*
*****--**************************************
*संचमान्यता 2018-19*
click here

धन्यवाद
***************************************स्टुडंट पोर्टल अपडेट*
*दि.04/10/2018 या तारखेची संचमान्यता अपडेट झाेलेली आहे*
*Forward to sanchmanyata हा पर्याय active झालेला आहे*
*संचमान्यता फॉरवर्ड करण्यापूर्वी खालील कामे पूर्ण करा*
*स्कूल पोर्टल*
*Basic टैब मधील पहिले पाच टैब finalized झालेले आहेत का पहा , माहिती चूकीची असल्यास EO कडून दुरुस्त करून घ्या*
*Infrastructure टॅब मधील Building मध्ये Existing Rooms मध्ये योग्य माहिती भरून1 Finalized करा*
*संचमान्यता पोर्टल*
*येथे Teaching staff व Non Teaching staff माहिती अपडेट करून Finalized करा*
*Zp शाळांनी non teaching staff मध्ये कोणतीही माहिती न भरता अपडेट व Finalized करा*
*स्टूडेंट पोर्टल*
*येथे Management type , Standards list , medium आणि aided प्रकार योग्य आहे का ते चेक करा*
*वरील सर्व गोष्टी योग्य असल्यास संचमान्यता forword करा*
**************************************
🎯 *Student Portal Data Update साठी दि. 04/10/2018 पर्यंत मुदतवाढ.*
🔴 *अत्यंत महत्त्वाचे* -
सन २०१८-१९ च्या संच मान्यता दिनांक ३०/०९/२०१८ रोजी Student पोर्टल मध्ये असलेल्या विद्यार्थी पट संख्येच्या आधारे करण्याची सूचना यापूर्वी देण्यात आलेली होती.परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सदर सूचनेत बदल केलेला असून सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सूचित करण्यात येते की,सन २०१८-१९ या वर्षीच्या संच मान्यता साठी दिनांक ०४/१०/२०१८ रोजी सायं ५:०० वाजता Student पोर्टल मधील शाळेची पट संख्या विचारात घेऊन संच मान्यता केली जाणार आहे,याची नोंद घ्यावी.तरी ज्या शाळांचे student पोर्टल मधील काम अपूर्ण असेल अशा शाळांनी दिलेल्या मुदतीत आपले काम पूर्ण करून घ्यावे. सन २०१८-१९ च्या संच मान्यता च्या कामाचे वेळापत्रक खालील प्रमाणे देण्यात येत आहे.
१) शाळा लॉगिन मधून केंद्र प्रमुख लॉगिन ला विद्यार्थी माहिती फॉरवर्ड करणे : दिनांक ०४/१०/२०१८ ते दिनांक १५/१०/२०१८
२) केंद्र प्रमुख लॉगिन मधून शाळेने पाठविलेली विद्यार्थी माहिती अंतिम करणे : दिनांक ०४/१०/२०१८ ते दिनांक १८/१०/२०१८
इ. १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे Student Portal मधील माहिती वापरून भरण्यात येणार आहेत. त्यासाठी इ. १० वी व १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांची Student Portal मधील परीक्षेकरिता आवश्यक असलेली माहिती तपासणे अत्यंत आवश्यक आहे. या साठी मुख्याध्यापकांच्या Log In मध्ये "Maintenance" या Tab अंतर्गत "SSC/HSC Form Verification" या Tab मध्ये Verification ची सुविधा देण्यात आली आहे. प्राधान्याने दि. ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत इ. १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती तपासावी व आवश्यक असल्यास अद्ययावत करावी. याबाबतची सविस्तर माहिती "HELP" या Menu मध्ये दर्शविण्यात आली आहे.
