शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांना MDM पोर्टलवर मागील उपस्थिती भरण्याची सुविधा उपलब्ध back dated entry
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांना  MDM पोर्टलवर मागील उपस्थिती भरण्याची सुविधा उपलब्ध 
MDM पोर्टल वर सूचना देण्यात आली असून केंद्रप्रमुख लॉगीन मध्ये माहिती भरण्यासाठी ADD ची TAB ACTIVE करण्यात आले आहे  माहिती भरण्यासाठी दिनांक १ ऑक्टोबर ते  ११ ऑक्टोबर २०२२ पर्यत कालावधी देण्यात आला आहे
मागील माहिती कशी भरावी ? 
MDM च्या केंद्रप्रमुख LOGIN मधून सदर माहिती भरता येईल 
login करून त्यातील मागील तारीख SELECT करून शाळा समोरील ADD  tab वर click करून माहिती भरता येते 
WEB SITE   Link 
https://education.maharashtra.gov.in/mdm/users/login/5
माहे मार्च ते सप्टेंबर माहिती भरता येईल सविस्तर पत्र वाचा



No comments :
Post a Comment