पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Wi fi-- password

Wifi चा पासवर्ड कसा मिळवावा


Wifi चा पासवर्ड कसा मिळवावा


Wifi चा पासवर्ड कसा मिळवावा
आपण एखाद्या कार्यालया जवळ
 आहात किंवा काँलेज जवळ....
आपल्याला wifi range मिळते  पण

 wifi connect करण्यासाठी password
विचारला जातो. पण आपल्याला पासवर्ड
माहित नसतो चिंता करु नका  या पुढे
आपण कोणत्याही  वाय फायचा
पासवर्ड माहीत करुन घेवु शकता.


HOW TO GET ANY WIFI
 PASSWORD IN MARATHI

(1) सर्वात  पहिले play store मधुन
   wifi map हे application
   download करा.
(2) Wifi map app install करा.
(3) Wifi map install झाल्यावर ते
   अँप simply open  करा
   अँप open  झाल्यावर तुम्हाला
    एक मँप दिसेल.
    त्याला वायफाय मँप म्हणतात.
    त्याच्यात आपण पाहु शकतो
    blue colour चे फुगे दिसता
     याचा अर्थ तुमच्या  परीसरात
    तेवढे वाय फाय enable आहेत,
    त्याचे निशाण हा निला रंग दर्शवितो
 
      तुम्हांला  फार कठीण
     काम नाही करायचे.फक्त
     आपल्या  फोनवर अँप
     डाऊनलोड करा आपला परीसर शोधा

     निल्या रंगाच्या फुग्यावर क्लिक करा.

     क्लिक केल्या नंतर लगेच आपल्या

     समोर त्या wifi चा पासवर्ड दिसु लागतो.

     wifi connect करतांना पासवर्ड

     विचारला तर तो पासवर्ड
     टाकून वाय फाय वापरु शकतो,

No comments :

Post a Comment