प्रति,
*शिक्षण विभागातील सर्व शिक्षक (जि.पा /म.ना.पा/न.प)*
*शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी*
*प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)*,
*शिक्षणाधिकारी (सर्व - प्राथमिक - माध्यमिक)*,
पुन्हा एकदा भेटूया ... *ऑनलाईन विकास मंचावर* संवाद साधूया! 🖥️🎉
आपणास ज्ञात असल्याप्रमाणे *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे व LFE* यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या व्यावसायिक विकासासाठी 'ऑनलाईन व्यावसायिक विकास मंच' तयार करण्यात आला असून आतापर्यंत एकूण २८ खुले सत्र यामध्ये पार पडले आहेत. या सर्व सत्रास आपण सर्वानी भरघोस प्रतिसाद दिलात.
पुन्हा सुरू होत आहे - *दि २१ ऑगस्ट २०२० पासून प्रत्येक शुक्रवारी दु. ३ ते ४.३०* या वेळेत
🎊 *ऑनलाईन शिक्षक विकास मंच* 🎊
प्रमुख मार्गदर्शक: *श्रीमती. रेश्मा महंमदरफिक शेख* (लांडेवस्ती, जि.प.पुणे) आणि *श्री दत्तात्रय वारे* (वाबळेवाडी, जि.प.पुणे)*
या सत्रसाठी सुरक्षेच्या कारणाने सदर संवाद CISCO Webex यावर साधला जाईल
https://mh-edu.webex.com/mh-edu/onstage/g.php?MTID=ef722324ca42c50d51a5204432a2eaba5
Download करुण ठेवा : https://play.google.com/store/apps/details?id=com.cisco.webex.meetings&hl=en_IN
तसेच या सत्रामध्ये हजर राहण्यासाठी खालील Facebook लिंक वर क्लिक करा:
https://www.facebook.com/lfe2017
*दिनकर पाटील*
संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र
No comments :
Post a Comment