*Online सर्व्हिस बुक भरणेसाठी पूर्वतयारी म्हणून काही शिक्षक बंधूनी केलेल्या सुचनानेवरून खलील बाबी विस्तृत स्वरूपात पाठवत आहे*
```तरी आवश्यकता भासल्यास सदर सूचनांचा उपयोग करून दुसऱ्या टप्यातील सर्व्हिस बुक माहिती भरण्यासाठी दिलेल्या फॉर्म मध्ये माहिती भरण्यासाठी करावा```
* *जेवढी माहिती आपल्याजवळ उपलब्ध आहे अथवा माहिती आहे तितकीच माहिती फॉर्म मध्ये भरावी, माहिती नसल्यास रकाना कोरा ठेवावा*
*१)प्रथम नियुक्ती आदेश प्रतीची छायांकित प्रत*
*२)नियुक्ती प्रकार कोणता त्याबाबतचे पत्र/प्रमाणपत्राची छायांकित प्रत*
*३)प्रथम नियुक्ती नंतर आतापर्यंत झालेल्या सर्व बदल्यांचे आदेश, पदोन्नती चे आदेशांची छायांकित प्रती.*
*४)इयत्ता १०वी आणि त्यापुढील आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक,व्यावसायिक अर्हता ची उत्तीर्णतेची प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती.*
*५)नोकरी लागल्यानंतर शैक्षणिक/व्यावसायिक अर्हता वाढविली असल्यास त्याबाबतचे परवानगी पत्र.*
*६)पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस प्रशिक्षण झालेले असेल अशा सर्व प्रशिक्षणाचे आदेश,कार्यमुक्ती प्रमाणपत्र,प्रशस्तीपत्र यांच्या छायांकित प्रती.*
*७)वरिष्ठ वेतनश्रेणी ,निवडश्रेणी मंजुरीचे आदेश यांची छायांकित प्रत*
*८)विविध वेतनवाढी बाबतचे मंजुरीचे आदेशांची छायांकित प्रत*
*९)MSCIT उत्तीर्ण बाबत प्रमाणपत्राची छायांकित प्रत*
*१०)शालार्थचा ID*
*११) GPF नंब.*
*१२)Blood Group*
*१३)कुटुंबातील सर्वांच्या आधार कार्ड ची छायांकित प्रत.*
*१४)कुटुंबातील सर्वांच्या जन्म तारीख.*
*१५)आपण ज्या प्रकारचे कर्ज काढले असेल(उदा.गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, GPF ऍडव्हान्स, Car Loan)त्या कर्जाचे अकाउंट नंबर, मंजुरी पत्र क्रमांक, मंजुरी दिनांक, मंजूर रक्कम, शेवटच्या हप्त्याचा दिनांक याबाबत सोबत माहिती आणावी.*
*१६)सेवापुस्तकात ज्यांना वारस(Nominee)लावले असेल त्यांचे बँकेतील बचत खाते क्रमांक, IFSC कोड, बँकेचे नाव, गाव याबाबत माहिती सोबत आणावी.*
*१७)आपणास जो पुरस्कार मिळाला असेल त्याचे प्रमाणपत्रची छायांकित प्रत,ते केव्हा आणि कशाबद्दल मिळाले याबाबत माहिती सोबत आणावी.*
*टीप-सर्व छायांकित प्रती scan करावयाच्या असल्याने चांगल्या दर्जाच्या ,स्पष्ट दिसतील अशाच द्याव्या .तसेच सर्व छायांकित प्रती self attested करूनच द्याव्यात.*
*****************************************
*ऑनलाईन सेवापुस्तक नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे*
1.10 वी मार्कशीट,प्रमाणपत्र
2.12वि मार्कशीट, प्रमाणपत्र
3.डी एड मार्कशीट, प्रमाणपत्र
3.बी ए मार्कशीट,प्रमाणपत्र
4.एम ए मार्कशीट,प्रमाणपत्र
......सर्व शैक्षणिक पात्रता ज्या आपल्याला नोंदणी करावयाच्या असतील..
