🖥 *संचमान्यता 2018-19* 🖥
*HM लॉगिन वरुन आपल्या शाळेची संचमान्यता (मंजूर पदे) कशी पाहाल..?*
सन 2018-19 ची संचमान्यता पूर्ण झाली असून प्रत्येक शाळेला किती पदे मंजूर झाली आहेत हे आपण HM लॉगिन वरुन पाहू शकतो.
🔮 *यासाठी काय करावे..?* 🔮
✏ *'education.maharashtra.gov.in'* ही वेबसाईट ओपन करा.
✏त्यातील *'शाळा' (School)* पोर्टल ओपन करा.
✏'शाळा' पोर्टल मधील तिसरे *'संचमान्यता' (Sanch Manyata)* पोर्टल ओपन करा.
✏User ID व Password टाकून *'संचमान्यता'* पोर्टल लॉगिन करा.
✏त्यामध्ये *'Sanction Posts'* व *'SM Over Status'* या दोन टॅब दिसतील.
✏ *'SM Over Status' (संचमान्यता स्थिती)* या टॅब ला क्लिक करा.आपल्या शाळेची 'संचमान्यता' पूर्ण झाली असेल तर *'SM is Over'* असा मेसेज दिसेल.
✏आपल्या शाळेची मंजूर पदे पाहण्यासाठी *'Sanction Posts'* या टॅब ला क्लिक करा.
✏आता आपल्याला *2017-18 ची मंजूर पदे व कार्यरत पदे* आणि *2018-19 ची मंजूर पदे व कार्यरत पदे* याबाबत सविस्तर माहिती दिसून येईल.
✏वरील माहिती अभ्यासून मंजूर पदांबाबत खात्री करा.
👆👆👆💥💥💥😊

No comments :
Post a Comment