तासिका विभागणी सुधारित परिपत्रक
खुशखबर ! खुशखबर ! खुशखबर!
*इ.६ वी ते ८ वी. चित्रकला,क्रीडा आणि कार्यानुभव ४ तासिका पूर्ववत*
सदर परिपत्रकातील ठळक बाबी पुढीलप्रमाणे......
१) इ.१ ली ते १० वी एका आठवड्यातील अध्ययन कालावधी *४५ तासिका ऐवजी ४८ तासिका राहील.*
२) एका वर्गाचा आठवड्याचा एकूण *कार्यकाल पूर्वी २६.४५ मि.* होता.प्रस्तावित परिपत्रकानुसार सदर *कार्यकाल २७.१० मि.*होईल त्यामुळे एकूण कार्यकालात २५ मि. वाढ होईल.
३) दिनांक २८ एप्रिल २०१७ च्या परिपत्रकाप्रमाणेच *सोमवार ते शुक्रवार ८ तासिका असतील.*पहिली तासिका ४० मिनिटांची व पुढील प्रत्येक तासिका ३५ मिनिटांची राहील व प्रत्येक दिवशीचा परिपाठ १० मिनिटांचा राहील.
४) सुधारित परिपत्रकानुसार शुक्रवारी *८ तासिका ऐवजी ९ तासिका* घेण्यात याव्यात व पहिली तासिका ३५ मिनिटांची व पुढील प्रत्येक तासिका ३० मिनिटांची राहील.
५) *शनिवारी ५ तासिकाऐवजी ७ तासिका* घेण्यात याव्यात.पहिली तासिका ३५ मि. व पुढील प्रत्येक तासिका ३० मिनिटांची राहील.
६) सुधारीत वेळापत्रकात *शुक्रवार व शनिवारच्या तासिका ह्या कला. आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयांसाठी देण्यात याव्यात.*
तासिका नियोजन पुढीलप्रमाणे...
इयत्ता ५ वी - कला - ३ तासिका
क्रीडा- ३ तासिका
कार्यानुभव- ३ तासिका
इयत्ता ६ वी ते ८ वी
कला - *४ तासिका* (पूर्वी २ तासिका)
क्रीडा व आरोग्य - *४ तासिका* (पूर्वी २ तासिका)
कार्यानुभव - *४ तासिका* (पूर्वी २ तासिका)
इयत्ता ९ वी
कलारसास्वाद - *३ तासिका* (पूर्वी २ तासिका)
DOWNLOAD
CLICK HERE

No comments :
Post a Comment