5.Cast certificate
6.Cast validity
6.Medical certificate
7.नाव बदल(महिला साठी) राजपत्र
8.अपंग असल्यास,Disability certificate
9.Service appointment order
10.Transfer order
11.Promotion order
12.Nominations
13.आधार कार्ड नं(फॅमिली मेंबर्स)
14.चत्तोपाध्याय, निवडश्रेणी आदेश
15.जिल्हा परिषद पुरस्कार प्रमाणपत्र(मिळालेला असल्यास)
16.प्रशिक्षण नोंद,(तारीख असलेले)
फक्तनोंदनी साठी scanning साठी नाही
17.गोपनीय अहवाल
18.सही नमुना
19.फिंगरप्रिंट
20.फोटो
*फक्त महितीस्तव*
📒📒📒📒📒📒📒📒📒

सेवा पुस्तिका (सर्व्हिस बुक)ऑनलाईन संदर्भात खालील महत्वाची माहिती
♐सर्व्हिस बुक मध्ये ऑनलाईन ची घाई ,अथवा गडबड करू नये आपल्या सर्विसबूक मध्ये सर्व माहिती बरोबर आहे का याची खात्री करूनच किंवा आपल्या पंचायत समितीमधील तज्ज्ञांच्या माहितीनुसार(ट्रेंन तज्ञ) माहिती तपासून घ्यावी
♐ ऑनलाईन सर्व्हिसबुक सर्व्हिस बुक अपडेट करने शासकिय कर्मचा-याची मूळ सेवा पुस्तिका म्हणजे ....मी तर म्हणेनन *त्यांचा अात्माच....!*
त्यामुळे अगदी सेवा निव्रुत्त होईपर्यंत व त्यानंतर ही हा अतिशय महत्वाचा दस्तावेज शेवट पर्यंत जपून ठेवणे आवश्यक आहे
♐ स्वता: कर्मचा-याने याबाबत दक्ष राहुन सेवा पुस्तिकेकडे लक्ष देणे आवश्यक अाहे.
♐याबाबत चा त्रास मग जेव्हा सेवा निव्रुत्ति जवळ येते त्यावेळेस जाणवतो.
♐त्यावेळेस मग महत्वाच्या नोंदी करायच्या असतील तर ते रेकार्ड सापडत नाही.
♐
*सेवा पुस्तिकेत मोठ्या प्रमाणावर अाढळणा-या काही त्रुटी.....!* 👇👇
१.सर्व सामान्यपणे मोठ्या प्रमाणावर अाढळणारी एक त्रुटी म्हणजे *गटविमा नोंदी*.
गटविम्याच्या नोंदी मधे खालील प्रकारच्या त्रुटी आढळुन येतात...
१. गटविमा नोंद करतांना ज्या वेतन बिलात गटविमा वर्गणी कपात झाली त्या व्हाँवचर नंबर ची नोंद नसणे .
२.गटविमा नोंदीत खाडाखोड असणे.
३. शासन नियमाप्रमाणे वेळोवेळी गटविमा वर्गणित झालेल्या बदलानुसार सुधारित नोंदी नसणे.
४. एखाद्या कर्मचा-याची पदोन्नती झाली असेल तर वेतनश्रेणीच्या अनुषंगाने गटविमा वर्गणी कपात नसणे.
५.सुधारित वर्गणी कपात उशिरा सुरु करण्यात आली असेल तर त्या वर्गणीच्या फरकाची नोंद नसणे.
६.गटविमा नोंदिवर गशिअ/
मुअ यांची स्वाक्षरी नसणे.
अशा सर्वसामान्यपणे त्रुटी आढळून येतात.
यामुळे सेवानिव्रुत्ती नंतर गटविमा रक्कम परतावा परत घेतांना वर्गणी कपात होवुन ही योग्य ती नोंद नसेल तर वर्गणीची रक्कम व्याजासह भरावी लागते.
त्या शिवाय आपल्याला आपली जमा असलेली गटविमा परताव्याची रक्कम जिल्हा परिषद देत नाही.
