*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११२६*
*दिनांक* : *२५/१०/२०१७*
*प्रदीप भोसले,पुणे*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________________________________________
➡ *जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना*
*टीप: सदर पोस्ट मध्ये इतरांनी हस्तक्षेप करून गैरसमजूत होईल असे काही लिहिण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता लक्षात घेता अशा चुकीच्या पोस्ट वाचून आपले नुकसान होऊ नये म्हणून ही पोस्ट आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पोस्ट बाबत सत्यता पडताळण्यासाठी ब्लॉगला भेट द्या.* __________________________________________
➡ *सर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येत आहे की,जिल्हाअंतर्गत बदली मध्ये संवर्ग-३ व संवर्ग-४ मधील शिक्षकांना बदली साठी फॉर्म भरण्याची सुविधा औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना दिनांक २५/१०/२०१७ पर्यंत देण्यात आलेली होती.परंतु अद्यापही काही शिक्षकांनी आपले फॉर्म भरलेले नाही असे लक्षात आल्याने सर्व शिक्षकांना बदलीचा फॉर्म भरण्याची संधी मिळावी यासाठी मा.श्री.असिम गुप्ता साहेब,सचिव,ग्रामविकास मंत्रालय यांनी वरील जिल्ह्यांसाठी उद्या दुपारी १:०० वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.त्यामुळे वेळेअभावी आपला फॉर्म भरला जाणार नाही याची अधिक काळजी न करता आपला फॉर्म त्वरित वेरीफाय करून घ्यावा.उद्या नंतर मात्र वरील जिल्ह्यांना मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.*
➡ *संवर्ग-३ व संवर्ग-४ मधील शिक्षकांना बदलीसाठी फॉर्म भरण्यासाठी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांना आजपासून दिनांक २६/१०/२०१७ सायं ५:०० वाजेपर्यंत लॉगिन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी आपले फॉर्म त्वरित वेरीफाय करून घ्यावे.*
➡ *विनंती: सर्व शिक्षक एकाच वेळी लॉगिन करण्याच्या कार्यवाहीमुळे सर्वर वर लोड आल्याने फॉर्म भरताना अडचण निर्माण होते.या साठी ज्या शिक्षक बांधवांना रात्री उशिरा फॉर्म भरणे शक्य असेल अशा बांधवांनी कृपया रात्री उशिरा फॉर्म भरावे.यामुळे ज्या शिक्षकांना रात्री फॉर्म भरणे शक्य नाही आहे त्यांना सर्वर वरील लोड कमी झाल्याने दिवसा फॉर्म भरताना अडचण निर्माण होणार नाही हे लक्षात घ्यावे.*
➡ *सर्वर वर लोड आल्याने आपला फॉर्म भरला जाणार नाही अशी भीती न बाळगता आपला फॉर्म संयमाने भरावा.आपला फॉर्म भरण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आलेला असल्याने काळजी करण्याची आवश्यकता नाही याची नोंद घ्यावी.*
➡ *ज्या शिक्षकांना आपला फॉर्म भरताना काही अडचण निर्माण झालेली असेल अथवा काही शंका असतील अशा शिक्षकांनी egov.saral@gmail.com ई-मेल id वर मेल करावा.आपल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.*
अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.
➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*
*लिंक*
*goo.gl/j9nFGk*
*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

No comments :
Post a Comment