*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११२५*
*दिनांक* : *२५/१०/२०१७*
*प्रदीप भोसले,पुणे*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________________________________________
➡ *जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना*
*टीप: सदर पोस्ट मध्ये इतरांनी हस्तक्षेप करून गैरसमजूत होईल असे काही लिहिण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता लक्षात घेता अशा चुकीच्या पोस्ट वाचून आपले नुकसान होऊ नये म्हणून ही पोस्ट आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पोस्ट बाबत सत्यता पडताळण्यासाठी ब्लॉगला भेट द्या.* __________________________________________
➡ *सर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येते की,आज दुपारी १ वाजेपर्यंत औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना संवर्ग-३ व संवर्ग-४ चे फॉर्म भरण्याची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.तरी या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी आपले फॉर्म भरून वेरीफाय करावेत.*
➡ *ट्रान्सफर पोर्टल मध्ये काम करताना स्पीड बाबत ज्या अडचणी येत होत्या त्या आता दूर करण्यात आलेल्या आहेत.तरी सर्वांनी आपले फॉर्म वेळेत भरून पूर्ण करावे.*
➡ *दुपारी १:०० वाजता पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांना लॉगिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे याचे या जिल्ह्यातील शिक्षकांनी नोंद घ्यावी.*
➡ *ज्या शिक्षकांना आपला फॉर्म भरताना काही अडचण निर्माण झालेली असेल अथवा काही शंका असतील अशा शिक्षकांनी egov.saral@gmail.com ई-मेल id वर मेल करावा.आपल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.*
अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.
➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*
*लिंक*
*goo.gl/j9nFGk*
*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in
```Disclaimer``` : _सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याचीय शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी.

No comments :
Post a Comment