पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

अल्पसंख्यांक प्रि-matric शिष्यवृत्ती -2017 -2018

   प्रति,
*गटशिक्षणाधिकारी(सर्व),*
जिल्हा आहमदनगर.
     *प्री मॕट्रीक अल्पसंख्यक शिष्यवृत्ती 2017 - 18*

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे ऑनलाइन  *फ्रेश* व *रिनिवल* फॉर्म भरण्यासाठी अगोदर मुख्याध्यापकांच्या सन 2016-17 च्या *Institute Login* मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी उपलब्ध करुन घ्यावी.फक्त शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्याच विद्यार्थ्यांचे *Renewal* फाॕर्म भरावेत.उर्वरित विद्यार्थ्यांचे *Fresh* फाॕर्म भरण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना द्याव्यात.
      *Institute Login* करण्यासाठी *ID* व *Password*उपलब्ध नसल्यास गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने अशा शाळांची खालील माहिती एकत्रित यादी करुन जिल्हा कार्यालयाकडून उपलब्ध करुन घ्यावेत.
   *शाळेचा UDISE Number*
   *शाळेचे पूर्ण नाव*     *मुख्याध्यापकाचे पूर्ण नाव*
*मुख्याध्यापकाचा Mobile No.*
 *फ्रेश* व *रिनिवल*दोन्ही प्रकारचे फाॕर्म भरण्यासाठी अंतिम मुदत *३o सप्टेंबर २०१७* ही आहे.
त्याचप्रमाणे *www.scholarships.gov.in* ह्याच संकेतस्थळावर फॉर्म भरल्यानंतर मुख्याध्यापकांनी सन 2017-18  *Institute Login* ला आलेले सर्व  *फ्रेश* व *रिनिवल* फाॕर्म संस्था प्रमुखांनी तपासणी करुन  *Verification*करावयाचे आहेत. फार्म Verification केल्यानंतरच शिष्यवृत्ती फाॕंर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
          आपल्या अधिनिस्त मुख्याध्यापकांना या बाबत अवगत करुन वेळेत  online कामकाज पूर्ण करून घ्यावे.
                      *शिक्षणाधिकारी(प्राथ./माध्य.)*
     *जि.प . सांगली
******************************************
 अल्पसंख्याक पैसे जमा झालेल्या विध्यार्थी यादी  2016 17 साठी (मागील वर्ष)
Primatric scholarship ki 2016/17 select students list site pr aa gai hai

Go
👇🏼
Institute login
👇🏼
Select 2016-17
👇🏼
User I'd
👇🏼
Password
👇🏼
Capcha code
👇🏼
Option no 3
Selected Recipients list
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼


 
******--*******************************************
 Minority today's special

1. अल्पसंख्याक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे असे काही नाही ज्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे फक्त त्यांचे उत्पन्न पाहून फॉर्म भरावेत..

2. वर्ग दिसत नसल्यास आपल्या school login मधून त्याला update करावे.

3. Grade system 8 वि पर्यंत आहे पर्यंत पण त्याला आपण grade टक्यावरूनच ठरवत असतो म्हणून ते टक्के टाकावे.

4.शाळा जर अनुदानित नसेल तर पुढील प्रमाणे १. ऍडमिशन फीस :- 500
२. Tution फीस :- 3500 ३. Misc fees :- 1000 भरावे.
आणि जर अनुदानित किंवा zp ची असेल तर आपण फक्त misc fees :- 1000 भरावे.

5. कोणतेही document अपलोड करायचे नाहीत.

6. Final submit करत नाही तो पर्यंत तो फॉर्म अपूर्ण आहे म्हणून तो फायनल करत जावे.

7. फॉर्म काही कारणास्तव defect केला तर तो डिफेक्ट फॉर्म परत दुरुस्त करून फायनल सबमिट करावा.

8 . फायनल 2 प्रिंट काढून 1 प्रिंट पालकाला पासवर्ड लिहून द्यावी व एक ऑफिस मध्ये जमा ठेवावी.

9. शाळा regeister नवीन असेल तर district लॉगिन वर मागावा.