*त्यामुळे कर्मचा-याने आपल्या गटविम्याच्या नोंदी अद्यावयत आहे की नाही याची खात्री केलेली बरी.

अजुन एक सामान्यपणे मोठ्या प्रमाणावर अाढळणारी त्रुटी म्हणजे *कार्यमुक्ती व उपस्थिती बाबत नोंदी*.
*कर्मचा-याची बदली झाल्यानंतर त्याबाबतची कार्यमुक्ती व उपस्थिती ची नोंद अादेश क्रमांकासह व दिनांकासह सेवापुस्तिकेत असणे अावश्यक आहे.*
सामान्यपणे आढळणा-या त्रुटी.
१. कार्यमुक्ती व उपस्थिती ची नोंद सेवापुस्तिकेत नसणे.
२. सविस्तर आदेशासह व दिनांकासह नोंद न घेता संक्षिप्तपणे नोंद असणे.
३. नोंद घेतलेली असते पन त्यावर गशिअ ची स्वाक्षरी नसणे.
४.कधि कधि कार्यमुक्ती ची नोंद असते पन उपस्थितिची नोंद नसणे.
अशा सर्वसामान्यपणे त्रुटी आढळून येतात.
यामुळे बदली झालेल्या सर्व नोंदी जर नसेल तर सेवानिव्रुत्ती वेतन प्रस्ताव मंजुर करतांना त्रुटी दर्शवुन प्रस्ताव परत केला जातो.
*त्यामुळे कर्मचा-याने आपल्या बदलिच्या सर्व नोंदी अद्यावयत आहे की नाही याचीही खात्री केलेली बरी.

अजुन एक सामान्यपणे मोठ्या प्रमाणावर अाढळणारी त्रुटी म्हणजे
*वारसाबाबत नामनिर्देशन*.
*अाजच्या बेभरवशाच्या काळात माणसाचे कधी काय होईल याचा नेम नाही त्या मुळे दुर्दैवाने जर कर्मचा-याच्या बाबतीत काही बरी वाईट घटना घडली तर सेवापुस्तिकेत नामनिर्देशनाची नोंद योग्य प्रकारे नसेल तर पुढिल मिळणा-या आर्थिक लाभासाठी व इतर कामासाठी कुटुंबियाना कोर्ट कचेरीत खेट्या माराव्या लागतात त्यासाठी सेवापुस्तिकेत नामनिर्देशनाची योग्य नोंद असणे अावश्यक आहे.*
*अापण जर आजच्या तारखेत नामनिर्देशन केले असेल तर ते आवश्यकता वाटल्यास सहा महिण्यानंतर ते बदलू शकतो*
*सामान्यपणे आढळणा-या त्रुटी.*
१. नामनिर्देशाना ची नोंद
सेवापुस्तिकेत नसणे.
२. चार प्रकारच्या
नामनिर्देशन
नोंदी पुर्णनोंद नसणे.
३. नोंद घेतलेली असते पन
त्यावर गशिअ / मुअची
स्वाक्षरी नसणे.
४.सुरुवातिला केलेल्या
नामनिर्देशनात कालांतराने
वारसाच्या नावात बदल
अथवा वारसात बदल
झाला असेल तर त्याबाबत
नोंद अद्यावयत नसणे.
अशा सर्वसामान्यपणे त्रुटी आढळून येतात.
यामुळे एखादा कर्मचारी दुर्दैवाने सेवेत कार्यरत असतांना मयत झाला तर कुटुंबियासमोर अनेक अडचणी येतात.
*त्यामुळे कर्मचा-याने आपल्या नामनिर्देशना बाबतच्या सर्व नोंदी अद्यावयत आहे की नाही याचीही खात्री केलेली बरी.*

*मुळवेतन व ग्रेड पे बाबत नोंदी*.
*आजही एखाद्या कर्मचा-याला त्याचे मूळवेतन विचारले तर ते सांगतांना गोंधळ दिसुन येतो एकतर तो वेतनबँड सांगतो किंवा मुळवेतनासह पुन्हा ग्रेड पे सांगतो*
याबाबत दोन संकल्पना आजही स्पष्ट होणे गरजेचे आहे.
