दि..३० ऑगस्ट २०२० वार -रविवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १३९)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
*दीक्षा ऍप लिंक*
https://bit.ly/dikshadownload
*इयत्तेनुसार घटक हवा -मग इयत्तेमध्ये बदल करा*
https://bit.ly/33ooD1M
*आजचा विषय - सहशालेय उपक्रम*
*आरोग्य आणि सुरक्षा*
घरच्या घरी मास्क बनवा ( सुई धाग्याशिवाय)
https://bit.ly/37vwydP
*ओरिगामी*
How to make a pentagon
https://bit.ly/310bWZI
*अवांतर वाचन*
नन्हे मददगार
https://bit.ly/376ooIq
*संगीत*
लय ते ताल
https://bit.ly/3erTmha
*मजेत शिकूया विज्ञान*
चुंबक रेल्वे
https://bit.ly/2KVkk3l
*संगणक माहिती*
प्रकल्प (MS Word)
https://bit.ly/3cylpdy
*चित्रकला*
बरणी, सुरई, हंडा रेखाटन व रंगकाम
https://bit.ly/2LVFkI5
*उपक्रम ७९*
प्रामुख्याने रविवारीच सुट्टी का असते ? ती भारतात कशी सुरू झाली आणि कधी? याबाबत आपल्या शिक्षकांसोबत / पालक किंवा मोठयांसोबत चर्चा करून जाणून घ्या.
*उपक्रम ८०*
ऑगस्ट महिन्यात तुम्ही केलेल्या कोणत्याही ५ गोष्टी चित्र स्वरूपात रेखाटा आणि ते आपल्या मित्रमैत्रिणी आणि पालक यांना दाखवा.
*Stay home, stay safe!*
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
( *सदरील अभ्यासमाला ही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये.* )
No comments :
Post a Comment