पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Zoom app demo

*BRC  ATPADI*-   *LIVE ONLINE*
       *DEMO*

*महाराष्ट्र राज्यातील आॕनलाईन प्रशिक्षणाचा पहिला प्रयोग*

💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻

🎯  *विषय*-  *Online education*  *कार्यशाळा*

 💥 *या पोष्टद्वारे सर्व शिक्षक बंधू व भगिनी यांना कळविण्यात येते की वरील विषयानुसार  आॕनलाईन प्रशिक्षण आयोजित केले असून आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय आहे.*

  💢 *सदर प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी आपणाला खालील गोष्टी आवश्यक आहेत.* 👇🏻

📌 *१) _ZOOM CLOUD MEETING_ (निळे रंगाचे )नावाचे अॕप PLAY STORE वरुन  आपल्या मोबाईलमध्ये इंस्टाॕल असावे.सदर अॕप ओपन करुन  _JOIN MEETING_ वर क्लीक करुन __9923367858 (आयडी नाव - SURAJ MANSUR TAMBOLI  )सदर आयडी नंबर टाकून  _JOIN MEETING_ ह्या आॕप्शन वर _क्लीक_ करावे.तुम्ही लगेच ताबडतोब आॕनलाईन मिटिंगला जोडले जाल.*

📌 *२)स्पष्ट व चांगला आवाज येण्यासाठी हेडफोन आवश्यक.*


📌 *३)नविन काहीतरी शिकण्याची प्रबळ ईच्छा.*

📌 *४) 3G किंवा 4 G नेटवर्क*

♦  *आपना सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे*  *BEO,TECHNOSAVY*  *समाधानकारकरीत्या देतीलच ह्यात शंका नाही*. ♦

💥 *कोणाला सहभागी होता येईल -*
👨‍💼👨‍💼👨‍💼👨‍💼👨‍💼👨‍💼👨‍💼👨‍💼👨‍💼👨‍💼👨‍💼

*१)शिक्षक २)केंद्रप्रमुख ३)विस्तार अधिकारी ४)गटशिक्षणाधिकारी ५)जिल्हा शिक्षणाधिकारी*

      *ज्याप्रमाणे टिव्ही/दुरदर्शन  वर बातम्यामध्ये चर्चा/परीसंवाद असतो त्याप्रमाणे सदर प्रशिक्षण असेल.आपण सर्व एकमेकांना LIVE/प्रत्यक्ष बघू शकतो*

🎯 *प्रशिक्षण दिनांक-*
       *13/09/2017 बुधवार*
 🔹 *वेळ-*
             *रात्री 8 ते 9*
💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎
    *व्हा तंत्रस्नेही 🔰📱रहा तंत्रस्नेही*
     📱 *सदैव आपल्या सोबत-   *BRC  ATPADI*📱

🔻 *आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे  नामवंत तज्ज्ञ देतील* 🔻👇🏻
  *BEO*
 *APP link*

https://play.google.com/store/apps/details?id=us.zoom.videomeetings

  *सुरज मन्सुर तांबोळी*
  *9421225328*

No comments :

Post a Comment