पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Tuesday, 25 August 2020

शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला- १३५)

 दि..२६ ऑगस्ट २०२० वार -बुधवार


*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला- १३५)


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!


*महाराष्ट्र राज्याच्या शालेय     शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने*  *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*


*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...*

  

दीक्षा ऍप लिंक

https://bit.ly/dikshadownload


*इयत्तेनुसार घटक हवा - DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला* 

https://bit.ly/33ooD1M


*गौरी - गणपती उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!*


*आजचा विषय - गणित*


*इयत्ता पहिली*

घटक - १ ची ओळख व लेखन

https://bit.ly/2YwyoYB


*इयत्ता दुसरी*

घटक - गट करून मोजणी

दोन अंकी संख्यांतील अंकांची स्थानिक किंमत

https://bit.ly/3jge31z


*इयत्ता तिसरी*

घटक - नाणी व नोटा भाग २

https://bit.ly/2YxNSvk


*इयत्ता चौथी*

घटक - भागाकार भाग १

गुणाकार व भागाकार यांचा परस्पर संबंध

https://bit.ly/34w6f7u


*इयत्ता पाचवी*

घटक - कोन

कोनाचे प्रकार

https://bit.ly/32goWt6


*इयत्ता सहावी*

घटक - स्तंभालेख

आलेख कागदाची ओळख

https://bit.ly/3jghSDF


*इयत्ता सातवी*

घटक - घातांक

दोन संख्यांच्या गुणकाराचा व भागाकाराचा घात

https://bit.ly/34rs34l


*इयत्ता आठवी*

घटक - विस्तारसुत्रे

(a + b)^3

https://bit.ly/3gzsw77


*इयत्ता नववी*

घटक - त्रिकोण

त्रिकोणाची मध्यगा

https://bit.ly/2YwOmC2


त्रिकोणांची समरूपता

https://bit.ly/3aR08fm


*इयत्ता दहावी*

घटक - अंकगणिती श्रेढी

अंकगणिती श्रेढीचे n वे पद

https://bit.ly/3gzsEn7


अंकगणिती श्रेढीचे उपयोजन

https://bit.ly/32ksVoQ


*उपक्रम ७१*

आपल्या पालकांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय प्रसंग कोणता होता या बद्दल विचारा. तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यातील आतापर्यंतचा सर्वात अविस्मरणीय प्रसंग त्यांना सांगा.


*उपक्रम ७२*

गणित विषय तुम्हाला आवडतो का? हो तर तो का आवडतो? नाही तर का नाही? याबद्दल आपल्या पालकांशी आणि भावंडांशी चर्चा करा. 


आपण गणेशोत्सवानिमित्त बनवलेल्या कलाकृतींचे फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करून आपले नाव, जिल्हा व शाळेची माहिती भरा आणि add file या बटनावर स्पर्श करून अपलोड करावयाची फाईल निवडा आणि submit या बटनावर स्पर्श करा.

https://forms.gle/YUuSKdmE6sFCFsuw5



दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.

https://bit.ly/3g2ONdy


*Stay home, stay safe!*


आपला

*दिनकर पाटील,*

*संचालक*

*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*



*(सदरील अभ्यासमाला ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैर वापर करू नये)*

No comments :

Post a Comment