🙋🙋कन्या वाचवा कन्या🙋 शिकवा सप्ताह :-🙋 ९ ऑक्टोम्बर -14 ऑक्टोम्बर
1:- कन्या वाचवा कन्या शिकवा शपथ घेणे
2:- ग्रामपंचायत पातळीवर स्वाक्षरी /प्रतिद्या मंडळ
3:-प्रभात फेरी
4:- कन्या वाचवा कन्या शिकवा या संकल्पनेवर शालेय विद्यार्थी केंद्रामध्ये पोस्टर्स/घोषवाक्य /चित्रकला/रंगकाम
5:-मुलीच्या नावाने वृ क्षारोपण
6:- घरे/ सार्वजनिक इमारती /पंचायत कार्यालये इ. वर कन्या वाचवा कन्या शिकवा वरील संदेशाचे फलक चिकटवणे.
7:- महिला आ णि कन्यासाठी विविध योजना आ णि कार्यक्रमावरील जागृती शिबिरे
8:- कन्या वाचवा कन्या शिकवा यावर सामाजिक बै थकाद्ररे जाणीव करून देणे
9:- समुपदेशन सत्रे/व्याख्यांने -आ रोग्य व पोषण,
🙋 मीना राजू मच🙋
*ग.शि.अ , आटपाडी*
🙏
No comments :
Post a Comment