पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

PPT तयार करा

       
             

ppt तयार करा


ppt तयार करा

चला ppt तयार करूया

1) प्रथम MS Office ओपन करुन power point ओपन  करा

2) तुम्हाला एक पांढरी स्लाईड दिसेल .स्लाईड डिझाइनचि हवी  
    असल्यास स्क्रीनवर Design या option वर
    क्लिक करा तुम्हाला वेगवेगळे प्रकार दिसतील त्यातील एक निवडा

3) स्लाईडवर 2 text box दिसतील.पहिल्या बाॅक्समध्ये तुमच्या स्लाईड      शो चा विषय व दुसर्या बाॅक्समध्ये तुमचे

     नाव टाका

4) बाॅक्स नको असेल तर बाॅक्सच्या रेषेवर राईट क्लिक करुन कट
     करा

5) आता तुम्हाला स्लाईडवर फोटो टाकायचा असल्यास वरिल Insert     वर क्लिक करा picture option दिसेल

    त्यावर क्लिक करा नंतर तुमचे फोटो जेथे असतील ते फोल्डर  
   ओपन करुन फोटो सिलेक्ट करा व खाली insert     क्लिक करा  
    फोटो स्लाईडवर येईल

6) फोटोचे नाव किंवा विषय लिहिण्यासाठी वर insert ला क्लिक करा     त्यात text box व word art सिलेक्ट करा व    त्यात टाईप करा  
    नंतर text box लेफ्ट की धरुन ठेऊन योग्य ठिकाणी सेट करा
    गुगलवरून सुध्दा चित्र घेउ  
    शकता चित्राचे ना व टाका एंटर करा चित्र येईल इमेजेस वर क्लिक     करा सर्व इमेज येतील पाहिजे ती सिलेक्ट
    करा राइट क्लिक करा copy image वर क्लिक करून स्लाईडवर
    पेस्ट करा असे पण  चित्र टाकू शकता
    क्लिपार्ट चित्र टाकू शकता

7) ppt ला साऊंड देणे :
    आता डाव्या बाजूला स्लाईड नं 1 वर या आपण जे विषयाचे नाव  
    लिहीले त्यावर क्लिक करा नंतर वर insert वर     जाऊन sound वर     क्लिक करा अथवा नावाखाली अॅरो वर क्लिक करा तेथे काही  
    options येतील त्यातून 2  
    नंबरचे  option निवडा त्यात अनेक प्रकार येतील त्यातून पाहिजे  
    तो साऊंड निवडा व क्लिक करा
    अशा प्रकारे तुम्ही स्लाईडवर ज्या ज्या गोष्टी अॅड केल्या त्या
    प्रत्येकाला साऊंड इफेक्ट देऊ शकता

8)  ppt अॅनिमेशन देणे :
    यासाठी पुन्हा स्लाईड एकवर जाऊन Text box सिलेक्ट करा नंतर     वर Animations वर क्लिक करा त्याखाली     डावीकडे Custom  
    animation असे option दिसेल त्यावर क्लिक करा आता  उजव्या       बाजुला add efect असे       option दिसेल त्यावर क्लिक करा त्यात 4  options येतिल त्यातील पहिले सिलेक्ट करा पुन्हा त्यात अनेक
    options दिसतील त्यातील हवे ते निवडा त्यातच खाली 3 options
    दिसतील start,Direction,speed यातील   .
    प्रत्येक सिलेक्ट करुन सेट  करा.अशा प्रकारे प्रत्येक टेक्स्टला

   अॅनिमेशन द्या अशाप्रकारे अनेक स्लाईड तयार करा
   
    यानंतर आपण स्लाईडला Animation देऊ
    वर animation ला क्लिक केल्यावर तुम्हाला वर अनेक स्लाईड  
    दिसतील त्यापैकी एक निवडा  (जवळपास 60 आहेत) त्याच्याच  
    शेजारी Transition sound व speed असे दोन options दिसतील  
    त्या दोन्हीतील हवे  ते transition निवडा त्याखालीच Apply to all      असे option दिसेल त्याला क्लिक केल्यास सर्व स्लाईडला ते  
   transition लागू होईल
   स्लाईडच्या उजव्या बाजूला खाली play असे option आहे त्याला  

   क्लिक केल्यास आपण जी स्लाईड केली ती बघता येईल
  सरावाने व सातत्याने आपण स्वकल्पनेने चांगल्या ppt बनवू शकता
  * धन्यवाद ....!!

No comments :

Post a Comment