दि..१२ ऑगस्ट २०२० वार -बुधवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला- १२१)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
*महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने* *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*
*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...*
दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload
*इयत्तेनुसार घटक हवा -मग इयत्तेमध्ये बदल करा*
DIKSHA द्वारे आपल्या सर्वांना दर्जेदार ई-साहित्य मिळावे यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. आपल्याला हव्या असलेल्या इयत्तेनुसार ई- घटक हवा असेल तर आपण आपले प्रोफाईल अपडेट करणे आवश्यक आहे. कसे ते सोबतच्या व्हिडिओमध्ये पहा आणि आजच प्रोफाईल अपडेट करा.
https://bit.ly/33ooD1M
*आजचा विषय - गणित*
*इयत्ता पहिली*
घटक - एक - अनेक
https://bit.ly/2DH6uS4
*इयत्ता दुसरी*
घटक - संख्यांच्या जगात
https://bit.ly/2DHu018
*इयत्ता तिसरी*
घटक - गुणाकार
https://bit.ly/3a2bvAy
*इयत्ता - चौथी*
घटक - गुणाकार भाग १
दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे
https://bit.ly/3a5IzI2
*इयत्ता पाचवी*
घटक - अपूर्णांक
अपूर्णांक आणि सममूल्य अपूर्णांक
https://bit.ly/2DCkDjj
*इयत्ता सहावी*
घटक - दशांश अपूर्णांक
बेरीज - वजाबाकी
https://bit.ly/3fIDhDG
*इयत्ता सातवी*
घटक - परिमेय संख्या
परिमेय संख्यांवरील क्रिया
https://bit.ly/30Bh5XJ
*इयत्ता आठवी*
घटक - त्रिकोणाची एकरूपता
त्रिकोणरचना प्रकार १
https://bit.ly/2PvydHM
*इयत्ता नववी*
घटक - बहुपदी
अवयव सिद्धांत भाग १
https://bit.ly/30AFIDT
अवयव सिद्धांत भाग २
https://bit.ly/3a4qhXv
*इयत्ता दहावी*
घटक - अंकगणिती श्रेढी
प्रस्तावना
https://bit.ly/37TvOz1
अंकगणिती श्रेढी
https://bit.ly/2Z1B281
*उपक्रम ४९*
आपल्या मनात कोण कोणत्या भावना असतात? आनंद, राग, ईर्षा इत्यादी. याची एक यादी करा. कोणत्या प्रसंगी तुमच्या मनात कोणती भावना येते याचा विचार करा व आपल्या भावंडांशी, मित्र-मैत्रिणींशी चर्चा करा.
*उपक्रम ५०*
एका वर्षात किती आठवडे असतात? अशी कोणती क्रिया आहे जी तुम्हाला दर आठवड्यात किमान एकदा करायला आवडेल? याचा विचार करा व ती क्रिया वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात न चुकता करण्याचे नियोजन करा.
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy
*Stay home, stay safe!*
आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

No comments :
Post a Comment