**************************************
*संचमान्यता अत्यंत महत्त्वाचे*
*संचमान्यता अत्यंत महत्त्वाचे*
*सन २०१८-१९ च्या संच मान्यता दिनांक ३०/०९/२०१८ रोजी Student पोर्टल मध्ये असलेल्या विद्यार्थी पट संख्येच्या आधारे करण्याची सूचना यापूर्वी देण्यात आलेली होती.परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सदर सूचनेत बदल केलेला असून सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सूचित करण्यात येते की,सन २०१८-१९ या वर्षीच्या संच मान्यता साठी दिनांक ०४/१०/२०१८ रोजी सायं ५:०० वाजता Student पोर्टल मधील शाळेची पट संख्या विचारात घेऊन संच मान्यता केली जाणार आहे,याची नोंद घ्यावी.तरी ज्या शाळांचे student पोर्टल मधील काम अपूर्ण असेल अशा शाळांनी दिलेल्या मुदतीत आपले काम पूर्ण करून घ्यावे. सन २०१८-१९ च्या संच मान्यता च्या कामाचे वेळापत्रक खालील प्रमाणे देण्यात येत आहे.*
*१) शाळा लॉगिन मधून केंद्र प्रमुख लॉगिन ला विद्यार्थी माहिती फॉरवर्ड करणे : दिनांक ०४/१०/२०१८ ते दिनांक १५/१०/२०१८*
*२) केंद्र प्रमुख लॉगिन मधून शाळेने पाठविलेली विद्यार्थी माहिती अंतिम करणे : दिनांक ०४/१०/२०१८ ते दिनांक १८/१०/२०१८*
*STUDENT LOGIN*
**************************************
*स्टुडंट पोर्टल*
*ज्या शाळांची एखादी तुकडी किंवा वर्ग संचमान्यता 2018/19 या टॅब मध्ये दिसत नाही*
*सदर शाळांनी Master मधील Division मध्ये Aid type मध्ये not applicable झाला असेल तेथे योग्य aided प्रकार नोंदवावा व तुकडी अपडेट करावी*
*जसे Aided*
*वरील प्रक्रिया केल्या नंतर संचमान्यता 2018/19 मध्ये सदर तुकडी दिसेल*
**************************************
*स्टूडेंट पोर्टल अपडेट*
*संचमान्यता 2018/19 या टैब मध्ये कैटलॉग प्रमाणे पट जुळत नव्हता ती समस्या आज सोडवली गेली असून प्रत्यक्ष पट दिसत आहे*
**************************************
*संचमान्यता 2018/19 बाबत महत्वाचे*
30 सप्टेंबर 2018 वर आधारित या वर्षीची संचमान्यता होणार असून त्या अनुषंगाने प्रत्येक मुख्याद्यापक यांनी School, student व Sanchmanyta या पोर्टल वर काही अत्यावश्यक बाबी त्वरित पूर्ण करुन घ्याव्यात.
*School portal :*
या पोर्टल वर सर्व माहिती आपणास या वर्षी अपडेट व फायनलाइज़् करायची आहे. प्राध्यान्याने यातील पायाभूत व पायाभूत सुविधा या टॅब पूर्ण करणे सक्तीचे आहे तरी या व इतर सर्व माहिती 100% भरुण पूर्ण करावी. क्लस्टर लेवल वरुण वेरिफाय करावी.
*Student :*
आपला मासिक पत्रकातील पट, Mdm पट,Student catalogue व संचमान्यता मधील पट एकच आहे का खात्री करावी (Reports-Hm leval-Student catalogue)
*जर पट जुळत नसेल तर.*👇
♻ _दुस-या शाळेतून आपल्याकडे आलेल्या मुलांना तात्काळ Reqest send करावी._
_त्यांनी त्या Request त्वरीत Approve कराव्यात यासाठी पाठपुरावा करावा._
♻ _आपल्या ऑनलाईन पटावर जर अशी काही मुलं दिसत असतील की जे आपल्या शाळेत नाहीत परंतु Student portal वर दिसतात अशा मुलांना Out of school करावे._
♻ _वरील प्रक्रिया करून सुद्धा काही विद्यार्थी Request पाठवायला कोणत्याही शाळेत दिसत नसतील तर अशा विद्यार्थ्यांची BEO LOGIN वरून NEW ENTRY TAB घेऊन नवीन Entry करावी._
♻ _पहिलीच्या मुलांची माहिती भरायची राहिलेली असेल तर त्वरीत भरून घ्या._
♻ *_मागील वर्षीच्या अनुभवानुसार ३० सप्टेंबर नंतर कोणत्याही पद्धतीने पोर्टलवर आलेले विद्यार्थी संचमान्यतेसाठी Count होणार नाहीत. म्हणून वरील सर्व कामे ३० सप्टेंबर पुर्वी च पुर्ण करावेत._*
*Sanchmanyata portal :*
सन 2018/19 साठी ही टॅब अजून आलेली नाही. सदर टॅब active होताच आपली कार्यरत कर्मचारी संख्या व इतर माहिती तात्काळ व अचूक भरावी.
