पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

*राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 100 शाळा निर्माण करण्याबाबत*

दि. 12 ऑक्टोबर 2017


*राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 100 शाळा निर्माण करण्याबाबत*


आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 100 शाळा राज्यात निर्माण करण्यासाठी इच्छुक शाळांनी अर्ज  करण्यासाठी 


https://goo.gl/hgpqKm 


    link for download       click here


येथे क्लिक करून  आंतरराष्ट्रीय शाळा निवडीचे निकष व निवड प्रक्रिया याचेे वाचन करून अर्ज करावा.


अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2017 आहे.


या अगोदर अर्ज केलेल्या शाळांनी  पुन्हा अर्ज करावा.


सदर पोस्ट प्रत्येकाने सर्व समूहात पाठवावी. तंत्रस्नेही शिक्षकांनी यावरचे निकष डाउनलोड करून पुढे पाठवू नयेत फक्त मेसेज पाठवावा जेणेकरून इच्छुक स्वतः ही माहिती पाहतील.

-  

संचालक, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे

No comments :

Post a Comment