दि..२८ ऑगस्ट २०२० वार -शुक्रवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला- १३७)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
*महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने* *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*
*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...*
दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload
*इयत्तेनुसार घटक हवा - DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला*
https://bit.ly/33ooD1M
*आजचा विषय - इंग्रजी*
*इयत्ता - पहिली*
Topic - Rhyming words
https://bit.ly/32BtOcO
*इयत्ता - दुसरी*
Topic - Learning Letters
https://bit.ly/2EvmcQW
*इयत्ता - तिसरी*
Topic - Priya in the village 1
https://bit.ly/2EyV4Az
Riya in the City 1
https://bit.ly/3lhSijL
*इयत्ता - चौथी*
Topic - One At A Time
Introduction
https://bit.ly/32xN7mX
Activity on emotions
https://bit.ly/2EyVg2L
*इयत्ता - पाचवी*
Topic - Vanishing Sentences
https://bit.ly/34DdsTB
*इयत्ता - सहावी*
Topic - NU Jos Project
Introduction and activity
https://bit.ly/3jl3aLW
Activity 2
https://bit.ly/3jbUcR4
*इयत्ता - सातवी*
Topic - Little Girls Wiser Than Old People
Story Part 2
https://bit.ly/3jo6SV7
Activity
https://bit.ly/2YCPNij
*इयत्ता - आठवी*
Topic - Trees are the kindest things I know
Rhyming words
https://bit.ly/2Eo4X49
Language study
https://bit.ly/32slo7i
*इयत्ता- नववी*
Topic - Hope , is the thing with Feathers
Activity
https://bit.ly/3lqWeP1
Activity of question answer
https://bit.ly/2YEErue
*इयत्ता - दहावी*
Topic - You Start Dying Slowly
https://bit.ly/2FT4MxR
*उपक्रम ७५*
आपल्या परिसरातील / तालुक्यातील पर्यटनस मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यातील कोणत्याही दोन पर्यटनस्थळांचे वर्णन इंग्रजी भाषेत लिहून काढा - किमान ५ वाक्य आणि ते आपल्या भावंडांच्या आणि मित्र - मैत्रिणींच्या समोर सादर करा.
*उपक्रम ७६*
जबाबदारी म्हणजे काय याबाबत पालक किंवा शिक्षकांसोबत चर्चा करा. आपल्या घरातील सर्व सदस्य आणि आपण दिवसभरात कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडतो याची निरीक्षणातून यादी बनवा आणि त्याबाबत घरातील सदस्यांशी चर्चा करा आणि ते पार पाडत असलेल्या जबादारयांबाबत त्यांचे आभार माना.
*Stay home, stay safe!*
आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
( *सदरील अभ्यासमाला ही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/कॉपी-पेस्ट करणाऱ्याविरुद्ध योग्य ती कार्यवाही केली जाईल.* )
No comments :
Post a Comment