स्मरणशक्ती उपक्रम
स्मरणशक्ती वाढावी यासाठी उपक्रम
मुले घरी जाण्यापूर्वी एकत्र येतात आपल्या मित्र मैत्रिणींचा निरोप घेतात आणि दिवसभरातील गमतीजमती देवाण –घेवाण करतात. विदयार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास तसेच स्व-अभिव्यक्तीचा विकास साध्य करण्यासाठी सदर उपक्रम अत्यंत लाभदायक ठरतील. सदर उपक्रम शक्यतो शाळा सुटण्याअगोदर किमान 10 मिनिटे अगोदर घेणे योग्य राहील.
1) विदयार्थ्यांची स्मरणशक्ती वाढावी यासाठी उपक्रमाची यादी खालीलप्रमाणे.
2) प्रत्येक वर्गातील एका विदयार्थ्याने दिवसभर शाळेत घडलेल्या घटना सांगाव्यात .
3) घरातून शाळेपर्यंत येताना / शाळेतून घरी जाताना भेटलेल्या व्यक्ती व घटना.
4) दप्तरातील वस्तुंची यादी सांगणे. स्वयंपाक घरातील ,दुकानातील ,बाजारातील ,यात्रेतील वस्तूंची यादी .
5) परिचयातील वस्तू,व्यक्ती,प्राणि,वृक्ष ,वेली इ.बाबत माहिती.
6) छोटया समस्या/प्रसंगावर उपाय सांगणे.
7) विशिष्ट प्रसंगानुरूप शब्द दिले असता त्यासंबंधीत माहिती (उदा.बाग,दवाखाना, सहल, सण,उत्सव इ.)
8) स्वतःवर किंवा आपल्या मित्रावर आलेला प्रसंग (चांगला/वाईट).
9) स्वतः/इतरांनी दुस-याला मदत केलेला प्रसंग.
चित्र जोडणे,टिपके जोडणे,सोपी कोडी सोडविणे.
10) गावातील दवंडी ,जाहिरात.

No comments :
Post a Comment