नवीन app ची ओळख....
app चे नाव - *photomath*
गणित विषयासाठी हे एक मस्तच app आहे...
app मध्ये एखादे गणित type केल्यास गणित सोडवले जाऊन त्याच्या स्टेप्स सुद्धा बघायला मिळते....
app चे महत्वाचे वैशिष्ट्य असे कि या app मधील camera समोर पुस्तकातील एखादे गणित धरल्यास ते सोडवले जाते व त्याचे उत्तर मिळते...
त्याच्या steps सुद्धा....
app चे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आपण पेनचा वापर करून वहीवर लिहलेले गणित सुद्धा स्कॅन होऊन सोडवले जाते....
या app मध्ये सर्वच घटक सोडवले जात नसले तरी महत्वाचे अनेक घटक सोडवणे शक्य आहे..
खुपच छान app आहे...
एकदा try करून बघा....
No comments :
Post a Comment