दि..२ ऑगस्ट २०२० वार - रविवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला- १११)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
* मा.ना.वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*
*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...*
दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload
*आजचा विषय - सहशालेय उपक्रम*
*आरोग्य व सुरक्षा*
कोरोना व्हायरसच्या प्रसारापासून रक्षण
https://bit.ly/3dGidgQ
*ओरिगामी*
पेपरची टोपी
https://bit.ly/2zCJa6j
*अवांतर वाचन*
सुरज आणि शेरसिंग
https://bit.ly/36XGxYU
*संगीत*
स्वरांची ओळख
https://bit.ly/2V1otsc
*मजेत शिकूया विज्ञान*
Light up balloon
https://bit.ly/3d7F985
*संगणक विज्ञान*
Scratch 1.0
https://bit.ly/3fwEEGA
*चित्रकला*
बकेटचे चित्र
https://bit.ly/2WDscgN
*उपक्रम २९*
भारताच्या विविध राज्यांमधले कोणते पदार्थ लोकप्रिय आहेत? याची राज्यनिहाय यादी करा. त्यासाठी आपल्या भावंडांची/ पालकांची मदत नक्की घ्या.
*उपक्रम ३०*
आकाशातील दोन तारे एकमेकांशी बोलत आहेत असं समजा. त्यांच्यात काय संवाद होत असेल? याची कल्पना करा व ते आपल्या भावंडांना/ पालकांना सांगा.
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy
*Stay home, stay safe!*
आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

No comments :
Post a Comment