पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

QR code

QR   code  


  🙂 QR CODE विषयी माहिती 🙂 
मित्रांनो आपण दैनंदिन जीवनात अनेक वस्तू खरेदी करत असतो , अनेक जाहिराती बघतो पण आपण कधी बारकाईने बघितले आहे का की बार कोड किंवा QR कोड चा अर्थ काय आहे? त्याची माहिती कशी मिळवता येऊ शकते? आज च्या जगात प्रात्तेकजण घाईत असतो मग आवश्यक माहिती लिहून घेण्यासाठी वेळ नसतो तर कधी पेन सापडत नाही.. हो ना? म्हणूनच १९९४ मधे डेन्सो वेव यांनी जपान मधे वाहन उदगोयामधे लहान लहान वस्तूंच्या ओळख साठी या प्रणालीचा शोध लावला होता. याचा वापर आता मोबाईल जगतामधे वेबसाइट / ईमेल / मोबाइल नंबर किंवा विज़िटिंग कार्ड ची माहिती साठवण्यासाठी केला जाऊ लागला आहे.

QR म्हणजे एक सांकेतिक चिन्ह असून तुमच्या मोबाइल मधे QR कोड रीडर अप्लिकेशन डाउनलोड केले असता कोणत्याही QR कोड चा फोटो तुमच्या मोबाइल च्या साहाय्याने काढला असता त्या कोड मधे साठवलेली माहिती तुमच्या मोबाइल मधे आपोआप सेव केली जाऊ शकते. म्हणजेच तुम्हाला त्या व्यक्ती किंवा कंपनी ची माहिती जसे की मोबाइल नंबर / ईमेल / वेबसाइट आदी टाइप करून किंवा लिहून ठेवण्याची गरज नाही. फक्त फोटो काढला की संपूर्ण माहिती तुमच्या मोबाइल मधे सेव. आहे की नाही सोपे?

QR कसा आणि कुठे तयार करता येऊ शकतो?

सोपे आहे इंटरनेट वर अनेक वेब साइट मोफत QR कोड बनवण्याची सेवा देतात ज्या साठी कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही. अनेक वेब साइट रंगीत किंवा तुमच्या कंपनी च्या लोगो सह QR कोड बनवण्याची सोय देतात ज्यसाठी काही शुल्क द्यावे लागते. खालील काही वेब साइट वर मोफत कोड तयार करण्याची सोय उपलब्ध आहे.

https://www.the-qrcode-generator.com/

http://goqr.me/

http://www.qr-code-generator.com/

QR कोड अप्लिकेशन कोणते वापरावे?

Android मोबाइल वापरणारे गूगल प्ले स्टोर वरुन QR कोड रीडर अप्लिकेशन डाउनलोड करू शकतात.

Apple मोबाइल वापरणारे आइ ट्यून्स वरुन अप्लिकेशन डाउनलोड करू शकतात.

Nokia मोबाइल वापरणारे नोकिया स्टोर (आताचे माइक्रोसॉफ्ट) वरुन अप्लिकेशन घेऊ शकतात.

QR कोडचा अध्ययन अध्यापन करतांना उपयोग पुढीलप्रमाणे –

विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान ज्ञान होते.

एखादा मोठा घटक कोड स्वरुपात साठवता येतो.

एखादी अध्ययन अनुभवयुक्त व्हिडीओ क्लीपची लिंक कोड स्वरूपात साठवता येते.

 मोठ्यात मोठी माहितीचे अध्ययन अनुभव देता येतात 
***-*--*******
 Q R कोड विषयी माहिती
Qr कोड कसा असतो?
लवकरच बालभारतीची सर्व पुस्तके Qr Code स्वरूपात येणार आहेत.हा Qr कोड कसा असतो? त्याचे कार्य काय? तो कसा वापरायचा असे नानाविध प्रश्न आपणासमोर पडले असतील... घाबरायचं काहीच कारण नाही. Qr कोड तयार करण्यासाठी वेगवेगळ्या website उपलब्ध असून काही websites मोफत Qr कोड तयार करण्याची सुविधा प्रदान करतात.

Qr code चे काय फायदे :

१)माहिती साठविण्याचं उत्तम माध्यम म्हणून Qr कोड कडे पाहिलं जात.
२) ही माहिती kb मध्ये साठविली जाऊन आपल्याला सांकेतिक इमेज स्वरूपात save करता येते.
३)कुठेही कधीही आपण ती इमेज ओपन करून माहिती वाचू शकतो.
४)निरनिराळया website किंवा महत्वाची माहिती यामध्ये save करता येते.

Google play store वर जर का तुम्ही गेलात तर Qr code संदर्भात निरनिराळे अँप्स उपलब्ध आहेत.
त्यातील सर्वात चांगले अँप्स म्हणून Qr droid या अँप्स कडे पाहिले जाते.
या अँप्स ची माहिती खाली.

Qr code 

👉याच्या साहाय्याने तुम्हाला कोणताही Qr कोड स्कॅन करून त्यातील मजकूर वाचता येतो.

👉निरनिराळे वेब ऍड्रेस, ब्लॉग लिंक,टेक्स्ट स्वरूपातील माहितीचे Qr कोड आपण याच्या साहाय्याने बनविता येतात.

👉कॉन्टॅक्ट, business कार्ड याचे Qr कोड बनविता येतात.

👉अँप्स च्या लिंक आपणास save करून ठेवता येतात.

👉Qr कोड ला design करता येते.रंगसंगती मनाप्रमाणे देता येते.

👉तयार झालेला Qr कोड नावानिशी save करता येतो.

या अँप्सची लिंक खाली देत आहे त्यावरून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. ऍप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
     
       android mobile playstore app link


            click  here 
     
   https://play.google.com/store/apps/details?id=in.defensivedroidapps.qrgenerator 

      
 

















No comments :

Post a Comment