पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Tuesday, 4 August 2020

शाळा बंद..पण शिक्षण आहे

दि..४ ऑगस्ट २०२०  वार - मंगळवार

*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला- ११३)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

*मा.ना.वर्षा गायकवाड,  मंत्री, शालेय शिक्षण  विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या  प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*

*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...*
 
दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload

*आजचा विषय - परिसर अभ्यास १/विज्ञान/ कला/हस्तकला*

*इयत्ता पहिली*
घटक - बांगड्यांची कलाकृती
मेणबत्ती स्टँड
https://bit.ly/2Yr1yc6

 *इयत्ता दुसरी*
घटक - फुलांच्या कलाकृती
फुलांचे मंडळ २
https://bit.ly/2KYSQKg

*इयत्ता तिसरी*
घटक - अबब! किती प्रकारचे हे प्राणी
https://bit.ly/3gmcmP6

*इयत्ता - चौथी*
घटक - साठवण पाण्याची
https://bit.ly/39IEqtj

*इयत्ता पाचवी*
घटक - पृथ्वी आणि जीवसृष्टी
https://bit.ly/30oMI6O

*इयत्ता सहावी*
घटक - सजीवांमधील विविधता आणि वर्गीकरण
प्राण्यांमधील विविधता
https://bit.ly/30jxboG

*इयत्ता सातवी*
घटक - नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म
हवेचे गुणधर्म
https://bit.ly/3fl2q6T

*इयत्ता आठवी*
घटक - बल व दाब
वातावरणीय दाब
https://bit.ly/2PfmvB4

*इयत्ता नववी*
घटक - धारा विद्युत
धारा विद्युत परिचय
https://bit.ly/39TMd7U

*इयत्ता दहावी*
घटक - मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
https://bit.ly/39RBlYc

*उपक्रम ३३*
तुमचे आई वडील त्यांच्या लहानपणी कोण कोणते खेळ खेळायचे? या बद्दल त्यांना विचारा. तुम्हाला कोणते खेळ आवडतात व का हेही त्यांना सांगा.

*उपक्रम ३४*
 इंद्रधनुष्य कसे तयार होते ? याची माहिती आपल्या पालकांकडून/ शिक्षकांकडून घ्या. त्यात कोण कोणते रंग असतात याची यादी करा व तुम्हाला सर्वात जास्त कोणता रंग आवडतो व का याचा विचार करा.

दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy

*Stay home, stay safe!*

आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

No comments :

Post a Comment