♻ *SCHOOL PORTAL FINALIZE करावे. SCHOOL PORTAL finalize करताना वर्गखोल्यांची संख्या काळजीपूर्वक टाकावी. ही संख्या शिक्षक संख्येइतकी किंवा त्यापेक्षा जास्त असावी. वर्गखोल्यांची संख्या संचमान्यतेसाठी महत्वाची असते.*
♻ _वरिष्ठ कार्यालयाच्या सुचनेनुसारच संचमान्यता बाबतची योग्य ती कार्यवाही करावी घाई करू नये._
*********-**************************************
*संचमान्यतेसाठी तातडीने पुर्ण करावयाची कामे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*शिक्षकमित्र नगर समूह.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_कालच्या VC तील सुचनेनुसार यावर्षी ३० सप्टेंबर च्या ऑनलाईन पटावर संचमान्यता होणार असल्याने प्रत्येक शाळेने आपला Student portal वरील ऑनलाईन पट चेक करावा व तो आपल्या हजेरीशी जुळतोय का याची खात्री करावी._
*जर पट जुळत नसेल तर.*👇
♻ _दुस-या शाळेतून आपल्याकडे आलेल्या मुलांना तात्काळ Reqest send करावी._
_त्यांनी त्या Request त्वरीत Approve कराव्यात यासाठी पाठपुरावा करावा._
♻ _आपल्या ऑनलाईन पटावर जर अशी काही मुलं दिसत असतील की जे आपल्या शाळेत नाहीत परंतु Student portal वर दिसतात अशा मुलांना Out of school करावे._
♻ _वरील प्रक्रिया करून सुद्धा काही विद्यार्थी Request पाठवायला कोणत्याही शाळेत दिसत नसतील तर अशा विद्यार्थ्यांची BEO LOGIN वरून NEW ENTRY TAB घेऊन नवीन Entry करावी._
♻ *_काही शाळांनी यावर्षी नैसर्गिक वाढीने पुढील वर्ग सुरू केला आहे व जि प ने तो वर्ग सुद्धा Student portal ला Add केलेला आहे.परंतु ते विद्यार्थी अद्यापही त्या वर्गात न दिसता Dropbox मध्येच दिसत आहेत._*
_या मुलांना पुढील पद्धतीने त्या वर्गाच्या पटावर आणावे._👇
_उदा. एखाद्या शाळेने यावर्षी ५ वी चा वर्ग नव्याने सुरू केला असेल तर._
_Attach tab मधून आपल्याच शाळेचा युडायस टाकून त्यांना request send करा... Request टाकताना जनरल रजिस्टर नंबर तात्पुरता दुसरा टाका...(कोणत्याही विद्यार्थ्यांना न दिलेला).नंतर आपल्याच लॉगिन वरून request approve करा..._
_विद्यार्थी ५ वीत दिसतील..._
_नंतर update student details मधून त्यांचा जनरल रजिस्टर नंबर जो आहे तो करून घ्या._
♻ *काही कारणाने आपण काही विद्यार्थी Out of school केले असतील व ते आता regular शाळेत येत असतील तर त्यांना आपल्याच शाळेतून आपल्याच शाळेचा युडायस नंबर टाकून Request send करा व ती Request approve केल्यानंतर ते विद्यार्थी Regular होतील.*
♻ _पहिलीच्या मुलांची माहिती भरायची राहिलेली असेल तर त्वरीत भरून घ्या._
♻ *_मागील वर्षीच्या अनुभवानुसार ३० सप्टेंबर नंतर कोणत्याही पद्धतीने पोर्टलवर आलेले विद्यार्थी संचमान्यतेसाठी Count होणार नाहीत. म्हणून वरील सर्व कामे ३० सप्टेंबर पुर्वी च पुर्ण करावेत._*
♻ *SCHOOL PORTAL FINALIZE करावे. SCHOOL PORTAL finalize करताना वर्गखोल्यांची संख्या काळजीपूर्वक टाकावी. ही संख्या शिक्षक संख्येइतकी किंवा त्यापेक्षा जास्त असावी. वर्गखोल्यांची संख्या संचमान्यतेसाठी महत्वाची असते.*
♻ _वरिष्ठ कार्यालयाच्या सुचनेनुसार च संचमान्यता पट केंद्रप्रमुख लॉगीन ला Forward करावा. पट फॉरवर्ड करण्याची घाई करू नये._
******************-**********************
💧💧💧💧💧💧
*संच मान्यता*
*2018-19 करीता संच मान्यता टॅब पोर्टल ला उपलब्ध झाली आहे*
*****--**************************************
*संचमान्यता 2018-19*
click here
No comments :
Post a Comment