प्रदूषणमुक्त दिवाळी शपथ
प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान २०१७
शालेय विद्यार्थ्यांसाठी शपथ
भारतीय परंपरेतील सर्व सण आणि उत्सव यांच निसर्गाशी अतूट नात आहे. सर्वसामान्य नागरिकांना निरोगी व प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्यासाठी कोठेही पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ व पर्यावरणाचा समतोल राखू .
आम्ही सर्वजण असाही संकल्प करतो की , दैनंदिन जीवनात ज्या प्लास्टिकमुळे प्रदूषण होते. त्याचा वापर करणे आम्ही टाळू.
आम्ही असाही संकल्प करतो की , समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाकरीता आमच्या वाढदिवसाला किमान एक झाड लावू व त्याचे नित्यनियमाने संगोपन करू.
दिवाळी म्हणजे लक्ष लक्ष दिव्यांचा तेजोमय प्रकाश , या दिवाळीत फटाक्यांमुळे हवेचे प्रदूषण होणार नाही याकरीता फटाके न वाजवता प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा आम्ही संकल्प करीत आहोत.
आम्ही भारताचे भविष्यातील समर्थ नागरिक म्हणून सर्व विद्यार्थी शपथ घेतो की , वर्षभरातील सर्व सण व उत्सव प्रदूषणमुक्त साजरे करण्यासाठी कटिबद्ध राहू.
दिवाळी सण मोठा , नाही आनंदाला तोटा

No comments :
Post a Comment