*पेबँड म्हणजे अापली वेतनश्रेणी व ग्रेड पे*
*बँडपे म्हणजे वेतनश्रेणीतील मूळवेतन + ग्रेड पे.*
*सहाव्या वेतन अायोगा मध्ये ग्रेड पे ही नविन संकल्पना असल्यामुळे याबाबत वेतनवाढिच्या व मुळवेतनाच्या नोंदी करताना ब-याचदा गोंधळ दिसुन येतो. उदा.एखाद्या कर्मचा-याचे वेतनबँड ५२००-२०२०० मधे मूळवेतन ८९००+२८०० एकूण ११७०० असेल तर ब-याचदा नोंद करताना ११७००+२८०० अशी नोंद केल्या जाते. त्यामुळे पुढिल वर्षाची वेतनवाढ देताना चूक होवु शकते. त्यामुळे मुळवेतन व ग्रेडपे स्वतंत्रपणे दर्शविणे आवश्यक अाहे*
*अजुन एक महत्वाची बाब म्हणजे कर्मचा-याच्या मूळवेतनात कोणत्याही कारणामुळे बदल झाला असेल तर त्याची सविस्तर नोंद वेतननिश्चिति करुन सेवापुस्तकेत असणे आवश्यक आहे*
*जुलै-२०१४ मधे प्रा.पदवीधर वेतनश्रेणी मिळालेल्या शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाचे....!*👇
*जुलै-२०१४ मधे मोठ्या प्रमाणावर प्रा.शिक्षकांना पदवीधर प्रा.शिक्षकाची वेतनश्रेणी देण्यात आली.*
*त्या नंतर दि.२१/११/२०१६ च्या आदेशाने ती रद्द करण्यात आली.*
*मा.हायकोर्टाने दिलेल्या दि.२०/२/१८ च्या आदेशानुसार दि.२१/११/२०१६ चे वेतनश्रेणी रद्द करणेबाबत चा आदेश रद्द केल्यामुळे . मा.मुकाअ जि प अो्ैबाद यांनी दि.१५/५/२०१८ ला वेतनश्रेणी पुन्हा लागु करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात अाले*.
*यामूळे संबंधित पदवीधर प्रा.शिक्षकांच्या सेवापुस्तिकेत तीन प्रकारच्या वेतननिश्चिति नोंद असणे आवश्यक अाहे.*
१. जुलै-२०१४ च्या आदेशाने पहिली वेतन निश्चिति.
२. दि.२१/११/२०१६ च्या आदेशाने वेतनश्रेणी रद्द बाबत वेतननिश्चिती.
३. मा.मुकाअ यांच्या आदेशानुसार पुन्हा वेतनश्रेणी लागु करण्याबाबत वेतननिश्चिती.
*पदविधर वेतनश्रेणी रद्द झाल्यानंतर काही शिक्षकांची वेतनश्रेणी मासिक बिलात रद्द झाली परंतू सेवापुस्तिकेत त्याबाबत वेतननिश्चिती करुन रद्द केल्याचे आढळुन येत नाही*
*ज्या शिक्षकांनी १५/५/१८ पर्यंत पदवीधर वेतनश्रेणीची वेतननिश्चिति केली नसेल तर त्यांनी फक्त जुलै १४ च्या आदेशानुसार एकदाच वेतननिश्चिती करावी.*
*त्यामुळे कर्मचा-याने आपल्या मूळवेतना बाबतच्या सर्व नोंदी अचुक आहे की नाही याचीही खात्री केलेली बरी.*
*पुढे येणा-या काही महिण्यात कर्मचा-यांच्या बाबतीत दोन महत्वाच्या गोष्टी होणार अाहे ....!*
👇
*१. सातवा वेतन अायोग.*
येत्या काही महिण्यात सर्वांना बहुप्रतिक्षित असा सातवा वेतन आयोग लागु होणार असल्यामुळे जर मुळवेतना बाबतच्या काही त्रुटी असतिल तर सातव्या आयोगाप्रमाणे होणारी वेतननिश्चती चुकीची होईल.
