पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Saturday 7 October 2017

पायाभूत चाचणी चे online मार्क भरने New 2017-2018

*पायाभूत चाचणीचे इ.1 ली ते 8 वी चे गुण सरलवर भरण्याची सुविधा सुरु झाली आहे, पण यावर्षी प्रत्येक विषयाचे प्रश्ननिहाय गुण भरायचे आहेत. त्यासाठी स्टुडंट  पोर्टवर एक्सेल शीट डाऊनलोड करण्याची सोय केलेली आहे. या शिटमध्ये गुण भरल्यानंतर CSV मध्ये सेव्ह करावी लागते. त्यासंदर्भात सुचना व पीडीएफ मॅन्युएल पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.*
 Download
  click  here

No comments :

Post a Comment