पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

स्वच्छता दर्पण पुरस्कार 2 oct 2017 सांगली जिल्हा

  2 october 2017
स्वच्छता दर्पण पुरस्कार

केंद्रीय राज्यमंत्री एस एस अहलुवालिया यांचे उपस्थितीत सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छता दर्पण पुरस्कार स्वीकारताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अभिजित राऊत साहेब
     
 
स्वच्छ भारत दिवस अभियानाच्या तिसऱ्या वर्ष पुर्ती निमित्त "स्वच्छता ही सेवा" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
स्वच्छता दर्पण मध्ये  सांगली जिल्हाचा देशात प्रथम क्रमांक आल्याबद्दल  2 ऑक्टोबर ला दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण जिल्ह्याला मिळाले.
यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्या मध्ये मा.श्री.एस.एस.अहलुवालीया राज्य मंत्री स्वच्छता व पेयजल,भारत सरकार यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारताना सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद  सीईओ मा.अभिजीत राऊत आणि सरपंच म्हणून भिलवडी गावचे सरपंच धनंजय(दादा) सुभाष पाटील

*आपल्या सांगली जिल्ह्यासाठी हि अभिमानाची गोष्ट आहे*

 

****************************************** 




No comments :

Post a Comment