त्यामुळे एकतर वेतन जास्त मिळेल किंवा कमी.
*अागामी वेतन आयोगात होणा-या सगळ्या बाबी अचुक होण्यासाठी वेतनाबाबत च्या त्रुटी काळजीपुर्वक वरिष्ठ कार्यालयाकडुन पुर्ण करुण घेणे आवश्यक अाहे .*
*त्यासाठी महत्वाचे म्हणजे*
*जि.प.च्या वित्त विभागाकडुन सेवापुस्तिकेची अाज पर्यंत मिळालेल्या *सर्व वेतन अायोगाची व इतर वेतन निश्चितीची वेतन पडताळणी होणे गरजेचे आहे.वेतनात काही तफावत असेल तर वेतनपडताळणीत ते समोर येईल पर्यायाने त्याची दुरुस्ती करणे सॊपे होईल.*
*वरिल सर्व बाबिंची पडताळणी झालेली असेल अाणि पडताळणीत जि.प.लेखाधिका-यांनी काही आक्षेप नोंदवले असेल तर त्या सर्व अाक्षेपांची पुर्तता करणे आवश्यकच*
*२.सर्व्हिस बुक online*
सेवापुस्तिकेत जर काही त्रुटी असतील तर त्या तशाच online upload होतील.
परीणामी कर्मचा-याला भविष्यात अडचणी निर्माण होवू शकतात.
*यासाठी सेवापुस्तिकेत काही त्रुटी असतील त्या वेळिच दुरुस्त होणे गरजेचे अाहे.*
* सेवापुस्तिका कार्यालयात जमा करण्यापुर्वी..
१. मूळ सेवा पुस्तिकेत
कार्यमुक्तिबाबत सविस्तर
नोंद व
मा.गशिअ यांची स्वाक्षरी
असल्याबाबत खात्री
करणे.
२. यापूर्वि केलेल्या नोंदींवर
मा.गशिअ यांची स्वाक्षरी
असल्या बाबत खात्री
करणे.
उदा. गटविमा नोंद
नामनिर्देशन नोंद
रजा मंजुरि नोंद
प्रशिक्षण नोंद
जादा अदाई वसुलि.
स्थायित्वा बाबत नोंद
मराठि/हिंदी परीक्षा सुट.
३. कार्यमुक्तिच्या तारखे पर्यंत
रजेचा हिशोब पुर्ण
असल्याबाबत खात्री करा .
४.कार्यमुक्तिच्या तारखे पर्यंत
सेवा पडताळणी बाबत
नोंद असल्याची खात्री
करा .
५. ज्या शाळेवर उपस्थित झाले त्या बाबत अादेश क्रमांका सहित सविस्तर उपस्थिति बाबत नोंद मूळ सेवा पुस्तिकेत करवून घ्या.
६. L.P.C. वर स्वता:चा
शालार्थ ID असल्याबाबत
खात्री करा.
*७.अत्यंत महत्वाचे*
*माहे फेब्रु..२०१८ च्या
वेतनातुन वै.अपघात विमा
वर्गणी कपात झाली असेल तर सेवा पुस्तिकेत प्रमाणक क्रमांक टाकुन त्याबाबत नोंद घेणे.*
८.मागील एक दोन वर्षाच्या काळात काही जादा अदाई/ रिकव्हरी अदा केली असेल तर त्याबाबत नोंद केल्याची खात्री करा. रिकव्हरीचे विवरणपत्र जपुन ठेवा.
उदा. Mscit रिकव्हरी
5.5.10 नुसार रिकव्ह
गटविमा फरक.इ.
