पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Wednesday, 25 October 2017

सरल सूचना

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११२५*
*दिनांक* : *२५/१०/२०१७*
*प्रदीप भोसले,पुणे*

*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________________________________________
➡ *जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना*

*टीप: सदर पोस्ट मध्ये इतरांनी हस्तक्षेप करून गैरसमजूत होईल असे काही लिहिण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता लक्षात घेता अशा चुकीच्या पोस्ट वाचून आपले नुकसान होऊ नये म्हणून ही पोस्ट आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पोस्ट बाबत सत्यता पडताळण्यासाठी ब्लॉगला भेट द्या.* __________________________________________

➡ *सर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येते की,आज दुपारी १ वाजेपर्यंत  औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना संवर्ग-३ व संवर्ग-४ चे फॉर्म भरण्याची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.तरी या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी आपले फॉर्म भरून वेरीफाय करावेत.*

➡ *ट्रान्सफर पोर्टल मध्ये काम करताना स्पीड बाबत ज्या अडचणी येत होत्या त्या आता दूर करण्यात आलेल्या आहेत.तरी सर्वांनी आपले फॉर्म वेळेत भरून पूर्ण करावे.*

➡ *दुपारी १:०० वाजता  पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांना लॉगिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे याचे या जिल्ह्यातील शिक्षकांनी नोंद घ्यावी.*

➡ *ज्या शिक्षकांना आपला फॉर्म भरताना काही अडचण निर्माण झालेली असेल अथवा काही शंका असतील अशा शिक्षकांनी egov.saral@gmail.com  ई-मेल id वर मेल करावा.आपल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.*

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*
                        *goo.gl/j9nFGk*

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in


 ```Disclaimer``` : _सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे  वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याचीय शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी.














*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११२४*
*दिनांक* : *२५/१०/२०१७*
*प्रदीप भोसले,पुणे*

*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*

__________________________________________
➡ *जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना*

*टीप: सदर पोस्ट मध्ये इतरांनी हस्तक्षेप करून गैरसमजूत होईल असे काही लिहिण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता लक्षात घेता अशा चुकीच्या पोस्ट वाचून आपले नुकसान होऊ नये म्हणून ही पोस्ट आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पोस्ट बाबत सत्यता पडताळण्यासाठी ब्लॉगला भेट द्या.* __________________________________________


➡ *सर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येते की,जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग-३ व संवर्ग-४ मधील औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यातील शिक्षकांना बदली साठी फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.या जिल्ह्यांना दिनांक २५/१०/२०१७ दुपारी १:०० वाजेपर्यन्त देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.तसेच दिनांक २५/१०/२०१७ दुपारी १:०० वाजेपासून ते दिनांक २६/१०/२०१७ दुपारी १:०० वाजेपर्यंत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांना संवर्ग-३ व संवर्ग-४ मधील शिक्षकांना बदली साठीचे फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे,हे लक्षात घ्यावे.इतर जिल्ह्यांचे वेळापत्रक दिनांक २६/१०/२०१७ रोजी सकाळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.तरी कोणत्याही परिस्थितीत आपले फॉर्म भरावयाचे राहून जाणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.*


➡ *मा.श्री.असिम गुप्तां साहेब,सचिव,ग्राम विकास मंत्रालय यांच्याकडून आज रात्री भ्रमणध्वनी वरून सर्व शिक्षक बांधवांना दिलेला संदेश:*


✏ *शेवटच्या क्षणी सर्वांनी फॉर्म भरण्यासाठीच्या केलेल्या कार्यवाहीने सर्वर वर आलेल्या प्रचंड लोडमुळे मागील चार दिवसांपासून शिक्षकांना फॉर्म भरताना अडचण येत आहे.असे असले तरी या मेसेजद्वारे सर्वांना अश्वस्थ करण्यात येत आहे की,वेगवेगळ्या पद्धतीने सर्वर चा वेग वाढविण्याचा प्रयत्न केला जात असून त्यात सुधारणा होत आहे.तसेच सर्व शिक्षकांना बदलीसाठीचे फॉर्म भरण्याची पुरेशी संधी दिली जाणार असल्याने कोणताही शिक्षक फॉर्म भरण्यापासून वंचित राहणार नाही याची योग्य ती काळजी शासनस्तरावर घेतली जाणार आहे.त्यामुळे कृपया कोणीही त्रस्त न होता आपले फॉर्म लवकरात लवकर विहित मुदतीत भरून वेरीफाय करावेत.बदली संदर्भात कोणत्याही प्रकारच्या शंका उपस्थित न करता फॉर्म भरण्याची आपली कार्यवाही त्वरित पूर्ण करावी.फॉर्म भरून झाल्यानंतर लवकरच सर्व शिक्षकांना आपल्या बदलीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिन मधून उपलब्ध करून दिले जाणार आहे याची नोंद घ्यावी.आतापर्यंत सर्व शिक्षकांनी संयमाने फॉर्म भरून शासनास जे सहकार्य केले आहे त्याप्रमाणे सर्वांनी या पुढेही असेच सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात येत आहे.*


➡ *ज्या शिक्षकांना आपला फॉर्म भरताना काही अडचण निर्माण झालेली असेल अथवा काही शंका असतील अशा शिक्षकांनी egov.saral@gmail.com  ई-मेल id वर मेल करावा.आपल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.*


अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.


➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*


                               *लिंक*

                        *goo.gl/j9nFGk*

*धन्यवाद*

*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

 ```Disclaimer``` : _सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे  वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याचीय शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी.

No comments :

Post a Comment