*महत्वाचे*
शालेय शिक्षण विभाग , महाराष्ट्र शासन व गूगल यांच्यामार्फत राज्यातील शाळांसाठी
गूगल क्लासरूम प्रकल्पाचे उद्घाटन *मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य* यांच्या हस्ते *दि. ०६ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ३.००* वाजता करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमास *मा. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य* व *मा. वर्षाताई गायकवाड, मंत्री , शालेय शिक्षण * यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
*सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गुरुवार, दि. ६ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ३.०० वाजता गूगल इंडिया च्या YouTube channel वरुन केले जाणार आहे.*
*सदर कार्यक्रम आपण https://youtu.be/PtGjvBhq57o इथे देखील पाहू शकाल.*
*राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, शाळा, संस्थाचालक, शिक्षणप्रेमी, स्वयंसेवी संस्था, शालेय शिक्षण विभागातील अधिकारी यांनी सदर कार्यक्रम पाहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.*
-
दिनकर पाटील
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments :
Post a Comment