दि..२१ ऑगस्ट २०२० वार -शुक्रवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला- १३०)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
*महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने* *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*
*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...*
दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload
*इयत्तेनुसार घटक हवा - DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला*
https://bit.ly/33ooD1M
*आजचा विषय - इंग्रजी*
*इयत्ता - पहिली*
Topic - Rolly Polly
https://bit.ly/3j1tIkX
*इयत्ता - दुसरी*
Topic - Word Basket 1
https://bit.ly/2YfojPi
*इयत्ता - तिसरी*
Topic - b, c, p, t
https://bit.ly/326hosV
*इयत्ता - चौथी*
Topic - A garden of words
https://bit.ly/322WJpK
*इयत्ता - पाचवी*
Topic - B-I-N-G-O
Introduction
https://bit.ly/3iZZe2K
*इयत्ता - सहावी*
Topic - A Letter From.Hingoli
Activities of questions 5, 6
https://bit.ly/2E8TfKp
Activities of questions 7, 8, 9
https://bit.ly/34hCszh
*इयत्ता - सातवी*
Topic - Little Girls Wiser Than Old People
Introduction
https://bit.ly/3l49AR0
Story Part 1
https://bit.ly/34fIS21
*इयत्ता - आठवी*
Topic - Trees Are The Kindest Things I Know
Introduction
https://bit.ly/2Yg5uMb
Explanation
https://bit.ly/327EfV8
*इयत्ता- नववी*
Topic - Hope Is The Thing With Feathers
Introduction and Explanation
https://bit.ly/34bCnNM
Explanation 2
https://bit.ly/3l0KiDo
*इयत्ता - दहावी*
Topic - His First Flight
https://bit.ly/3iXupfo
*उपक्रम ६७*
आपण चूक केली आहे हे कळल्यावर काय करायला हवे? याबद्दल विचार करा. तुम्ही जेव्हा एखादी चूक करता तेव्हा तुम्हाला काय वाटतं? या बद्दल आपल्या पालकांशी चर्चा करा.
*उपक्रम ६८*
सत्यमेव जयते म्हणजे काय? या बद्दल आपल्या भावंडांशी, पालकांशी चर्चा करा. आपण आपल्या आयुष्यात सत्याने वागणे म्हणजे काय व ते का महत्वाचे आहे यावर विचार करा. आपले विचार आपल्या पालकांना/ भावंडांना सांगा व त्यांचे विचार समजून घ्या.
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy
*Stay home, stay safe!*
आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
( *सदरील अभ्यासमाला ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/ स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये* )
No comments :
Post a Comment