10. शाळेचा default पासवर्ड:- guest123#

11. स्कूल पासवर्ड हा मागील वर्षी जो आहे तोच राहणार आहे .

12. Misc fees अनिर्वार्य असून ती 1000 टाकावी.

13. शाळा सुरू झाली दिनांक 15-06-2017 .

14. Passing year 2017 लिहावे .

*स्कूल लॉगिन साठी पुढील कार्ये*
1. Section
या वर्षी साठी 2017- 18
निवडावे.

2. User id व पासवर्ड हा व्यवस्थित लिहून ठेवावा.

3. Dashboard दिसेल .

4. Edit profile मधून तुम्ही व्यवस्थती माहिती भरावी.

5. Add and update details मध्ये

1. Add and update course level
मध्ये जाऊन course निवडावा.

2. या नंतर add अँड update course मधून तुम्हाला class add करायची आहे.

3. Renewal अँप्लिकेशन लिस्ट 2017

4. Application reverifiaction मध्ये जे फॉर्म defect केले होते त्यासाठी आहे.

5. Reject ऑपशन हे फक्त पूर्ण फॉर्म चुकीचा आहे त्यासाठी आहे फक्त..
रिजेक्ट फॉर्म हा स्कूल लॉगिन मधेच असतो.

6. फॉर्म verify करणे सुरू करावे .

7. Otp मुळे शाळेने प्रत्येक वर्गासाठी एक दिवस देऊन त्यादिवशी पालकांना बोलावून फॉर्म भरावा.

*सर्वात महत्वाची माहिती पासवर्ड विषयी*

1. School माहिती ही letter pad वर घ्यावी.

2. ती माहिती eo ऑफिसमध्ये inward केली पाहिजे .

3. फॉर्म शाळेतच भरले गेले पाहिजेत.

4. पासवर्ड हा जपून ठेवावा.

5. सोबत udies school रिपोर्ट कार्ड अनिर्वार्य.

6 . खाजगी असल्यास 3.1 मान्यता अनिर्वार्य.

*Imp note:-*
ज्या विद्यार्थ्यांचे पालकांचे उत्पन्न खरच 1 लाख पेक्षा कमी असेल त्यांचे फॉर्म भरावेत.

*हेल्प line*

1. सोप्या काही तांत्रिक अडचणी असतील तर वेबसाईट वर faq अशी टॅब आहे त्यातले सर्व प्रश्न आपले समाधान असेल.

2. School user id and पासवर्ड साठी हेल्पडेस्क वर msg न करता eo ऑफिसला सांगितलेले document घेऊन जाणे व inward करावे.

*Renewal फॉर्म बाबत*

१.Renewal फॉर्म हे इन्स्टिट्यूट लॉगिन दाखवलेले विद्यार्थी लिस्ट आहे.
अन्यथा प्रत्येक विद्यार्थी 2016 - 17  लॉगिन करून पाहा.

2. Renewal काही विद्यार्थी आले नसतील तर त्यांचे गुण पाहावे .

    *फॉर्म भरताना*
१. पालकांनी स्वतः प्रतिज्ञा पत्र लिहून द्यावे .

२. Ifsc code असलेली बँक
आधार क्रमांक जोडलेले अकाउंट आहे.

3. Otp हा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी असून तोच पालक आहे हे समजण्यासाठी असून .

४. Otp बंद करणे हे गरजेचे नसून उत्तम नियोजन करू शकता.

फॉर्म हे पुढील साठी असून त्यांची माहिती खालील प्रमाणे आहे
1. मुस्लिम
2. Christian
3. बौद्ध
4. जैन
5. पारशी
6. शीख

आपणास पुढील माहिती साठी खूप खूप शुभेच्छा.....

एक ध्येय निश्चित करू या लास्ट date 31/08/2017
असली तरी आपण ती 25/08/2017 पर्यंत पूर्ण करू..

अल्पसंख्यांक प्रि-matric शिष्यवृत्ती  -2017 -2018
   CLICK HERE

guidelines in marathi  NEW
   
    CLICK HERE

No comments :

Post a Comment