दि..२५ ऑगस्ट २०२० वार -मंगळवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला- १३४)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
*गौरी - गणपती उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!*
*महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने* *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*
*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...*
दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload
*इयत्तेनुसार घटक हवा - DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला*
https://bit.ly/33ooD1M
*आजचा विषय - परिसर अभ्यास १/स्पोकन इंग्लिश/ विज्ञान*
*इयत्ता पहिली व दुसरी*
स्पोकन इंग्लिश
Sound of letters
https://bit.ly/31lMo96
*इयत्ता तिसरी*
घटक - काळाची समज
https://bit.ly/2EkipWy
*इयत्ता चौथी*
घटक - अन्नातील विविधता
https://bit.ly/2FOw4p7
*इयत्ता पाचवी*
घटक - कुटुंबातील मूल्ये
सहिष्णू वृत्ती
https://bit.ly/2EkzS11
*इयत्ता सहावी*
घटक - पदार्थ : सभोवतालच्या अवस्था आणि गुणधर्म
पदार्थांचे गुणधर्म
https://bit.ly/31mUOgq
*इयत्ता सातवी*
घटक - अन्नपदार्थांची सुरक्षा
अन्नबिघाडास कारणीभूत घटक
https://bit.ly/3leMOpZ
*इयत्ता आठवी*
घटक - अणूचे अंतरंग
डाल्टनचा अणुसिद्धांत
https://bit.ly/31pfgNT
*इयत्ता नववी*
घटक - आम्ल, आम्लारी व क्षार
विद्युत अपघटन
https://bit.ly/2Yrk2Zg
*इयत्ता दहावी*
घटक - रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
अपघटन अभिक्रिया
https://bit.ly/3gk5D7f
*उपक्रम ६९*
गणेशोत्सव कधी सुरु करण्यात आला? तो कोणी सुरु केला व का? या बद्दल माहिती मिळवा. तुम्हाला हा सण का आवडतो ? यावर विचार करा व आपल्या भावंडांशी चर्चा करा.
*उपक्रम ७०*
भारताच्या विविध राज्यांमध्ये कोण कोणते सण साजरे केले जातात? याची यादी करा. यातील तुम्हाला कोणता सण सर्वात जास्त आवडतो याबद्दल विचार करा.
आपण गणेशोत्सवानिमित्त बनवलेल्या कलाकृतींचे फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करून आपले नाव, जिल्हा व शाळेची माहिती भरा आणि add file या बटनावर स्पर्श करून अपलोड करावयाची फाईल निवडा आणि submit या बटनावर स्पर्श करा.
https://forms.gle/YUuSKdmE6sFCFsuw5
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy
*Stay home, stay safe!*
आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
*(सदरील अभ्यासमाला ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये)*
No comments :
Post a Comment