दि..२७ ऑगस्ट २०२० वार -गुरूवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला- १३६)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
*महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने* *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*
*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...*
दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload
*इयत्तेनुसार घटक हवा - DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला*
https://bit.ly/33ooD1M
*गौरी - गणपती उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!*
*आजचा विषय - परिसर अभ्यास २/इतिहास-नागरिकशास्त्र/कला*
*इयत्ता पहिली व दुसरी*
घटक - झटपट नैसर्गिक रंग
https://bit.ly/3fvd6RN
*इयत्ता तिसरी*
घटक - भाज्यांचे बनवले ठसे
https://bit.ly/2WkRujL
*इयत्ता चौथी*
घटक - शिवरायांचे बालपण
प्रस्तावना व शिवजन्म
https://bit.ly/3hwDzPp
शिवरायांचे बालपण
https://bit.ly/2D4EkAw
*इयत्ता पाचवी*
घटक - पृथ्वीवरील सजीव
प्रस्तावना व पृथ्वीची उत्पत्ती
https://bit.ly/3gziToB
*इयत्ता सहावी*
घटक - आपले समाजजीवन
आपला विकास
https://bit.ly/2Qqi4nE
माणसाला समाजाची गरज का वाटली?
https://bit.ly/3hwDEmb
*इयत्ता सातवी*
घटक - आपल्या संविधानाची ओळख
प्रस्तावना व संविधान
https://bit.ly/3b4JBVi
संविधानातील तरतुदी
https://bit.ly/2YDheIO
*इयत्ता आठवी*
घटक - संसदीय शासनपद्धतीची ओळख
प्रस्तावना
https://bit.ly/34xRtxa
संसदीय शासन पद्धती भाग १
https://bit.ly/3jelWo3
*इयत्ता नववी*
घटक - भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
सामाजिक क्षेत्रातील घडामोडी
https://bit.ly/3lk0lwn
*इयत्ता दहावी*
घटक - प्रसारमाध्यमे आणि इतिहास
https://bit.ly/32qXYPH
*उपक्रम ७३*
तुमचा आवडता चित्रपट कोणता? तो चित्रपट तुम्हाला का आवडतो? त्या मधील कोणता प्रसंग तुमच्या आवडीचा आहे या बद्दल आपल्या भावंडांशी व मित्र-मैत्रिणींशी चर्चा करा .
*उपक्रम ७४*
भारताचे पहिले पंतप्रधान व राष्ट्रपती कोण होते? त्यांचे आपल्या देशासाठी काय योगदान होते या वर माहिती मिळवा.
आपण गणेशोत्सवानिमित्त बनवलेल्या कलाकृतींचे फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करून आपले नाव, जिल्हा व शाळेची माहिती भरा आणि add file या बटनावर स्पर्श करून अपलोड करावयाची फाईल निवडा आणि submit या बटनावर स्पर्श करा.
https://forms.gle/YUuSKdmE6sFCFsuw5
*Stay home, stay safe!*
आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
*(सदरील अभ्यासमाला ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैर वापर करू नये)*
No comments :
Post a Comment