दि 27-7-2020
👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽
शिक्षक जिल्हांतर्गत बदलीबाबत *सीईओ मा.जितेंद्र डुडी साहेब* यांचे ग्रामविकास अतिरिक्त सचिव यांच्याकडे
*👉🏽 सांगली जिल्हापरिषदेचा बदली रद्द अथवा पुढे ढकल्याबाबतचा ठराव*
*जिल्हा परिषद पदाधिकारी व शिक्षक संघटना यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार यावर्षी कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता बदल्या रद्द करण्याबाबत मागणीसंदर्भात माननीय अतिरिक्त मुख्य सचिव ग्रामविकास विभाग यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांचे पत्र*
click here
No comments :
Post a Comment