*चट्टोपाध्याय अायोगानुसार शिक्षकांना दिल्या जाणा-या वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतनश्रेणी या दोन्ही श्रेण्याबाबत ब-याचदा गोंधळ उडतो वरिष्ठ कोणती न निवड कोणती आणि कोण त्यासाठी पात्र ??*
*साधारण पणे एकाच वेतनश्रेणीत १२ वर्ष वेतन घेतले कि त्यापुढची वरिष्ठ श्रेणी मिळते. अाणि वरिष्ठ वेतन श्रेणीत १२ वर्ष वेतन घेतले की त्या पुढची मग निवडश्रेणी मिळते .पण यासाठी शासनाने विहित केलेल्या अटि पुर्ण केल्या नंतरच ..*
*मागच्या वर्षी शासनाने काढलेल्या २३ अाक्टो २०१७ मधील चट्टोपाध्यायच्या सुधारीत जी.आर. मधील नियम व अटी बघितल्या तर यापुढे कोणाला वरिष्ठ किंवा निवडश्रेणी मिळेल असे वाटत नाही.*
*विशेष करुन संभ्रम पडतो तो निवडश्रेणी बाबत.*
*उदा. जर एखाद्या प्रा.शिक्षकाने १२ वर्षानंतरची वरिष्ठ श्रेणी ग्रेडपे ४२०० घेतली तर याच ग्रेडपे मध्ये १२ वर्ष वेतन घेतल्यानंतर पुढची निवडश्रेणी म्हणजे ग्रेडपे ४३०० मिळेल अर्थातच विहित नियम व अटी पुर्ण केल्या तरच.*
*परंतू एखाद्या प्रा.शिक्षकाने वरिष्ठ श्रेणी ग्रेडपे ४२०० घेतल्यानंतर त्याने प्रा.पदवीधर वेतनश्रेणी ,मुअ किंवा माध्यमिक शिक्षकाची वेतनश्रेणी ग्रेडपे ४३०० स्विकारली तर त्या शिक्षकाला या पुढची कोणतीच चट्टोपाध्यय श्रेणी मिळत नाही.*
*याचे कारण असे की , ग्रेडपे ४२०० ही प्रा.शिक्षकाची चट्टोपाध्ययची वरिष्ठ श्रेणी अाहे .आणि यापुढची निवडश्रेणी ग्रेडपे ४३०० अाहे.*
*वारंवार ब-याच जनांकडुन असा प्रश्न विचारल्या जातो की, मी चट्टोपाध्याय वरिष्ठ श्रेणी ४२०० घेतल्यानंतर पुढे प्रा.पदवीधर किंवा मुअ किंवा माध्यमिक शिक्षकाची वेतनश्रेणी ग्रेडपे ४३०० घेवून मला १२ वर्षे याच वेतनश्रेणीत झाली .मग आता मला ४४०० ग्रेड पे मिळेल का ????*
*तर वरिल प्रश्नाचे उत्तर राहिल नाही. अशा शिक्षकाला ४४०० ग्रेड पे मिळणार नाही*
*याचे महत्वाचे कारण म्हणजे एका कर्मचा-याला दोनदा चट्टो.वरिष्ठश्रेणी देता येत नाही.*
*प्रा.शिक्षकाची वरिष्ठश्रेणी ग्रेड पे ४२०० अाहे.*
*अाणि प्रा.पदवीधर ,मुअ व माध्यमिक शिक्षकाची वरिष्ठ श्रेणी ग्रेड पे ४४००*
*असल्यामुळे वरिल प्रश्न असलेल्या शिक्षकांना ग्रेड पे ४३०० मध्ये १२ वर्ष जरी झाले तरी प्रचलित नियमानुसार तरी कोणतिही पुढची वेतनश्रेणी मिळणार नाही.*
माहितिस्तव 👇👇
********************** *प्राथमिक शिक्षक*
*मुळवेतन श्रेणी*
*ग्रेड पे -२८००*
*वरिष्ठश्रेणी.ग्रेडपे ४२००*
*निवडश्रेणी ग्रेडपे ४३००*
********************
*प्रा.प.शि./ मुअ/माध्य.शिक्षक*
*मुळवेतन श्रेणी*
*ग्रेड पे -४३००*
*वरिष्ठश्रेणी.ग्रेडपे ४४००*
V
*निवडश्रेणी ग्रेडपे ४८००*
*ही माहिती तज्ञ यांच्याकडून घेतलेली असून यापेक्षाही काही अपडेट राहिले असल्यास खात्री करून घ्या.

No comments :
Post a Comment